अहमदनगर ब्रेकिंग : बाळ बोठेविषयी मोठी बातमी; जामीन अर्ज…

अहमदनगर Live24 टीम, 27 मार्च 2022 AhmednagarLive24 : रेखा जरे खून प्रकरणातील प्रमुख आरोपी पत्रकार बाळ उर्फ बाळासाहेब जगन्नाथ बोठे पाटील याला मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने आणखी एक दणका दिला आहे. खुनाच्या गुन्ह्यात जामीन फेटाळल्यानंतर आता विनयभंगाच्या गुन्ह्यातील जामीन अर्जही न्यायालयाने फेटाळला आहे. न्यायमूर्ती विभा कंकणवाडी यांनी हा आदेश दिला. रेखा जरे यांच्या खुनाची घटना … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील सर्वात मोठी बातमी : पत्रकार बाळ बोठेचा जामीन…

अहमदनगर Live24 टीम, 07 एप्रिल 2022 AhmednagarLive24 :- रेखा जरे यांच्या खून प्रकरणातील मुख्य सूत्रधार पत्रकार बाळ उर्फ बाळासाहेब जगन्नाथ बोठेपाटील याचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या औऱंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती एम. जी. सेवलीकर यांनी आज हा निर्णय दिला. आरोपीविरूद्ध पुरेसे पुरावे असल्याने त्याला जामीन देता येणार नाही, असे न्यायालयाने म्हटले आहे. या … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील आजची मोठी बातमी ! रेखा जरे हत्याकांड प्रकरणी बोठेच्या…

यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे खून प्रकरणातील आरोपी बाळ बोठे याने जामिनासाठी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात अर्ज दाखल केला आहे. जामीन अर्जावर न्यायालयाने पोलिसांना म्हणणे सादर करण्याचे आदेश दिले होते. पोलिसांनी न्यायालयात म्हणणे सादर केले आहे. अशी माहिती पोलीस उपअधीक्षक अजित पाटील यांनी दिली. दरम्यान या जामीन अर्जावर येत्या 14 फेब्रुवारी रोजी सुनावणी होणार … Read more

रेखा जरे हत्याकांड प्रकरणी बोठे विरोधात ‘हा’ गुन्हा दाखल करा

अहमदनगर Live24 टीम, 14 डिसेंबर 2021 :- रेखा जरे यांच्या हत्याकांड प्रकरणातील मुख्य आरोपी बाळ बोठे याच्या विरोधात विविध पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहे.(Rekha Jare murder case)  म्हणून बोठे याच्यावर मोक्का कायद्यानुसार कारवाई दाखल व्हावी अशी मागणी रुणाल जरे यांनी पोलिस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे केली आहे. दरम्यान या निवेदनात रुणाल जरे यांनी, म्हंटले आहे … Read more

Ahmednagar News : बाळ बोठे याचा जामीन अर्ज नामंजूर ! वाचा आज कोर्टात काय घडले ?

अहमदनगर Live24 टी म, 22 सप्टेंबर 2021 :- सामाजिक कार्यकर्त्या आणि यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांच्या खून खटल्यातील मुख्य आरोपी आणि एका प्रथितयश दैनिकाच्या नगर आवृत्तीचा संपादक डॉ बाळ बोठे याचा जामीन अर्ज जिल्हा आणि सत्र न्यायाधीश कुडतरकर यांनी फेटाळला. शहरातील सामाजिक कार्यकर्त्या रेखा जरे या यशस्विनी महिला ब्रिगेड तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्या … Read more

आरोपी बाळ बोठेच्या अडचणी वाढल्या !

अहमदनगर Live24 टीम, 20 सप्टेंबर 2021 :- यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी बाळ बोठे याच्याविरूद्ध आणखी एक दोषारोपपत्र पारनेर येथील न्यायालयात दाखल झाले आहे. बाळ बोठेला अटक केल्यापासून पारनेर येथील कोठडीत ठेवण्यात आले आहे. तेथे न्यायालयीन कोठडीत असताना कोठडीत मोबाइल आढळून आला होता. पारनेरच्या कोठडीत असताना मोबाइलचा वापर केल्याचा … Read more

बाळ बोठेचा रेखा जरे यांना मारण्याचा उद्देश नव्हता !

