Banana Farming: आता केळी विकली जाईल बिस्किटांच्या स्वरूपात! काय केले नेमके जळगाव जिल्ह्यातील या शेतकऱ्याने? वाचा माहिती

farmer success story

Banana Farming:- शेतकरी प्रचंड प्रमाणात कष्ट करून भरघोस उत्पादन मिळवतात. परंतु जेव्हा हा कष्टाने पिकवलेला शेतीमाल बाजारपेठेमध्ये विक्रीला नेतात तेव्हा मात्र कवडीमोल दर मिळाल्यामुळे शेतकऱ्यांची पूरती निराशा होते. शेतकऱ्यांच्या हाताला काहीच लागत नाही. कधी कधी तर वाहतूक खर्च देखील निघणे मुश्किल होते अशी स्थिती होते. जर शेतकऱ्यांना या परिस्थितीतून किंवा या समस्येपासून मुक्तता मिळवायची असेल … Read more

Banana Farming: केळीच्या शेतीतून 9 महिन्यात 80 लाखाची कमाई? कसं केले शेतकऱ्याने हे शक्य? वाचा माहिती

banana farming

Banana Farming:- महाराष्ट्र म्हटला म्हणजे प्रत्येक जिल्हा हा वेगवेगळ्या पिकांसाठी ओळखला जातो. विभागांचा विचार केला तर पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा या विभागांमध्ये प्रामुख्याने उसाचे उत्पादन जास्त प्रमाणात घेतले जाते व त्या खालोखाल विविध प्रकारच्या फळबागांची लागवड देखील मोठ्या प्रमाणावर होते. नाशिक जिल्ह्याचा विचार केला तर द्राक्ष आणि कांदा व त्या खालोखाल डाळिंब या फळबागासाठी नाशिकची … Read more

मराठमोळ्या शेतकऱ्याची केळी इराकच्या दारी ! सोलापूर जिल्ह्यातील प्रगतीशील शेतकऱ्याचा सेंद्रिय शेतीचा प्रयोग यशस्वी, वाचा ही यशोगाथा

success story

Success Story : गेल्या काही वर्षापासून उत्पादन वाढीच्या अनुषंगाने शेतीमध्ये रासायनिक खतांचा भरमसाठ वापर सुरू झाला आहे. त्याचा परिणाम सुरुवातीच्या काही वर्षात शेतकऱ्यांसाठी सुखद राहिला. मात्र आता रासायनिक खतांच्या वापरामुळे जमिनीची सुपीकता कमी होत चालली आहे. परिणामी उत्पादनात देखील घट होत आहे. एवढेच नाही तर रासायनिक खतांपासून तयार झालेल्या शेतमालामुळे मानवी आरोग्यावर विपरीत परिणाम पाहायला … Read more

कौतुकास्पद ! युट्युबवर व्हिडिओ पाहून सुरु केली ‘या’ जातीच्या केळीची लागवड; अडीच एकरात मिळवले पंधरा लाखांचे उत्पन्न

banana farming

Banana Farming : राज्यात खानदेश प्रांतमध्ये केळीचीं लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. गेल्या काही वर्षात केळी लागवडीखालील क्षेत्रात खानदेशात मोठी वाढ झाली आहे. विशेष बाब म्हणजे आता खानदेशातील शेतकरी पुत्र केळीच्या शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग करत आहेत. धुळे जिल्ह्यातील एका शेतकरी पुत्राने देखील केळी लागवडीमध्ये एक भन्नाट प्रयोग केला आहे. जिल्ह्यातील शिरपूर तालुक्याच्या मौजे हिंगोली येथील … Read more

