दिलासादायक ! महिला शेतकऱ्यांच्या अपघाती मृत्यूनंतर वारसाला मिळणार ‘इतक्या’ लाखांचे अनुदान; योजनेचे स्वरूप, पात्रता, कागदपत्राविषयी वाचा….

Farmer Scheme

Farmer Scheme : राज्य शासनाने राज्यातील शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी विविध योजना सुरू केल्या आहेत. यामधील काही योजनेत बदल करण्यात आले आहेत. नुकतेच गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेत देखील बदल करण्यात आला आहे. आता शेतकऱ्यांचा अपघाती मृत्यू झाल्यास किंवा अपंगत्व आल्यास गोपीनाथ मुंडे शेतकरी सानुग्रह अनुदान योजनेअंतर्गत थेट शासनाकडून अनुदान मिळणार आहे. विशेष म्हणजे या योजनेत … Read more

पीएम कुसुम योजना : 90 टक्के अनुदानावर सौर कृषी पंप मिळवण्यासाठी अर्ज करताय का? मग अर्ज करतांना ‘ही’ काळजी घ्या, नाहीतर….

Pm Kusum Yojana

Pm Kusum Yojana : राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक मोठी कामाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे पीएम कुसुम योजनेअंतर्गत 90 ते 95 टक्के अनुदानावर सौर कृषी पंपासाठी नव्याने अर्ज मागवण्यात आले आहेत. पीएम कुसुम योजना चे पोर्टल 17 मे 2023 पासून पुन्हा एकदा शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात आले आहे. म्हणून जर तुम्हीही पीएम कुसुम योजनेअंतर्गत सौर कृषी … Read more

शेतकऱ्यांसाठी दिलासादायक! खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाने घेतला ‘हा’ मोठा निर्णय, वाचा….

Kharif Season

Kharif Season : मे महिन्याचा पहिला पंधरवडा उलटला आहे. अशा परिस्थितीत आता चाहूल लागली आहे ती मान्सूनची. मान्सून बाबत भारतीय हवामान विभागाच्या माध्यमातून नुकतीच एक मोठी माहिती देखील देण्यात आली आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार यंदा मान्सून केरळमध्ये 4 जूनला दाखल होणार आहे. त्यानंतर सात जूनच्या सुमारास मान्सून महाराष्ट्रात येण्याची दाट शक्यता आहे. अर्थातच … Read more

शेतकऱ्यांना कांदा अनुदान केव्हा मिळणार? कुठवर आली कांदा अनुदानाची प्रक्रिया? पहा…

Kanda Anudan 2023

Kanda Anudan 2023 : लेट खरीप हंगामातील लाल कांद्याला खूपच कमी भाव मिळाला होता. विशेषतः फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात कांद्याला अगदी रद्दी पेक्षा कमी भाव मिळत होता. यामुळे अनेक शेतकरी संघटना आक्रमक झाल्या. शेतकऱ्यांनी देखील आक्रमक पवित्रा घेतला होता. या पार्श्वभूमीवर कांदा उत्पादकांना अनुदान देण्याची मागणी केली जात होती. त्यानुसार शासनाने राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना … Read more

शेतकऱ्यांना आता अपघात झाला तरी अनुदान मिळणार ! शिंदे सरकारने जाहीर केली नवीन योजना, पहा….

Maharashtra Farmer Scheme

Maharashtra Farmer Scheme : शेती करताना शेतकऱ्यांना वेगवेगळ्या आव्हानांचा सामना करावा लागतो. शेतकऱ्यांचे अनेकदा शेती करताना अपघात होतात. अपघातामध्ये काही शेतकऱ्यांचे दुर्दैवी मृत्यू देखील होतात. या अशा परिस्थितीत अपघातग्रस्त शेतकऱ्याच्या कुटुंबाचा उदरनिर्वाहाचा प्रश्न ऐरणीवर येतो. घरातील कर्ता पुरुष गमावल्याने या अपघात ग्रस्त शेतकरी कुटुंबाला आर्थिक लाभ देण्यासाठी पूर्वी गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना राबवली … Read more

शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ! कांदा अनुदानासाठी ई-पीक पेऱ्याची अट झाली रद्द; पण……

Kanda Anudan 2023

Kanda Anudan New GR : राज्य शासनाने संकटात सापडलेल्या कांदा उत्पादकांना दिलासा देण्यासाठी कांदा अनुदानाची घोषणा नुकत्याच काही दिवसांपूर्वी केली आहे. शासनाच्या या निर्णयानुसार राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना 350 रुपये प्रतिक्विंटल अनुदान 200 क्विंटल च्या मर्यादेत मिळणार आहे. मात्र हे अनुदान मिळवण्यासाठी पीक पेऱ्याची नोंद लावण्यात आली होती. यामुळे राज्यातील बहुतांशी पात्र शेतकरी अनुदानापासून वंचित … Read more

शेतकऱ्यांसाठी खुशखबर ! ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी आता ‘इतकं’ मिळणार अनुदान; पहा पात्रता अन अर्ज करण्याची प्रोसेस

