केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले

अहमदनगर Live24 टीम, 22 मे 2021 :- आंतरराष्ट्रीय पातळीवर खतासाठी लागणाऱ्या रसायनांच्या किंमतीत वाढ झाली, तरीही डीएपी खतांच्या वाढीव अनुदानासाठी १४ हजार ७७५ कोटी रुपयांचा बोजा सोसून शेतकऱ्यांना गेल्या वर्षीच्या जुन्याच भावाने हे रासायनिक खत उपलब्ध करून देण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी घेतला. या निर्णयाबद्दल भाजप व सर्व शेतकऱ्यांच्या वतीने आपण पंतप्रधान मोदी यांचे … Read more

मराठा आरक्षण आंदोलन बळकटीकरणासाठी आमदार पाचपुतेंचा पुढाकार

अहमदनगर Live24 टीम, 18 मे 2021 :-मराठा आरक्षणासाठीच्या कायदेशीर लढाईत महाविकास आघाडी सरकारने कच खाल्याने आता आरक्षण मिळविण्यासाठी समाजाकडून जी आंदोलनात्मक पावले टाकली जातील, त्यात भाजपचा प्रत्येक कार्यकर्ता खांद्याला खांदा लावून सहभागी होईल. असे प्रतिपादन भाजपाचे श्रीगोंद्याचे आमदार बबनराव पाचपुते यांनी केले आहे. राज्यातील मागासवर्गीय आयोगाची मुदत संपल्यानंतर नवा आयोग स्थापन करण्यातही महाविकास आघाडी सरकार … Read more

अखेर कुकडी आवर्तनाचा प्रश्न मिटला !

अहमदनगर Live24 टीम, 12 मे 2021 :- मुंबई उच्च न्यायालयाने कुकडीच्या आवर्तनाला स्थगिती दिल्याने आवर्तनाबाबत संभ्रम निर्माण होता. मुंबई येथे मंगळवारी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या सोबत लाभक्षेत्रातील आमदारांची बैठक झाली. यात चर्चेतून सकारात्मक मार्ग निघाल्याने कुकडीच्या आवर्तनचा विषय मार्गी लागला असल्याची प्रतिक्रिया आमदार बबनराव पाचपुते यांनी दिली. आमदार पाचपुते म्हणाले, जलसंपदा मंत्री जयंत पाटील … Read more

कुकडीच्या आवर्तनासाठी 9 एप्रिल ला पुण्यात बैठक.

अहमदनगर Live24 टीम, 1 एप्रिल 2021 :- कुकडीचे आवर्तन सोडण्याकरिता नऊ एप्रिल रोजी पुण्यात बैठक आयोजित करण्यात आल्याची माहिती माजी मंत्री आमदार बबनराव पाचपुते यांनी दिली. श्री.पाचपुते यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,” कुकडीचे आवर्तन सोडण्यासाठी त्वरित पाऊले उचलणे आवश्यक आहे. त्यात चालढकल खपवून घेणार नाही.पाण्याची गरज व मागणी लक्षात घेऊन पुढील आवर्तनाचा निर्णय … Read more

आ.बबनराव पाचपुते म्हणाले नैतिक जबाबदारी स्विकारून मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा !

अहमदनगर Live24 टीम, 22 मार्च 2021:-महाविकास आघाडी सरकारच्या मंत्र्यांवर होत असलेले भ्रष्टाचाराचे आरोप, राज्यात बिघडलेली कायदा व सुव्यवस्था, महिलांवर वाढत चाललेले अत्याचार, व यावर नियंत्रण ठेवण्यात अपयशी ठरलेल्या भ्रष्टाचारी सरकाराविरोधात आ. बबनराव पाचपुते यांच्या नेतृत्वामध्ये भारतीय जनता पार्टी श्रीगोंदा यांच्या वतीने आज सोमवार दि. २२ मार्च 2021 रोजी सकाळी ११.०० वाजता श्रीगोंदा शनीचौक येथे मुख्यमंत्री … Read more

शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी ; घोड चे आवर्तन या दिवशीपासून होणार सुरु

अहमदनगर Live24 टीम, 17 मार्च 2021:-  श्रीगोंदा तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी महत्वाची माहिती समोर आली आहे. घोड आवर्तन २७ मार्च रोजी पासून सोडण्यात येणार असल्याची माहिती माजी मंत्री व विद्यमान आमदार बबनराव पाचपुते यांनी दिली आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांचे हक्काचे पाणी वेळेत मिळण्यासाठी आपण नियोजनात कोठेही कसर ठेवणार नाही. घोड खालील शेतकऱ्यांची मागणी होती, पाणी लवकर सुटावे. त्यानुसार … Read more

