Mhada News: स्वस्तात घर शोधणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी! ‘या’ कालावधीत म्हाडाच्या कोकण मंडळाकडून तब्बल ‘इतक्या’ घरांची काढण्यात येणार सोडत
Mhada News:- म्हाडा आणि सिडको या गृहनिर्माण संस्थांच्या माध्यमातून मुंबईसारख्या शहरांमध्ये सर्वसामान्य नागरिकांना परवडतील अशा दरामध्ये घरांची उपलब्धता करून देण्यात येते. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे देखील मुंबईसारख्या शहरांमधील घराचे स्वप्न पूर्ण होते. आपल्याला माहित आहेच की नुकतीच म्हाडाच्या माध्यमातून घरांच्या साठी लॉटरी काढण्यात आलेली होती. परंतु या लॉटरीमध्ये देखील बरेच जणांना काही कारणास्तव अर्ज करता आले … Read more