याला म्हणतात नांद खुळा..! पट्ठ्याने 4 गाईपासून सुरु केलं पशुपालन, आज तब्बल 15 लाखांची कमाई
Successful Farmer: ज्यांच्याकडे लागवडीयोग्य जमीन कमी आहे किंवा पुरेशा सिंचन सुविधेअभावी शेतीतून (Farming) चांगला नफा कमावता येत नाही अशा अल्पभूधारक शेतकरी (Farmer) अतिरिक्त उत्पन्नासाठी (Farmer Income) दुग्ध व्यवसाय करू शकतात. दुग्धव्यवसाय सुरू करण्यापूर्वी, तेलंगणातील रंगा रेड्डी जिल्ह्यातील मोहम्मद अमीर हा शेतकरी आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करू शकत नव्हता, परंतु आता तो चांगला नफा मिळवत आहे. आपल्या कुटुंबाला … Read more