थकबाकी न दिल्यास या कारखान्यास गळीत हंगाम परवानगी देऊ नका

अहमदनगर Live24 टीम, 08 फेब्रुवारी 2021:-शेतकर्‍यांचे ऊसाचे पैसे अदा केल्याशिवाय माजी मंत्री आ.बबनराव पाचपुते यांच्या हिरडगाव येथील खाजगी साईकृपा कारखान्याला गाळप परवाना देण्यात येऊ नये अशी मागणी बाळासाहेब नाहाटा व टिळक भोस यांनी साखर आयुक्तांकडे केली आहे. मोठ्या अडचणीतून विक्रम पाचपुते यांनी हा कारखाना आठ दिवसांत सुरू करणार असे या पूर्वी जाहीर केले आहे. तशी … Read more

माजीमंत्री बबनराव पाचपुते कोरोनाच्या विळख्यातून मुक्त

अहमदनगर Live24 टीम, 10 जानेवारी 2021 :- देशात गेल्या काही महिन्यांपासून कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. यातच कोरोनाचा अनेकांना प्रादुर्भाव झाला होता. या विषाणूचे संक्रमण अनेक नेते, सर्वसामान्य, यांच्यासह राजकीय पुढारी मंडळी यांना झाले होते. यातच माजीमंत्री बबनराव पाचपुते यांना कोरोनाचे संक्रमण झाले होते. मात्र पाचपुते यांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. प्रदीर्घ काळ उपचार घेतल्यानंतर … Read more

ग्रामपंचायत बिनविरोध करणाऱ्या गावांना दहा लाखांचा निधी : आमदार बबनराव पाचपुते

अहमदनगर Live24 टीम, 21 डिसेंबर 2020 :-डिसेंबर २०२० या कालावधीत मुदत संपणाऱ्या श्रीगोंदा तालुक्यातील ५९ व श्रीगोंदा विधानसभा मतदार संघातील नगर तालुक्यातील २२ ग्रामपंचायतीच्या निवडणुका होणार आहे. सदर गावांच्या सर्वांगीण विकासासाठी या निवडणुका बिनविरोध व्हाव्यात, अशी आपली भावना आहे. बिनविरोध निवडणुका करणाऱ्या श्रीगोंदा तालुक्यातील गावांना प्रत्येकी दहा लाखांचा विकास निधी आपण देणार असल्याची घोषणा माजी … Read more

पक्षांतर मनावर घ्यायचे नसते  : पाचपुते

अहमदनगर Live24 टीम,27 ऑक्टोबर 2020 :- पक्षांतरासारख्या गोष्टी राजकारणात होत असतात. त्या फारशा मनावर घ्यायच्या नसतात.   नगर मधून काहीजण राष्ट्रवादीच्या संपर्कात असल्याच्या वावड्या उठवल्या जात आहेत. हे केवळ आपल्या कामाचे अपयश झाकण्यासाठीचा तो प्रकार आहे. त्याकडे फारसे लक्ष देण्याची आवश्यकता नाही. नगरमधून आगामी काळात एखादा नेता, पदाधिकारी राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची सुतराम शक्यता नसल्याचे आमदार … Read more

अवकाळी पावसाच्या नुकसानीची तात्काळ मदत द्या – आमदार बबनराव पाचपुते

अहमदनगर Live24 टीम,19 ऑक्टोबर 2020 :- श्रीगोंदा तालुक्यात गेल्या आठवड्यात मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस झाला या अवकाळी पावसात शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आज या नुकसानीचे पेडगाव भागात आमदार बबनराव पाचपुते यांनी अधिकाऱ्यांच्या समवेत पाहणी केली. व या सर्व नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश आमदार पाचपुते यांनी दिले.आज सकाळी तहसील कार्यालयात तहसीलदार व इतर अधिकाऱ्यांच्या … Read more

कुकडी प्रकल्पाचे ओव्हर फ्लोचे पाणी विसापूर मध्ये

अहमदनगर Live24 टीम, 23 ऑगस्ट 2020 :-  सद्या मोठया प्रमाणात सर्वत्र पाऊस पडत असल्याने कुकडी प्रकल्पात ही पाण्याची चांगली आवक होत असल्याने अधिका-यांनी कुकडी प्रकल्पातून सोडण्यात आलेल्या ओव्हरप्लो पाण्याचा लाभक्षेत्रातील शेततळी, साठवण तलाव, पाझर तलाव, व इतर तलावामध्ये पाणी साठवून ठेवावे व या चालू असलेल्या पाण्याचा जास्तीत जास्त उपयोग करून. ओव्हरप्लो च्या पाण्याचा चांगला पद्धतीने … Read more

आमदार पाचपुते यांनी केलेल्या प्रयत्नास यश, श्रीगोंद्याला ८ कोटीं ६८ लाख रुपयांचा पीकविमा मंजूर !