अहमदनगर Live24 टीम, 3 सप्टेंबर 2021 :- रेखा जरे हत्याकांडाचा मुख्य सुत्रधार बाळ बोठे याने जिल्हा व सत्र न्यायालयात 14 जुलै रोजी जामीन मिळण्यासाठी अर्ज दाखल केेला असून आरोपी बाळ बोठेच्या जामीन अर्जावर याआधी सरकार पक्षाने म्हणणे मांडले आहे. शुक्रवारी दुपारी साडेबाराच्या दरम्यान बोठेच्या वकिलांनी म्हणणे मांडले. बोठे याचा जरे यांना मारण्याचा उद्देश नव्हता, तसेच … Read more

बोठे कुटुंबच दहशतीत ! सविता बोठे पाटील म्हणतात नातेवाईक, हितचिंतक, मित्र उरले नाहीत,आम्हाला…

अहमदनगर Live24 टीम, 7 ऑगस्ट 2021 :- रेखा जरे हत्या प्रकरणात अटकेत असलेला मुख्य आरोपी बाळ जगन्नाथ बोठे यांच्या पत्नी सविता बाळ बोठे यांनी माझ्या व मुलांविरोधात सध्या जाणीवपूर्वक खोटी निवेदने, तक्रार अर्ज केले जात असून ऍड. पटेकर यांनी बोठे यांचे नातेवाईक पाळत ठेवत असल्याचे सांगत पोलीस सरंक्षण मागणी साठी केलेल्या खोट्या निवेदनाची चौकशी व्हावी … Read more

रेखा जरे हत्याकांडातील मुख्य सूत्रधार बाळ बोठे याच्या संपत्तीची

अहमदनगर Live24 टीम, 29 जून 2021 :- सामाजिक कार्यकर्त्या रेखा जरे हत्याकांडातील मुख्य सूत्रधार बाळ बोठे याच्या कडे असलेल्या अपसंपदेची आयकर खात्याने उघड चौकशी करावी, असे स्मरण पत्र जेष्ठ वकील अॅड.सुरेश लगड यांनी आयकर खात्याचे मुख्य आयुक्तांना दिले आहे. प्रतिकूल परिस्थितीत हा बाळ बोठे हा झटपट (आर्थिक दृष्ट्या) मोठा झाला. बोठेची सुरवातीची आर्थिक परिस्थिती व … Read more

बाळ बोठे याच्यासह त्याला मदत करणाऱ्या अन्य सहा जणांविरूद्ध दोषारोप

अहमदनगर Live24 टीम, 9 जून 2021 :- यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे हत्याकांड प्रकरणातील पुरवणी दोषारोपपत्र काल मंगळवारी दि.८ पारनेर न्यायालयात दाखल करण्यात आले असून ४५० पानांचे हे पुरवणी दोषारोपपत्र आहे. यामध्ये बाळ बोठे याच्यासह त्याला मदत करणाऱ्या अन्य सहा जणांविरूद्ध दोषारोप ठेवण्यात आला आहे. पोलिसांनी परिस्थितीजन्य पुराव्याचा शोध घेतला आहे. तसेच आरोपी बोठे … Read more

… बाळ बोठेला होवू शकते ‘इतकी’ शिक्षा !

अहमदनगर Live24 टीम, 21 मे 2021 :- कारागृहातील आरोपींकडे सापडलेल्या माेबाइलचा रेखा जरे हत्याप्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळ बोठे याने वापर केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. त्यामुळे याप्रकरणी बोठे याच्यावर गुन्हा दाखल झालाय. बोठे याच्यासह इतर तीन आरोपींनी दुय्यम कारागृहात माेबाइलचा वापर केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. दरम्यान दुय्यम कारागृहात असलेल्या बोठेसह इतर दोन आरोपींवर मोबाइलचा … Read more

बाळ बोठे विरोधात आणखी एक गुन्हा दाखल होणार !

अहमदनगर Live24 टीम, 20 मे 2021 :-  रेखा जरे हत्याकांड प्रकरणातील मुख्य आरोपी पत्रकार बाळ बोठे याच्या विरोधात आणखी एक गुन्हा दाखल होणार आहे. पारनेर उपकारगृहात आरोपींकडे दोन मोबाईल आढळून आले होते या मोबाईलचा वापर बाळ बोठे यांनी केल्याची धक्कादायक माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. नगर ग्रामीणचे उपाधिक्षक अजित पाटील यांनी या माहितीला दुजोरा … Read more

बाळ बोठेच्या मनामध्ये कोणतीही भिती नसल्याचे सिद्ध !