प्रयोगशील शेतकरी दांपत्याचा अभिनव प्रयोग; दुष्काळी भागात फुलवली केळीचीं बाग, दीड एकरात झाली 3 लाखांची कमाई

success story

Success Story : महाराष्ट्रातील शेतकरी बांधव वेगवेगळ्या प्रयोगाच्या माध्यमातून आपल्या नावाचा ठसा उमटवत आहेत. अगदी दुष्काळी भागात देखील राज्यातील शेतकऱ्यांनी आपल्या नवनवीन प्रयोगाच्या माध्यमातून शेतीतून लाखो रुपयांची कमाई करून दाखवली आहे. आज आपण अशाच एका शेतकरी दांपत्याची यशोगाथा जाणून घेणार आहोत ज्यांनी ज्या ठिकाणी पिण्याच्या पाण्यासाठी देखील वणवण भटकावे लागत होते त्या ठिकाणी आपल्या योग्य … Read more

याला म्हणतात करेक्ट कार्यक्रम ! नोकरी सांभाळत सुरू केली शेती ; केळी लागवडीचा प्रयोग ठरला यशस्वी, इराणला झाला माल निर्यात, पहा ही यशोगाथा

successful farmer

Successful Farmer : शेती हा मोठा आव्हानात्मक व्यवसाय आहे. या व्यवसायात निसर्गाचा लहरीपणा शेतकऱ्यांसाठी कायमच घातक ठरतो. याशिवाय अनेकदा शेतकऱ्यांना बहु कष्टाने उत्पादित केलेल्या शेतमालाला देखील चांगला दर मिळत नाही. तसेच शासनाचे उदासीन धोरण देखील शेतकऱ्यांच्या मुळावर उठते. एकंदरीत आसमानी आणि सुलतानी संकटामुळे बळीराजा संकटात सापडला आहे. मात्र, बळीराजाच्या पाचवीला संकटे पूजलेले असतानाही अनेक प्रयोगशील … Read more

Success Story : कौतुकास्पद ! विपरीत परिस्थितीत केळीची बाग जोपासली, लाखोंची कमाई झाली

success story

Success Story : जळगाव म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर उभे राहत ते केळीच्या शेकडो हेक्टर वरील बागा. निश्चितच केळीचे माहेरघर म्हणून जळगावला ओळखलं जातं. या ठिकाणी उत्पादित होणाऱ्या केळीला जीआय टॅग देखील प्राप्त झाला आहे. मात्र जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकरी बांधवांना नेहमीच निसर्गाच्या दुष्टचक्राचा फटका हा बसत असतो. अवकाळी, अतिवृष्टी, गारपीट, वादळी वारे यामुळे केळी भागांचे … Read more

Banana rate : शेतकऱ्यांना येणार अच्छे दिन..! फेब्रुवारीत केळीच्या दरात होणार मोठी वाढ, ‘ही’ राहणार कारणे

success story

Banana rate : महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणात फळबाग वर्गीय पिकांची शेती होऊ लागली आहे. यामध्ये केळी पिकाची देखील लागवड आपल्या राज्यात विशेष उल्लेखनीय आहे. विशेषता जळगाव जिल्ह्यात केळीची लागवड अधिक आहे. दरम्यान आता केळी उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. खरं पाहता कृषी क्षेत्रातील जाणकार लोकांनी केळीच्या दरात लवकरच वाढ होणार … Read more

शेतकऱ्यांसाठी खुशखबर ! ‘त्या’ शेतकऱ्यांना मिळणार 26,500 रुपये प्रति हेक्टरप्रमाणे पीक विम्याचा लाभ, पहा डिटेल्स

pik vima nuksan bharpai

Pik Vima Nuksan Bharpai : शेतकरी बांधवांना नैसर्गिक आपत्तीमुळे कायमच मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागते. कधी अतिवृष्टी, कधी अवकाळी पाऊस, कधी गारपीट, कधी दुष्काळ तर कधी अधिक थंडी यामुळे देखील पिकांचे नुकसान होत असते. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना पीक विम्याचा फायदा मिळत असतो. दरम्यान आता जळगाव जिल्ह्यातून अशीच एक बातमी समोर आली आहे. खरं पाहता … Read more

