Gautami Patil : आता आमदार शिवेंद्रराजेंच्या वाढदिवसानिमित्त गौतमीच्या लावण्यांचा कार्यक्रम
Gautami Patil : डान्सर गौतमी पाटीलची क्रेझ दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. अनेक ठिकाणी तिचे कार्यक्रम ठेवले जात आहेत. असे असताना आता भाजप आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मोठी गर्दी झाली होती. आमदार शिवेंद्रराजेंनीही काही वेळ गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाला हजेरी लावली. त्यांच्या कार्यकर्त्यांनी अडीच तास कार्यक्रमाची मजा घेतली. … Read more