शेतकऱ्यांसाठी खुशखबर ! ‘या’ योजनेअंतर्गत कृषी स्टार्टअपसाठी मिळणार 25 लाखांचे अनुदान; ‘या’ तारखेपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

agriculture news

Agriculture Yojana : देशातील शेतकऱ्यांच्या, युवकांच्या, बेरोजगारांच्या, कष्टकरी शेतमजुरांच्या कल्याणासाठी केंद्र शासनाकडून तसेच राज्य शासनाकडून कायमच वेगवेगळ्या नाविन्यपूर्ण योजना सुरू केल्या जातात. वास्तविक आपला देश कृषीप्रधान देश म्हणून संपूर्ण जगात ख्याती प्राप्त आहे. देशाची अर्थव्यवस्था ही सर्वस्वी शेती व शेतीशी निगडित उद्योग धंद्यांवर आधारित आहे. अशा परिस्थितीत या क्षेत्राला बळकटी देण्यासाठी शासनाकडून कायमच प्रयत्न केले … Read more

आताची सर्वात मोठी बातमी ! कांदा उत्पादक शेतकऱ्यांना शिंदे सरकारने जाहीर केली मदत; प्रतिक्विंटल ‘इतके’ अनुदान मिळणार

kanda anudan

Kanda Anudan : कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आत्ताची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना दिलासा देण्यासाठी अनुदानाची घोषणा केली आहे. खरं पाहता गेल्या अनेक दिवसांपासून कांद्याला कवडीमोल दर मिळत असल्याने कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना दिलासा देण्यासाठी शासनाने अनुदान द्यावी अशी मागणी विरोधकांकडून, शेतकरी संघटनांकडून केली जात … Read more

मोठी बातमी ! ‘त्या’ शेतकऱ्यांच्या खात्यावर 40 कोटी रुपयांचा निधी वर्ग; तुम्हाला मिळालेत का?

50 Hajar Protsahan Anudan

Agriculture News : राज्य शासनाच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी कायमच वेगवेगळ्या योजना सुरू केल्या जातात. गेल्या महाविकास आघाडी सरकारने देखील शेतकऱ्यांसाठी नाविन्यपूर्ण अशा योजना सुरू केल्या होत्या. सत्तेत आल्यानंतर गेल्या काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना प्रणित महाविकास आघाडी सरकारने सर्वप्रथम कर्जमाफीची घोषणा केली. महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत त्यावेळी दोन लाखांपर्यंतची शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली. … Read more

शेतकऱ्यांनो, ड्रॅगन फ्रुटच्या ‘या’ जातीची लागवड करा; एकरी 7 ते 8 लाखांचा नफा मिळवा; 1 लाख 80 हजारच शासन अनुदानही देणार, वाचा

success story

Dragon Fruit Farming : पश्चिम महाराष्ट्रातील शेतकरी गेल्या काही वर्षांपासून सातत्याने शेतीमध्ये बदल करत आहेत. विशेषता पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी नवनवीन प्रयोगाच्या माध्यमातून अख्या महाराष्ट्राचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले आहे. अशाच नवीन प्रयोगापैकी एक प्रयोग जिल्ह्यात केला जात आहे तो ड्रॅगन फ्रुट लागवडीचा. ड्रॅगन फ्रुट ची लागवड जिल्ह्यात प्रामुख्याने इंदापूर तालुक्यात पहावयास मिळत आहे. विशेष म्हणजे … Read more

काय सांगता ! ‘या’ योजनेसाठी शासन आता शेतकऱ्यांच्या जमिनी खरेदी करणार; एकरी देणार ‘इतके’ लाख, वाचा सविस्तर

farmer scheme

Farmer Scheme : शेतकऱ्यांचे, कष्टकरी शेतमजुरांचे जीवनमान सुधारण्यासाठी शासनाकडून नानाविध अशा योजना सुरू केल्या जातात. कर्मवीर दादासाहेब गायकवाड स्वाभिमान व सबलीकरण योजना ही देखील अशीच एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. ही स्कीम राज्यातील अनुसूचित जाती आणि नव बौद्ध प्रवर्गातील शेतमजुरांसाठी सुरू करण्यात आलेली महत्त्वाची राज्य शासनाची योजना आहे. या योजनेअंतर्गत एस सी कॅटेगिरी मधील दारिद्र्यरेषेखालील शेतमजुरांना … Read more

शेतकऱ्यांसाठी कामाची बातमी ! शेततळे बनवण्याचा विचार करताय ना? मग शेततळ्यासाठी जागा कशी निवडायची, एकदा वाचाच

farm pond

Farm Pond : शेती ही पाण्याविना अशक्य आहे. मात्र भारतीय शेती ही सर्वस्वी पावसाच्या पाण्यावर आधारित आहे. अशा परिस्थितीत अनेकदा रब्बी आणि उन्हाळी हंगामातील पिकांना शेतकऱ्यांकडे पाणी उपलब्ध राहत नाही. यामुळे पीक उत्पादनात घट होते. तसेच पाण्याच्या कमतरतेमुळे फळबाग लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना देखील मोठा फटका बसतो. उन्हाळ्यात फळबाग जोपासण्यासाठी पाण्याची गरज असते आणि शेतकऱ्यांकडे पाणी … Read more

