DA Hike Update: केंद्र कर्मचाऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होऊ शकतात 2 लाख 18 हजार! परंतु कसे? वाचा ए टू झेड माहिती

da hike update

DA Hike Update:- केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या संबंधित असलेल्या महत्त्वाच्या मुद्द्यांचा विचार केला तर यामध्ये महागाई भत्ता,घरभाडे भत्ता आणि वेतन आयोगाची स्थापना हे मुद्दे सध्या महत्त्वाचे आहेत. कारण हे मुद्दे महत्वाचे असल्याचे कारण म्हणजे यांचा थेट संबंध हा कर्मचाऱ्यांच्या वेतनाची निगडित आहे. सध्या केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना जे काही वेतन, भत्ते आणि इतर लाभ दिले जात आहेत … Read more

7th Pay Commission: ‘या’ महिन्यात येणार केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! किती होईल पगारात वाढ? वाचा संपूर्ण माहिती

da update

7th Pay Commission:- नुकतीच काही दिवसां अगोदर केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाचा असलेल्या महागाई भत्त्यामध्ये केंद्र सरकारने चार टक्क्यांची वाढ केली असून त्यानुसार आता या कर्मचाऱ्यांना 42 टक्क्यांवरून या चार टक्के वाढीसह 46 टक्के इतका महागाई भत्ता मिळत आहे. तसेच महत्त्वाचे म्हणजे येणाऱ्या काही दिवसांमध्ये देशात लोकसभा निवडणुकांचा बिगुल वाजणार असून या दृष्टिकोनातून कर्मचाऱ्यांना  खुश करण्याच्या … Read more

New Pay Commission: नवीन वर्षामध्ये कर्मचाऱ्यांना मिळणार महागाई भत्तावाढ आणि नवीन वेतन आयोगाची भेट? वाचा माहिती

increase da update

New Pay Commission:- गेल्या काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारच्या माध्यमातून केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या बाबतीत महत्त्वाचा असलेल्या महागाई भत्त्यामध्ये चार टक्क्यांची वाढ करण्यात आली. यामुळे कर्मचाऱ्यांना जो काही अगोदर 42% इतका महागाई भत्ता मिळत होता तो आता या चार टक्के वाढीसह 46% इतका झालेला आहे. तसेच एक जुलै 2023 पासून ही चार टक्क्यांची वाढ कर्मचाऱ्यांसाठी लागू करण्यात आलेली … Read more

7th Pay Commission: नवीन वर्षात का केली जाऊ शकते 5 टक्के महागाई भत्ता वाढीची अपेक्षा? वाचा माहिती

dearness hike update

7th Pay Commission:- केंद्र सरकारच्या माध्यमातून गेल्या काही दिवसांअगोदर केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्यामध्ये चार टक्क्यांची वाढ करण्यात आली. त्यानुसार अगोदर कर्मचाऱ्यांना जो काही 42% इतका महागाई भत्ता मिळत होता तो आता या चार टक्के वाढीसह 46 टक्के इतका झालेला आहे. तसेच येणाऱ्या दिवसांमध्ये घरभाडे भत्ता देखील वाढवला जाईल अशी एक शक्यता वर्तवण्यात येत आहे. कारण … Read more

HRA Hike Update: केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या ‘या’ भत्त्यामध्ये लवकरच होईल 3 टक्क्यांची वाढ? पगारामध्ये देखील होईल इतकी वाढ

HRA update

HRA Hike Update:- केंद्र सरकारच्या माध्यमातून केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या महागाई भत्त्यात चार टक्क्यांची वाढ करण्यात आलेली असून सध्या परिस्थितीत कर्मचाऱ्यांना 46 टक्के इतका महागाई भत्ता मिळत आहे. केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी याव्यतिरिक्त आणखी एक चांगली बातमी येणार असून येणारे 2024 या वर्षाची सुरुवात कर्मचाऱ्यांसाठी आनंदाच्या बातमीने होईल अशी एक शक्यता आहे. सध्या केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना … Read more