Pm Kisan Tractor Yojana Maharashtra

Pm Kisan Tractor Yojana Maharashtra : महाराष्ट्रासह संपूर्ण देशात गेल्या काही वर्षांपासून शेतकऱ्यांना मजूर टंचाईचा सामना करावा लागत आहे. यामुळे शेती करणं अलीकडे जिकिरीचे बनले आहे. अशा परिस्थितीत आता शेतकऱ्यांनी शेतीत अगदी मशागतीपासून ते काढणीपर्यंत यांत्रिकीकरणावर जोर दिला आहे. यामध्ये प्रामुख्याने ट्रॅक्टरचा उपयोग गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात वाढला आहे. ट्रॅक्टरचा वापर पूर्व मशागतीपासून ते … Read more

नमो शेतकरी महासन्मान निधी योजना; ‘या’ दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यात शिंदे-फडणवीस जमा करणार 2 हजार, ‘या’ आहेत योजनेच्या अटी, पहा…..

Namo Shetkari Yojana

Namo Shetkari Yojana : अर्थसंकल्पीय अधिवेशनात वित्तमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक मोठी घोषणा केली. उपमुख्यमंत्री महोदय यांनी राज्यातील शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी महासन्माननिधी योजनेची घोषणा केली. ही योजना केंद्राच्या पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर राबवण्याचे देखील त्यांनी सांगितले. म्हणजे या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 6000 रुपये वार्षिक तीन हप्त्यांमध्ये दिले जाणार आहेत. अर्थातच पीएम किसान … Read more

शेतकऱ्यांसाठी खुशखबर ! वैयक्तिक शेततळे योजनेसाठी अर्ज केलेल्या शेतकऱ्यांची लॉटरी निघाली; तुमचा नंबर लागला की नाही?, पहा…..

agriculture news

Agriculture News : महाराष्ट्र राज्य शासन शेतकऱ्यांना शाश्वत सिंचनाची सोय उपलब्ध व्हावी यासाठी वेगवेगळ्या योजना गेल्या काही वर्षांपासून राबवत आहे. या वेगवेगळ्या योजनेच्या माध्यमातून विहिरीसाठी, शेततळ्यांसाठी, पाईपलाईनसाठी अनुदान देण्याचे काम शासनाकडून केले जात आहे. मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना ही देखील शेतकऱ्यांना शाश्वत सिंचनाची सोय उपलब्ध करून देण्यासाठी सुरू करण्यात आलेली एक राज्य शासनाची अति … Read more

शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी; ‘या’ शेतकऱ्यांना विहिरीसाठी अडीच लाख अन शेततळ्यासाठी 1 लाख रुपये अनुदान मिळणार; तुम्हाला लाभ मिळणार का? पहा…..

farmer scheme

Farmer Scheme : शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र राज्य शासनाच्या माध्यमातून कायमच नवनवीन योजना सुरू केल्या जातात. खरं पाहता महाराष्ट्र राज्य हे कृषीप्रधान राज्य आहे. राज्याची निम्म्याहुन अधिक जनसंख्या ही प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरीत्या शेती व शेतीशी निगडित व्यवसाय जसे की पशुपालन, कुक्कुटपालन, दुग्ध व्यवसाय तसेच इतर पूरक व्यवसाय जसे की, पशुखाद्याचा व्यवसाय खतांचा व्यवसाय यासंबंधीत आहे, यावर अवलंबून … Read more

शेतकऱ्यांसाठी बातमी कामाची; वैयक्तिक शेततळ्यासाठी अर्ज कसा करायचा, कोणती कागदपत्रे लागणार

Farm Pond Scheme Document

Farm Pond Scheme Document : शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी पाण्याची नितांत आवश्यकता असते. पाण्याविना शेती ही होऊच शकत नाही. अशातच दुष्काळी भागात तसेच पाणी टंचाईच्या काळात शेतकऱ्यांना शेतीमधून अपेक्षित उत्पन्न मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना पाणी साठवणुकी करता डॅम किंवा शेततळे बनवण्याचा सल्ला दिला जातो. आता शेततळे बनवणे म्हणजे काही सोपे काम नाही. यासाठी मोठ्या प्रमाणात द्रव्य … Read more

खुशखबर! ‘या’ 1 लाख 77 हजार शेतकऱ्यांना मिळाली राज्य शासनाकडून 629 कोटीची मदत; तुम्हाला मिळणार की नाही, पहा….

