रामभक्तांसाठी आनंदाची बातमी ! 27 ऑगस्ट पासून श्रीक्षेत्र अयोध्याला वंदे भारत एक्सप्रेसने जाता येणार, कसा असणार नव्या गाडीचा रूट ?
Vande Bharat Express : 22 जानेवारी 2024 ला पाचशे वर्षांपासून रामभक्त ज्याची आतुरतेने वाट पाहत होते ते श्रीक्षेत्र अयोध्या येथील भव्य राम मंदिर राम भक्तांसाठी खुले करण्यात आले. श्रीक्षेत्र अयोध्या येथील प्रभू श्री रामरायांच्या भव्य राम मंदिराचे 22 जानेवारीला उद्घाटन झाले आणि त्यानंतर श्रीक्षेत्र अयोध्या येथे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या संख्येतही वाढ झाली. दरम्यान श्रीक्षेत्र अयोध्या … Read more