अहमदनगर Live24 टीम, 3 मे 2021 :- रेखा जरे हत्याकांडातील आरोपी बाळ बोठेच्या पहिल्याच आयफोनचे लॉक अदयाप उघडलेले नसताना त्याला ठेवण्यात आलेल्या कोठडीमध्ये मोबाईल आढळून आल्याने बोठेच्या मनामध्ये कोणतही भिती नसल्याचे सिद्ध झाले आहे. त्यामुळे बोठे यास पारनेर येथील दुययम कारागृहात ठेवणे घातक ठरू शकते. बोठे याच्यासारख्या अटटल गुन्हेगारास नगर येथील कारागृहात हालविणे योग्य राहिल … Read more

“बाळ” एवढ्या झटपट श्रीमंत झालाच कसा ?

अहमदनगर Live24 टीम, 9 एप्रिल 2021 :- नगर येथील रेखा जरे हत्याकांडातील आरोपी पत्रकार बाळ जगन्नाथ बोठे, याच्या अपसंपदेची उघड चौकशी करावी अशी मागणी राज्याचे आयकर विभागाचे आयुक्त यांच्याकडे येथील वकील सुरेश लगड यांनी निवेदनाद्वारे केली आहे नगर येथील यशस्वीनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांच्या हत्याकांडात मुख्य सुत्रधार म्हणून अहमदनगर येथील दैनिक सकाळ या … Read more

‘त्या’ प्रकरणामुळे अडचणीत वाढ बाळ बोठे कोतवाली पोलिसांच्या ताब्यात !

अहमदनगर Live24 टीम, 25 मार्च 2021:- रेखा जरे हत्याकांडाचा मुख्य आरोपी बाळ बोठेच्या पोलिस कोठडीची आज मुदत संपत असल्याने त्याला पारनेर न्यायालयासमोर दुपारच्या सत्रात हजर करण्यात आले. न्यायालयाने बोठेला शहरातील कोतवाली पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात वर्ग करण्याचा निर्णय दिला आहे. हैद्राबाद येथून बोठे यास अटक करण्यात आल्यानंतर दि. १४ मार्च रोजी त्यास पारनेर येथील … Read more

रेखा जरे हत्याकांड : जरेंची हत्या झाल्यानंतर बोठे कुठे होता ? धक्कादायक माहिती समोर !

अहमदनगर Live24 टीम, 24 मार्च 2021:- रेखा जरे हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी बाळ बोठे याच्या पोलिस कोठडीत दोन दिवसांची वाढ करण्यात आली आहे. आरोपी बोठे याच्या पोलिस कोठडीची मुदत संपल्याने त्याला पारनेर न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते. न्यायालयाने आरोपी बोठेच्या पोलिस कोठडीत आणखी दोन दिवसांची वाढ केली आहे. रेखा जरे यांची हत्या झाल्यानंतरही बाळ बोठे … Read more

बोठे यास मदत करणाऱ्यांना जामीन! मात्र ‘ते चौघेजण ‘अद्यापही न्यायालयीन कोठडीतच

अहमदनगर Live24 टीम, 17 मार्च 2021:-  बहूचर्चित रेखा जरे हत्या प्रकरणातील मुख्य सुत्रधार बाळ बोठे यास मदत करणारे हैदराबाद येथील चारजण तसेच नगर येथून मदत करणाऱ्या महेश तनपुरे यांचा जामीन अर्ज पारनेर न्यायालयाने मंजूर केला आहे. रेखा जरी हत्या प्रकरणात आरोपी बोठे यास मदत करणाऱ्या पाच जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. अटक केल्यानंतर त्यांना पारनेर … Read more

बाळ बोठे नंतर जिल्ह्यातील ह्या मोठ्या व्यक्तीला होणार अटक ?

अहमदनगर Live24 टीम, 16 मार्च 2021:- रेखा जरे हत्याकांड प्रकरणात तब्बल १०२ दिवस फरार असलेल्या मुख्य सूत्रधार बाळ बोठेला हैदराबाद येथून अटक करण्यात आली यानंतर अहमदनगर पोलिसांच्या हा कामगिरी बद्दल कौतुक होत आहे. दरम्यान आता लवकरच अहमदनगर जिल्ह्याचे माजी खासदार दिलीप गांधी यांनाही अटक होणार आहे. आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या उपअधीक्षक प्रांजल सोनवणे यांनी नगर … Read more