अहमदनगर Live24 टीम, 22 ऑगस्ट 2020 :-  आमदार बबनराव पाचपुते यांनी केलेल्या प्रयत्नामुळे तालुक्याला ८ कोटी ६८ लाख रुपयांचा प्रधानमंत्री फसल बिमा योजनेअंतर्गत पीकविमा मंजूर झाला असून त्याचा लाभ तालुक्यातील २० हजार ७३८ शेतक-याना होणार आहे. प्रधानमंत्री फसल बिमा योजनेअंतर्गत रब्बी हंगामातील सन २०१८-१९ ज्वारी, गहू, हरभरा इत्यादी पिकांसाठी एकूण २० हजार ७३८ शेतक-याना सुमारे … Read more

शेतकऱ्यांसाठी आमदार बबनराव पाचपुते बँकेच्या दारात !

अहमदनगर Live24 टीम ,24 जून 2020 :  पावसाळा सुरु झाला तरी अजूनही शेतक-यांना बँकेने कर्ज दिलेले नाही, शेती पिक कर्ज तात्काळ अदा करा या मागणीसाठी आमदार बबनराव पाचपुते यांनी भाजपा पदाधिका-यांच्या उपस्थितीत काष्टी येथील युनियन बँक ऑफ इंडिया व महाराष्ट्र बँके समोर आंदोलन केले. कोरोना संकटाच्या काळात देश थांबला असला तरी शेतीची कामे मात्र सुरूच … Read more

आमदार बबनराव पाचपुते यांचे आंदोलन म्हणजे श्रेयासाठी केलेली नौटंकी !

अहमदनगर Live24 ,4 जून 2020 : कुकडी डाव्या कालव्याचे आवर्तन ६ जूनपासून सोडण्याचा निर्णय २९ मे रोजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी जाहीर केला असताना आमदार बबनराव पाचपुते यांनी १ जूनला उपोषण केले. त्यांचे हे आंदोलन केवळ श्रेयासाठी केलेली नौटंकी असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष घनश्याम शेलार यांनी बुधवारी केली. पत्रकात शेलार यांनी म्हटले … Read more

आमदार बबनराव पाचपुते आणि माजीमंत्री राम शिंदेबाबत आमदार रोहित पवार म्हणाले….

अहमदनगर Live24 ,1 जून 2020 :- कुकडीचा पाणी प्रश्न सध्या जिल्ह्यात चांगलाच गाजत आहे, श्रीगोंद्याचे आमदार बबनराव पाचपुते आणि माजीमंत्री राम शिंदे आज याच प्रश्नावर उपोषणास बसले होते. याबाबत आमदार पवार यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला होता. यावेळी पवार म्हणाले, हा त्यांचा प्रश्न आहे. कुकडीचे आवर्तन यापूर्वी उन्हाळ्यात कधीच दोनदा सुटले नव्हते. परंतु मतदार संघातील फळबागा, … Read more

या कारणामुळेच पाचपुते झाले पुन्हा आमदार, विरोधकांनी स्वतःचे सामाजिक योगदान तपासावे !

अहमदनगर Live24 ,26 मे 2020 :-  आमदार बबनराव पाचपुते गेली चार दशकापासून तालुक्याच्या विकासासाठी कष्ट घेत आहेत. त्याचेच फळ म्हणून त्यांना जनतेने वेळोवेळी आमदार म्हणून संधी दिली. राज्यातील सर्वात ज्येष्ठ आमदार म्हणून श्रीगोंद्याच्या लोकप्रतिनिधीची सभागृहात ओळख या जनतेने निर्माण करून दिली.काम करणाऱ्या बबनराव पाचपुते यांच्यावर टीका करण्यापूर्वी घनश्याम शेलार यांनी स्वतःचे सामाजिक योगदान काय, हे … Read more

आमदार बबनराव पाचपुते आक्रमक, म्हणाले अन्याय होणार असेल तर …

अहमदनगर Live24 ,22 मे 2020 :- कुकडी लाभक्षेत्रातील श्रीगोंदा व इतर शेवट च्या भागात उशिरा पाऊस पडतो. ही बाब लक्षात घेऊन पाणी टंचाई दूर करण्यासाठी कुकडी डाव्या कालव्यातुन उन्हाळी हंगामाचे आवर्तन तातडीने सोडावे. कोरोना च्या संकट काळात शांत बसावे लागत आहे म्हणून आम्ही अन्याय सहन करू शकत नाही. आमच्यावर पाण्याच्या बाबतीत पुन्हा अन्याय होणार असेल … Read more