ठरलोय आज सक्सेसफुल ! 2 एकर शेत जमिनीत केळीची लागवड केली ; एक लाख खर्च केला अन सव्वा दहा लाखांची कमाई झाली

successful farmer

Successful Farmer : भारतातील निम्म्याहून अधिक जनसंख्या ही शेतीवर आधारित आहे. विशेष म्हणजे बहुसंख्य शेतकऱ्यांकडे खूपच कमी शेत जमीन आहे. यामुळे शेतकरी बांधव कमी शेतजमिनीच रडगाणं पुढे करत कमी जमिनीत कसं बरं चांगल उत्पादन मिळेल अशी तक्रार करत असतात. मात्र जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्याच्या मौजे गोद्री येथील एका प्रयोगशील शेतकऱ्याने आपल्या 2 एकर शेतजमिनीतुन केळी … Read more

इंजिनियर साहेब मानलं बुवां! सिव्हिल इंजिनिअरिंगनंतर नोकरीऐवजी लाल तसेच इलायची केळीची शेती केली ; करोडोची कमाई झाली

farmer success story

Farmer Success Story : भारत हा कृषीप्रधान देश. मात्र शेतीमध्ये सातत्याने नुकसान सहन करावे लागत असल्याने कृषीप्रधान देशात आता शेतकरी राजाच शेती नको रे बाबा असा ओरड करू लागला आहे. परंतु राज्यात असेही अनेक नवयुवक आहेत जे शेतीमध्ये नाविन्यपूर्ण प्रयोग राबवत तोट्यात समजल्या जाणाऱ्यां शेतीला फायद्याचा सौदा बनवत आहेत. सोलापूर जिल्ह्यातही असाच एक नाविन्यपूर्ण प्रयोग … Read more

चर्चा तर होणारच ! नवयुवक शेतकऱ्याने 2 एकर केळीच्या बागेतून कमवलेत 15 लाख, परिसरात रंगली चर्चा

farmer success story

Farmer Success Story : केळी म्हटलं की सर्वप्रथम खानदेशाचं चित्र डोळ्यासमोर उभ राहत. महाराष्ट्रात खानदेश प्रांतात सर्वाधिक केळीचे उत्पादन घेतले जाते. खानदेशातील जळगाव जिल्ह्याला केळी उत्पादनात विशेष स्थान असून जिल्ह्यातील केळ्यांना जीआय टॅग देखील मिळालेला आहे. त्यामुळे केळी उत्पादनासाठी जळगाव जिल्हा संपूर्ण भारतात नावाजलेला आहे. मात्र आता नाशिक जिल्ह्यात देखील केळी उत्पादनाचा प्रयोग शेतकऱ्यांकडून राबवला … Read more

Farming Buisness Idea : फक्त ५० हजार गुंतवा आणि ५ वर्षे धमाकेदार लाखों कमवून देणारा हा व्यवसाय सुरु करा

Farming Buisness Idea : कोरोना काळापासून अनेक तरुणांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. त्यामुळे त्या काळातील असे तरुण आहेत जे गावाला येऊन शेती (Farming) करत आहेत. मात्र हे तरुण पारंपरिक शेती न करता आधुनिक शेती (Modern agriculture) करत आहेत. तसेच या शेतीबरोबर व्यवसायही (Buisness ) करत आहेत. त्यामुळे खर्च कमी आणि नफा अधिक मिळत आहे. मित्रांनो तुम्हाला … Read more

Banana Farming: शेतकरी मित्रांनो एका एकरात केळी लागवड करा, 7 लाखांची कमाई हमखास होणारं, कसं ते वाचाच