Ahmednagar District Farmer Get 11 crore

Shetkari Yojana 2023 : केंद्र शासन आणि राज्य शासन शेतकऱ्यांसाठी कायमच धोरणात्मक निर्णय घेत असते. या निर्णयाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच जीवनमान उंचावण्यासाठी प्रयत्न होत असतात. शेतकऱ्यांना शेतीमधून चांगले उत्पादन मिळावे यासाठी त्यांना प्रोत्साहित केले जाते. गेल्या महाविकास आघाडी सरकारने देखील राज्य शासन स्तरावर शेतकऱ्यांच्या विकासासाठी, त्यांच्या उत्पादनात वाढ व्हावी म्हणून वेगवेगळे धोरणात्मक निर्णय घेतले होते. वेगवेगळे … Read more

उन्हाळ्यात वीज बिल अधिक येत ना ! मग घराच्या छतावर बसवा सोलर पॅनल; सरकार अनुदानही देणार, ‘या’ अँप्लिकेशनवर करा अर्ज

Solar Rooftop Yojana

Solar Rooftop Yojana : सध्या गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला अवकाळी पाऊस थांबला आहे. दोन दिवसापासून पावसाने उघडीप दिली असून आगामी काही दिवसात उन्हाची तीव्रता वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाचा आहे. आता उन्हामुळे जीवाची काहीली होणार आहे. यामुळे उन्हापासून बचाव म्हणून एसी, फ्रिज, कुलर, पंखा यांचा वापरही वाढणार आहे. या उपकरणांचा वापर वाढला म्हणजेच विज … Read more

मोठी बातमी ! राज्यातील ‘इतक्या’ शेतकऱ्यांना मिळणार 75 हजार अनुदान; पहा तुम्ही आहात का यादीत

Shettale Anudan Yojana 2023

Shettale Anudan Yojana 2023 : महाराष्ट्र हे एक कृषीप्रधान राज्य आहे. राज्यातील बहुतांशी जनसंख्या ही केवळ आणि केवळ शेतीवर आधारित आहे. यामुळे राज्यात राज्य शासनाच्या माध्यमातून कायमच शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या कल्याणकारी योजना सुरू केल्या जातात. वैयक्तिक शेततळे बनवण्यासाठी शेतकऱ्यांना अनुदान उपलब्ध करून देण्यासाठी देखील एक योजना सुरू झाली आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेततळे विकसित करण्यासाठी … Read more

राज्यातील शेतकऱ्यांना ‘या’ योजनेअंतर्गत रोपवाटिका उभारण्यासाठी मिळणार पावणेतीन लाखांच अनुदान; अर्ज करण्याची पद्धत आणि पात्रता पहा….

Ropvatika Anudan Yojana

Ropvatika Anudan Yojana : केंद्र शासन आणि राज्य शासनाकडून शेतकरी बांधवांना कायमच मदत दिली जात असते. वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून शासनाकडून आपल्या स्तरावर शेतकऱ्यांना सहाय्य दिले जाते, अनुदान दिले जात असते. शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेऊन आपले जीवनमान सुधारावे हाच या योजनेमागील हेतू असतो. राज्य शासनाच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांना रोपवाटिका उभारण्यासाठी देखील अनुदान दिले जात आहे. … Read more

कांदा सानुग्रह अनुदानाबाबत महत्त्वाची बातमी; ‘या’ दिवशी खात्यात जमा होणार रक्कम, मंत्री भुसेंनी थेट तारीखच सांगितली

Kanda Anudan Dada Bhuse

Kanda Anudan Dada Bhuse : गेल्या काही महिन्यांपासून कांद्याला अतिशय कवडीमोल दर मिळत आहे. यामुळे राज्यभरातील कांदा उत्पादक संकटात सापडले आहेत. पुन्हा एकदा कांद्याने शेतकऱ्यांना दगा दिला आहे. एकीकडे कांद्याला कवडीमोल दर मिळत आहे तर दुसरीकडे अवकाळीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू झालेला अवकाळी पावसाने अन गारपीटीमुळे रब्बी हंगामातील काढणी … Read more

नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना; शेतकऱ्यांनो, योजनेसाठी अर्ज करताना ‘ही’ कागदपत्रे लागणार, वाचा सविस्तर

Namo Shetkari Yojana

Namo Shetkari Yojana : केंद्र शासनाच्या आणि राज्य शासनाच्या माध्यमातून देशातील सामान्य जनतेच्या, कष्टकरी शेतमजुराच्या आणि शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी कायमच वेगवेगळ्या योजना सुरू केल्या जातात. केंद्र शासनाने 2019 मध्ये अशीच एक शेतकरी हिताची घोषणा सुरू केली आहे ज्याचे नाव आहे पीएम किसान सन्मान निधी योजना. ही योजना पीएम नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातली योजना आहे. या योजनेच्या … Read more

50 हजार रुपये प्रोत्साहन अनुदान मृत झालेल्या लाभार्थ्याच्या कुटुंबाला मिळणार का? वाचा याविषयी सविस्तर

50 Hajar Protsahan Anudan

50 Hajar Protsahan Anudan : केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या भल्यासाठी कायमच नाविन्यपूर्ण आणि शेतकरी हिताच्या योजना सुरू केल्या जातात. या योजनेच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांना शासनाकडून मदत दिली जाते. गेल्या महाविकास आघाडी सरकारने देखील आपल्या काळात अनेक नाविन्यपूर्ण योजना सुरू केल्या होत्या. यामध्ये सर्वाधिक चर्चेची आणि ज्यामुळे महाविकास आघाडी सरकारचे कौतुक केले जात होते … Read more