आताची सर्वात मोठी बातमी ! कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार प्रतिक्विंटल ‘इतकं’ अनुदान; डिसेंबर ते फेब्रुवारी दरम्यानच्या विक्रीची माहिती मागवली, पहा डिटेल्स

Kanda Anudan 2023

Onion News : कांदा उत्पादक शेतकरी बांधव गेले काही वर्षांपासून कायमच नैसर्गिक तसेच सुलतानी संकटांच्या कचाट्यात सापडला आहे. नैसर्गिक संकटांचा सामना करत कांदा उत्पादक बहु कष्टाने सोन्यासारखा माल उत्पादित करतात मात्र बाजारात त्याला अतिशय कवडीमोल दर मिळतो. सध्या अशीच परिस्थिती पाहायला मिळत आहे. कांद्याला मात्र एक रुपये ते पाच रुपये प्रति किलो असा दर मिळत … Read more

50 हजार प्रोत्साहन अनुदान : ‘हे’ काम झाल्याशिवाय तिसरी यादी जाहीर होणार नाही; वाचा सविस्तर

maharashtra news

Maharashtra News : केंद्र शासन तसेच राज्य शासन शेतकऱ्यांच्या हितासाठी वेगवेगळ्या अशा कल्याणकारी योजना राबवत असते. गेल्या महाविकास आघाडी सरकारने देखील राज्यातील शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी सत्तेत आल्यानंतर सर्वप्रथम महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना अंतर्गत दोन लाखाची कर्जमाफी केली. तसेच तत्कालीन सरकारने नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणून 50 हजारापर्यंतचे अनुदान देण्याचा निर्णय घेतला. मात्र मध्यंतरी … Read more

सरकारी काम अन आठ वर्षे थांब! ‘या’ शेतकऱ्यांना तब्बल 8 वर्षानंतर मिळणार अनुदान; राज्य शासनाने निधी केला वितरित

agriculture news

Agriculture News : आपल्याकडे एक मन विशेष प्रचलित आहे ती म्हणजे सरकारी काम आणि सहा महिने थांब. मात्र अनेकदा सरकारी काम सहा महिने थांबून देखील होत नाही. कित्येकदा वर्षानुवर्ष शेतकऱ्यांना सरकारी कामासाठी थांबावे लागते. बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांबाबत देखील असंच काहीच झाला आहे. तांत्रिक चुकीमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तब्बल आठ वर्षांपासून सूक्ष्म सिंचन योजनेतील अनुदान उपलब्ध होत … Read more

भले शाब्बास सरकार ! आता शेतकऱ्यांना ‘या’ कामासाठी सुद्धा मिळणार हेक्टरी 27 हजाराच अनुदान, वाचा शासनाचा फ्युचर प्लॅन

organic farming

Organic Farming : भारत हा एक कृषिप्रधान देश आहे. देशाची निम्मे होऊन अधिकच जनसंख्या आहे प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरीत्या शेती व शेतीशी निगडित उद्योगधंद्यांवर आधारित आहे. साहजिकच, देशाची अर्थव्यवस्था हे देखील शेती व शेतीशी आधारित उद्योगधंद्यांवर अवलंबून आहे. परिणामी शासनाकडून कायमच शेती व शेतकऱ्यांना उद्देशून वेगवेगळ्या शासकीय योजना सुरू केल्या जातात. केंद्र शासन व राज्य शासन … Read more

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! ‘या’ जिल्ह्यातील पाणंद रस्त्यासाठी 20 कोटीचा निधी मंजूर; ‘त्या’ 29 गावात तयार होणार पाणंद रस्ते

agriculture news

Agriculture News : राज्य शासनाच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी वेगवेगळ्या योजना सुरू केल्या जातात. मातोश्री ग्राम समृद्धी शेत पाणंद रस्ते ही देखील अशीच एक कल्याणकारी योजना असून या योजनेच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना शेतात जाण्यासाठी पानंदरस्ते तयार करून दिले जातात. खरं पाहता शेतकऱ्यांना शेती कसण्यासाठी चांगले शेतरस्ते असणे आवश्यक असते. मात्र अनेक ठिकाणी शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी … Read more

मोठी बातमी ! ‘या’ पशुपालक शेतकऱ्यांना एक कोटी 22 लाखाचे अनुदान वाटप; आणखी 32 लाख होणार ‘या’ दिवशी वितरित

agriculture news

Agriculture News : पशुपालक शेतकऱ्यांसाठी एक थोडीशी दिलासादायक बातमी समोर येत आहे. खरं पाहता, लंपी स्किन या आजारामुळे महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरातील पशुपालक शेतकरी संकटात सापडले होते. या आजारामुळे देशभरात लाखो पशुधन दगावले. महाराष्ट्रात देखील या आजारामुळे हजारो पशुधन मृत्यूच्या विळख्यात गेले आणि पशुपालक शेतकऱ्यांना मोठा आर्थिक आणि मानसिक धक्का बसला. पोटच्या पोराप्रमाणे जोपासलेले पशुधन या … Read more