Banana Farming: देशात गेल्या अनेक दशकांपासून शेती व्यवसायात (Farming) मोठा आमूलाग्र बदल केला जात आहे. यातील शेतकरी बांधव (Farmer) व आता काळाच्या ओघात आणि उत्पादन वाढीच्या अनुषंगाने फळबाग लागवड करण्याकडे अधिक वळत असल्याचे चित्र आहे. आपल्या राज्यातही शेतकरी बांधव मोठ्या प्रमाणात फळबाग लागवड करीत आहेत. विशेष म्हणजे मायबाप शासन देखील शेतकरी बांधवांना फळबाग लागवडीसाठी प्रोत्साहित … Read more

Banana Farming: केळी लागवड शेतकऱ्यांना करोडपती बनवणार! शास्त्रज्ञांनी विकसित केली केळी लागवडीची नवीन टेक्निक, वाचा सविस्तर

Banana Farming: भारतातील बहुतांश राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात फळबाग लागवड केली जाते. आपल्या राज्यातही फळबाग शेती (Farming) विशेष उल्लेखनीय आहे. राज्यात डाळिंब, द्राक्ष, केळी इत्यादी फळबाग पिकांची लागवड शेतकरी बांधव (Farmer) करत असतात. केळीची लागवड आपल्या राज्यात प्रामुख्याने खानदेश मध्ये मोठ्या प्रमाणात केली जाते. खान्देशमधील जळगाव जिल्ह्यातील केळीला जीआय टॅग देखील प्राप्त झाला आहे. यामुळे तेथील … Read more

Successful Farmer: अरे व्वा! नोकरीं नाही मिळाली, सूरू केला रोप तयार करण्याचा व्यवसाय, आज 30 लाखांची कमाई

Successful Farmer: देशातील नवयुवक उच्च शिक्षण घेतल्यानंतर चांगल्या कंपनीत किंवा सरकारी विभागात नोकरी करण्याचे स्वप्न बघत असतात. मात्र आजच्या या स्पर्धेच्या युगात प्रत्येकाला नोकरी मिळणे अशक्य आहे. अशा परिस्थितीत ज्या नवयुवकांना नोकरी मिळत नाही ते नवयुवक कमाई करण्यासाठी वेगवेगळे पर्याय शोधत असतात. आपल्या ज्ञानाचा वापर करत हे नवयुवक वेगवेगळ्या क्षेत्रात यश संपादन करत असतात. विशेष … Read more

Banana Farming: या टेक्निकने केळीची लागवड करा, लाखोंची नाही करोडोची कमाई होणार, कसं ते वाचा

Banana Farming: भारतात गेल्या अनेक दशकापासून उत्पादनवाढीच्या अनुषंगाने शेतकरी बांधवांनी (Farmer) फळबाग लागवड करण्यास सुरुवात केली आहे. राज्यातही आता शेतकरी बांधव मोठ्या प्रमाणात फळबाग लागवड करत आहेत. यात केळी या पिकाचा देखील समावेश आहे. राज्यातील खानदेशात मोठ्या प्रमाणात केळीचे उत्पादन घेतले जाते. खानदेश मधील जळगाव जिल्ह्यात सर्वाधिक केळीची लागवड बघायला मिळते. विशेष म्हणजे केळीची शेती … Read more

Banana Farming: शेतकऱ्यांची होणार मौज…! या जातीच्या केळीची 240 झाडे लावा, होणार 8 लाखांची कमाई

Banana Farming: आपल्या देशात मोठ्या प्रमाणात फळबाग वर्गीय पिकांची शेती बघायला मिळते. गेल्या अनेक दशकांपासून शेतकरी बांधवांनी (farmer) उत्पन्न वाढीच्या अनुषंगाने पारंपरिक पिकांऐवजी फळबागास प्राधान्य द्यायला सुरुवात केली आहे. यामुळे शेतकर्‍यांच्या उत्पन्नात भरीव (farmers income) वाढ झाली आहे. अशाच फळबाग वर्गीय पिकांपैकी प्रमुख असलेले केळीची देखील आपल्या देशात मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. आपल्या राज्यात … Read more