Arvind Kejriwal : ब्रेकिंग! दिल्लीत केजरीवाल बसलेत ध्यानाला? आत्मचिंतन की विचारमंथन, चर्चांना उधाण..

Arvind Kejriwal : दिल्लीत सध्या अनेक राजकीय गोष्टी बघत आहेत. सध्या आम आदमी पार्टीच्या अनेक नेत्यांची चौकशी केली जात आहेत. असे असताना आता आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवाल हे आज ध्यानधारणेला बसले आहेत. आज सकाळीच अरविंद केजरीवाल यांनी ध्यान करायला सुरुवात केली आहे. यामुळे चर्चा सुरू आहे. केजरीवाल हे पाच मिनिटं, अर्धा-एक तास नव्हे … Read more

Anil deshmukh : अनिल देशमुख यांच्याबाबत न्यायालयाने घेतला मोठा निर्णय, देशमुखांना मोठा दिलासा..

Anil deshmukh : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी मंत्री अनिल देशमुख यांची तब्बल 1 वर्ष 1 महिना आणि 26 दिवसांनी जेलमधून सुटका झाली. 100 कोटी रुपयांच्या वसुली प्रकरणी त्यांना अटक करण्यात आली होती. त्यांची सुटका झाल्यानंतर मात्र त्यांना मुंबई सोडून बाहेर जाण्याची परवानगी नव्हती. त्यांच्या जामिनाची स्थगिती वाढवण्याची सीबीआयची मागणी मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळली होती. आता … Read more

Sonali Phogat : धक्कादायक! सोनालीची बलात्कारानंतर हत्या, पीए सुधीर सांगवान यांच्यावर भावाने केले आरोप

Sonali Phogat : भाजपा नेत्या सोनाली फोगाट यांच्या मृत्यूमुळे (Sonali Phogat Death) त्यांच्या कुटुंबीयांना चांगलाच धक्का बसला आहे. त्यांच्या मृत्यूबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे. अशातच सोनाली फोगाट यांचा भाऊ रिंकू यांनी सर्वात गंभीर आरोप (Accusation) केला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. बुधवारी सोनाली फोगटची सासू गोमती देवी, जेठ कुलदीप, बहीण रेमन आणि … Read more

2024 Lok Sabha Elections : PM Modi ना टक्कर देणार का केजरीवाल ? जाणून घ्या सर्वेक्षणात मोदींच्या तुलनेत कुठे आहे अरविंद केजरीवाल

2024 Lok Sabha Elections Will Kejriwal compete with PM Modi?

2024 Lok Sabha Elections : 2024 च्या लोकसभा निवडणुकीत (2024 Lok Sabha elections) अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) पंतप्रधानपदाचे उमेदवार (PM Candidate) असतील अशी घोषणा आम आदमी पार्टीने (AAP) केली आहे. पक्षाचे दुसरे सर्वात मोठे नेते मनीष सिसोदिया (Manish Sisodia) यांच्या विरोधात सीबीआय (CBI) चौकशी दरम्यान, AAP ने म्हटले आहे की पुढील लोकसभा निवडणुकीत दिल्लीचे मुख्यमंत्री … Read more

Cash Limit Home : घरात किती पैसे ठेवल्यास ईडी छापा टाकते? तपास यंत्रणांचे संपूर्ण गणित आणि नियम सविस्तर जाणून घ्या

Cash Limit Home : आजकाल आयकर, ईडी, सीबीआय (Income Tax, ED, CBI) सारख्या मोठ्या तपास यंत्रणा (investigative system) छापे टाकत आहेत. अशा परिस्थितीत सामान्य माणूस आपल्या घरात किती रोख ठेवू शकतो, असा प्रश्न उपस्थित होतो. जेणेकरून त्याच्यावर कारवाई होणार नाही. त्यामुळे अशा प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची ठरू शकते. आयकर विभागाच्या नियमांनुसार, … Read more

Banking fraud: सर्वात मोठी बँकिंग फसवणूक, चक्क दोन भावांनी केली बँकांची 34615 कोटींची फसवणूक……

Banking fraud: CBI ने DHFL चे प्रवर्तक कपिल वाधवन (Kapil Wadhawan) आणि धीरज वाधवन (Dheeraj Wadhavan) यांच्या विरोधात आजपर्यंतच्या सर्वात मोठ्या बँकिंग फसवणुकीप्रकरणी नवीन गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात बँकांच्या एका समूहाने 34,615 कोटी रुपयांची फसवणूक केली होती. युनियन बँक ऑफ इंडिया या बँकांच्या गटाचे नेतृत्व करत होती. 12 ठिकाणी शोध सुरू आहे – … Read more

ना जेल ना बेल, अविनाश भोसलेंसाठी कोर्टाचा वेगळाच आदेश

Maharashtra news : न्यायालयासमोर आरोपीला हजर केल्यानंतर साधरणपणे एक तर त्याची रवानगी कोठडीत केली जाते किंवा जामिनावर सुटका केली जाते. मात्र, पुण्यातील उद्योगपती अविनाश भोसले यांच्याबाबतीत वेगळाच आदेश दिल्याचे समोर आले आहे. न्यायालयाने अविनाश भोसले यांना ३० मे पर्यंत नजरकैदेत ठेवण्याचा आदेश दिला आहे. भोसले यांना काल रात्री सीबीआयने अटक केल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर आज … Read more

रावणाचा जीव जसा बेंबीत होता तसा विरोधकांचा जीव मुंबईत आहे; उद्धव ठाकरेंचा भाजपवर जोरदार हल्लाबोल

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शुक्रवारी विधानसभेत (Legislative Assembly) विरोधकांना चांगलेच ठणकावले आहे. तसेच सातत्याने पेनड्राइव्ह देणाऱ्या फडणवीस यांना रॉ, सीबीआयमध्ये (CBI) संधी दिली पाहिजे असेही ते म्हणाले आहेत. तसेच ठाकरे म्हणाले आरोप करणारे, ईडीला माहिती देणारे, चौकशी करणारे सारे तुम्हीच असल्याने ही ईडी (ED) आहे की, घरगडी, असा प्रश्न पडतो. कुटुंबाची … Read more

गृहमंत्र्यांनी केलेल्या टिकेवरून फडणवीस म्हणाले, “गृहमंत्र्यांना सांगा मी FBI म्हणजे ‘फडणवीस ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन’ काढलाय”

मुंबई : भाजप (BJP) नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी विधानसभा अध्यक्षांकडे पेनड्राईव्ह (Pendrive) देऊन मोठा बॉम्ब फोडल्याची चर्चा सध्या सुरु आहे. तसेच त्यांनी गंभीर आरोप देखील केले आहेत. गृहमंत्री दिली वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी देवेंद्र फडणवीस यांना यावरून टोला देखील लगावला आहे. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्र्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. विनाकारण … Read more

नवनियुक्त पोलीस आयुक्त संजय पांडे यांची सीबीआयकडून चौकशी; काय म्हणाले पांडे?

मुंबई: माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) प्रकरणी सीबीआयकडून (CBI) पोलिस आयुक्त संजय पांडे (Sanjay Pande) यांनी माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह (Parambir Singh) यांना धमकावल्याच्या आरोपाखाली चौकशीसाठी बोलावले असून त्यांची तब्बल ६ तास कसून चौकशी करण्यात आली आहे. सीबीआयच्या माहितीनुसार आयुक्त पांडे यांनी देशमुख प्रकरणात परमबीर सिंह यांना फोनवरून देशमुखांवरील तक्रार मागे घेण्यासाठी धमकवण्याचा … Read more