सरकारकडून तुरीसह उडीद डाळीच्या साठ्यावरील मर्यादेत वाढ
Central Govt : केंद्र सरकारने अत्यावश्यक वस्तू कायदा, १९५५ अंतर्गत तूर आणि उडीद डाळीसंदर्भात साठा मर्यादेचा कालावधी ३० ऑक्टोबर २०२३ वरून ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत वाढवला आहे. तसेच साठा करणाऱ्या घाऊक व्यापाऱ्यांसाठी सुधारित साठा मर्यादा जाहीर केल्या आहेत. नुकत्याच जारी करण्यात आलेल्या अधिसूचनेनुसार, घाऊक विक्रेते आणि मोठी साखळी असलेल्या किरकोळ विक्रेत्यांसाठी गोदामातील साठ्याची मर्यादा २०० … Read more