8th Pay Commission: आठवा वेतन आयोग लवकरच लागू होईल? किती होईल पगार वाढ? वाचा ए टू झेड माहिती

8th pay commission

8th Pay Commission:- केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या बहुतांशी अनेक प्रकारच्या मागण्या असतात व त्यामध्ये प्रामुख्याने महागाई भत्ता, घरभाडे भत्ता आणि वेतन आयोग यासंबंधीच्या मागण्या या प्रमुख असतात. यामध्ये महागाई भत्ता वाढीचा विचार केला तर केंद्र सरकारने नुकताच महागाई भत्त्यामध्ये चार टक्क्यांची वाढ केली असून या अगोदर कर्मचाऱ्यांना मिळणारा बेचाळीस टक्के महागाई भत्ता आता 46 टक्के इतका वाढला … Read more

7th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांकरिता 2024 हे वर्ष राहील खूप फायद्याचे! सरकारच्या ‘या’ निर्णयांमुळे पगारात देखील होईल वाढ?

employees news

7th Pay Commission:- यावर्षीची दिवाळी ही केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांकरिता खूप मोठी भेट देणारी ठरली असून याच कालावधीमध्ये केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता सरकारच्या माध्यमातून वाढवण्यात आला व जणू काही दिवाळीची गिफ्ट कर्मचाऱ्यांना सरकारच्या माध्यमातून देण्यात आले. आपल्याला माहित आहेच की, दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर केंद्र सरकारच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये चार टक्क्यांची वाढ करण्यात आली व … Read more

Diwali Bonus: केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना सरकारची दिवाळी भेट! कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस म्हणून मिळणार ‘इतके’ पैसे, 38 लाख कर्मचाऱ्यांना फायदा

diwali bonus update

Diwali Bonus:- गेल्या कित्येक दिवसापासून केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत महत्त्वाचा असलेला महागाई भत्ता वाढीबाबतचा निर्णय अखेर घेण्यात आला असून महागाई भत्त्यामध्ये चार टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे व आता केंद्र सरकारी कर्मचारी व पेन्शनधारकांना 46 टक्के इतका महागाई भत्ता मिळणार आहे. सध्या दसरा आणि दिवाळी सारख्या महत्त्वाच्या सणाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांसाठी आणखी एक … Read more

DA Hike Update: केंद्रीय कर्मचाऱ्यांना सणासुदीत मिळणार भेट! महागाई भत्त्यात होणार वाढ, पगार किती वाढणार?

DA hike update

DA Hike Update:- केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या बाबतीत सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजेच महागाई भत्ता आणि घरभाडे भत्तावाढ होय. केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये वाढ होण्याची शक्यता अनेक मीडिया रिपोर्ट मधून वर्तवण्यात येत असून गेल्या काही दिवसांपासून याबाबतीत जोरात चर्चा सुरू आहे. यामध्ये जर आपण विचार केला तर साधारणपणे कर्मचाऱ्यांना अपेक्षा आहे की महागाई भत्त्यातील वाढ ही चार टक्के … Read more

DA Update: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! महागाई भत्ता आणि फिटमेंट फॅक्टरमध्ये होईल इतकी वाढ, वाचा डिटेल्स

da update

DA Update :- हा सप्टेंबर महिना केंद्रीय कर्मचाऱ्यांकरिता खूप महत्त्वाचा आणि खास असणार अशी शक्यता आहे. कारण सध्या आगामी काळामध्ये भारतात लोकसभेच्या निवडणुका येऊ घातल्यामुळे  अनेक लोकहिताचे निर्णय सरकारच्या माध्यमातून घेतले जातील असे देखील बोलले जात आहे. त्यामुळे केंद्रीय कर्मचारी व पेन्शनधारकांसाठी महत्त्वाचे असलेले मुद्दे म्हणजे महागाई भत्ता वाढ होय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील … Read more