Agriculture News : मोठी बातमी ! ‘या’ शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाने केली 1325 कोटी रुपयांची तरतूद; फळपीक लागवडीला मिळणार चालना, वाचा सविस्तर

agriculture news

Agriculture News : महाराष्ट्र राज्य शासनाने नुकताच एक मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयाच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांसाठी 1325 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. ही तरतूद कोकण आणि कोल्हापूर जिल्ह्यातील काजू उत्पादक शेतकऱ्यांसाठी करण्यात आली आहे. काजू उत्पादक शेतकऱ्यांसाठी काजू फळ पीक विकास योजना राबवण्यास शासनाने मान्यता दिली असून यासाठी ही तरतूद करण्यात आली आहे. … Read more

नवीन वाद पेटला ! बक्षी समितीमुळे 350 पैकी केवळ 104 संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या वेतनश्रेणीमध्ये सुधारणा; म्हणून आता राज्य कर्मचाऱ्यांनी केली ‘ही’ मोठी मागणी

bakshi samiti

Bakshi Samiti : राज्य शासनाने कर्मचाऱ्यांची गेल्या अनेक महिन्यांपासूनची बक्षी समितीच्या शिफारशी स्वीकृत करण्याची मागणी जानेवारी महिन्यात मान्य केली. बक्षी समिती खंड 2 अहवाल राज्य शासनाकडून स्वीकृत करण्यास मान्यता देण्यात आली. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाकडून नुकताच एक शासन निर्णय निर्गमित झाला आहे. यामुळे राज्य शासनातील जवळपास 104 संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या वेतनातील तफावती दूर होण्यास मदत झाली … Read more

दिलासादायक ! ‘या’ शेतकऱ्यांच्या खात्यात 50 हजार प्रोत्साहन अनुदानाचीं रक्कम जमा; अजून ‘इतके’ शेतकरी प्रतीक्षेत, उर्वरित लाभार्थ्यांना ‘या’ दिवशी मिळणार पैसे

maharashtra news

50 Hajar Protsahan Anudan : गेल्या महाविकास आघाडी सरकारने राज्यात सत्ता स्थापन केल्यानंतर महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांची दोन लाखांपर्यंतची कर्जमाफी केली होती. तत्कालीन सरकारने या महत्त्वाकांक्षी योजनेअंतर्गत केवळ कर्जमाफीच केली नाही तर नियमित पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांचा सन्मान करण्याचा देखील ठरवलं. या पार्श्वभूमीवर तत्कालीन काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना प्रणित महाविकास … Read more

बळीराजाची क्रूर चेष्टा ! शेतकऱ्याचे 38 हजाराचे नुकसान झालं अन पिक विमा कंपन्यांनी 68 रुपयाची नुकसान भरपाई दिली, पीकविमा की भीकविमा शेतकऱ्यांचा संतप्त सवाल

agriculture news

Agriculture News : नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास नुकसान भरपाई मिळेल या हेतूने राज्यातील शेतकरी बांधव पिक विमा काढतात. मात्र पिक विमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांना वाजवी नुकसान भरपाई दिली जात नसल्याचे विदारक दृश्य कायमच समोर आले आहे. या हंगामातही पिक विमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांची आर्थिक लुबाडणूक करण्यात आली असल्याचा आरोप केला जात आहे. जळगाव जिल्ह्यातही खरीप हंगामात … Read more

पशुपालकांसाठी खुशखबर ! आता दुधाळ गाय खरेदीसाठी 70 हजार तर म्हशीच्या खरेदीसाठी मिळणार 80 हजार, वाचा सविस्तर

agriculture news

Agriculture Scheme : महाराष्ट्र राज्य शासनाच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांसाठी तसेच पशुपालकांसाठी कायमच वेगवेगळ्या नावीन्यपूर्ण अशा योजना अमलात आणल्या जातात. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वेगवेगळ्या बाबींसाठी अनुदान देण्याचे प्रावधान असते. अशाच एका योजनेच्या माध्यमातून राज्यातील पशुसंवर्धन विभागाकडून दुधाळ जनावरे वाटप केली जात आहेत. मात्र आतापर्यंत या दुधाळ जनावर वाटप योजनेअंतर्गत जी काही खरेदी किंमत ठरवण्यात आली … Read more

आनंदाची बातमी ! ‘या’ 9,000 शेतकऱ्यांना 36 कोटी रुपयांचे अनुदान वितरित, तुम्हाला मिळालेत का?

Farmer Incentive Scheme

Farmer Incentive Scheme : महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत 2019 मध्ये तत्कालीन सरकारने राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी केली होती. त्यावेळी तत्कालीन काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना प्रणित महाविकास आघाडी सरकारने नियमित पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना अनुदान देण्याची घोषणा देखील केली होती. 50000 पर्यंतचे अनुदान नियमित पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना दिलं जाईल अशी घोषणा महाविकास … Read more