7th Pay Commission : जून महिन्याच्या पहिल्या दिवशी केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाचे अपडेट; होणार आर्थिक मालामाल
7th Pay Commission : केंद्र सरकारी कर्मचारी (Central Government Employees) आणि पेन्शनधारकांसाठी (pensioners) आनंदाची बातमी (good news) आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांचे पगार आणि पेन्शनधारकांचे पेन्शन पुन्हा एकदा वाढणार आहे. सर्व काही सुरळीत राहिल्यास जुलै महिन्यातील कर्मचाऱ्यांच्या पगारात आणि पेन्शनधारकांच्या पेन्शनमध्ये बंपर वाढ होण्याची शक्यता आहे. १ जुलै २०२२ पासून कर्मचाऱ्यांच्या डीए आणि पेन्शनधारकांच्या डीआरमध्ये ४ टक्के … Read more