Sharad Pawar : ‘पवारांना कर्नाटकला, बॉर्डरवर सोडले तरी कुणी ओळखणार नाही, मात्र मोदींकडे बघा..’

Sharad Pawar : भाजप गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे. ते म्हणाले, पाकिस्तानमधील तरुण म्हणतात आम्हाला मोदी सारखा नेता हवाय. आपण भाग्यवान आहोत मोदींच्या सत्तेत राहतोय. भावी पंतप्रधान असा काही विषय नसतो का? ज्यांचे खासदार आहेत ते पंतप्रधान होतील का? पवारांना जर कर्नाटकला मास्क घालून सोडलं तर कुणी … Read more

Uddhav Thackeray : ‘तुमचे बावन काय 152 कुळं जरी खाली आले तरी ठाकरेंपासून शिवसेना कुणी तोडू शकत नाही’

Uddhav Thackeray : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. उद्धव ठाकरे यांची मालेगावात सभा झाली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, बावनकुळे आणि भाजपवर सडकून टीका केली. यामुळे याची जोरदार चर्चा सुरू आहे. उद्धव ठाकरे म्हणाले, भाजपला असे वाटत असेल की, आपण ठाकरेंपासून शिवसेना तोडू शकतो, अरे तुमचे … Read more

Gajanan Kirtikar : ‘शिवसेनेला लोकसभेच्या २२, तर विधानसभेच्या १२६ जागा?’

Gajanan Kirtikar : काही दिवसांपूर्वी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शिंदे गटाला ५० जागा सोडण्याबाबत विधान केले हेाते. यामुळे मोठा राडा झाला होता. यावर शिवसेना नेते आक्रमक झाले होते. यावर आता शिंदे गटाच्या नेत्याने मोठे वक्तव्य केले आहे. याबाबत आता शिवसेनेचे नेते गजानन कीर्तिकर यांनी मोठे वक्तव्य केले आहे. ते म्हणाले, लोकसभेला २२, … Read more

Mahadev Jankar : भाजपचे टेन्शन वाढलं! जागावाटपावरून राज्यातला मोठा पक्ष बाहेर पडण्याच्या तयारीत, दिला इशारा..

Mahadev Jankar : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी यांनी केलेल्या जागा वाटपाच्या विधानावरून मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. विधानसभेच्या २८८ जागांपैकी भाजपा २४० लढवेन, तर शिवसेनेला ४८ जागा देऊ, असे वक्तव्य बावनकुळेंनी केले होते. यावरून आता राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर यांनी भाजपाला इशारा दिला आहे. ते म्हणाले, भाजपाला आमची गरज नसेल, तर स्वतंत्र लढणार, … Read more

Sanjay Gaikwad : राज्यात शिंदे गट किती जागा लढणार? शिंदे गटाच्या मोठ्या नेत्याने आकडाच सांगितला..

Sanjay Gaikwad : नुकतेच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत 240 जागा लढवणार असल्याचे सांगितले. यामुळे सध्या मोठा वाद सुरू झाला आहे. नंतर शिंदे गट देखील आक्रमक झाला आहे. असे असताना आता शिवसेनेने बावनकुळे यांनी जाहीर केलेला हा जागा वाटपाचा फॉर्म्युला धुडकावून लावला आहे. शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी शिवसेना किती जागांवर लढणार … Read more

Chandrasekhar Bawankule : आधी म्हणाले 240 जागा लढवणार आता म्हणाले काहीच ठरले नाही, बावनकुळेंच्या मनात आहे तरी काय?

Chandrasekhar Bawankule : नुकतेच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत 240 जागा लढवणार असल्याचे सांगितले. यामुळे सध्या मोठा वाद सुरू झाला आहे. नंतर शिंदे गट देखील आक्रमक झाला आहे. यामुळे आता बावनकुळे यांनी माघार घेतली आहे. ते म्हणाले, जागावाटपाबाबत अजून कोणताही निर्णय झालेला नाही. केंद्रीय आणि राज्यातील नेतृत्व त्याबाबत निर्णय घेणार आहे. जी … Read more

Sanjay Shirsat : भाजपने 240 जागा लढवण्याची घोषणा करताच शिंदेंचा आमदार संतापला, म्हणाले, आम्ही मूर्ख…

Sanjay Shirsat : येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत 240 जागा लढवणार असल्याचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नुकतेच सांगितले. यामुळे सध्या मोठा वाद सुरू झाला आहे. आता शिंदे गट देखील आक्रमक झाला आहे. आता चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेल्या वक्तव्यात काही दम नाही. शिंदे गटाला ४८ जागा देवू, आम्ही मुर्ख आहोत का? मुळात बावनकुळे यांना जागा वाटपाचे अधिकार … Read more

Chandrasekhar Bawankule : भाजपचा कसब्यात पराभव का झाला? बावनकुळेंनी सांगितलं खरेखुरे कारण…

Chandrasekhar Bawankule : सध्या पुण्यात कसबा आणि चिंचवडमध्ये पोटनिवडणुकीची मतमोजणी झाली. यामुळे कोण विजयी होणार याकडे राज्याचे लक्ष लागले होते. असे असताना कसब्यात काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर विजयी झाले. यामुळे भाजपसाठी हा एक मोठा धक्का मानला जात आहे. भाजपने याठिकाणी मोठी ताकद उभा केली होती. सर्व मंत्री याठिकाणी प्रचारात उतरले आहेत. आता पराभव … Read more

Devendra Fadnavis : “भाजपसोबत युती हवी होती, पण फडणवीस मुख्यमंत्री नको होते”

Devendra Fadnavis : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे आज कसबा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यात होते. यावेळी ते म्हणाले की, ”शरद पवारांना भाजपसोबत युती हवी होती, पण त्यांना फडणवीस मुख्यमंत्री नको होते”, असा मोठा दावा त्यांनी केला आहे. यामुळे एकच चर्चा सुरू झाली आहे. मी आधीच सांगितलं की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होऊ नये हा त्यांचा एकमेव अजेंडा होता. शरद … Read more

MNS BJP : राज्याच्या राजकारणातील मोठी बातमी! मनसेची भाजपसोबत युतीची दात शक्यता, बावनकुळे म्हणाले..

MNS BJP : गेल्या काही दिवसांपासून राज्यात भाजप आणि मनसेची जवळीक वाढत आहे. असे असताना आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उघडपणे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना भाजपसोबत येण्याची खुली ऑफर दिली आहे. यामुळे याची चर्चा सध्या सुरू आहे. राज ठाकरे यांच्यासाठी भाजपचे दरवाजे उघडे आहेत, राज ठाकरे यांच्या प्रगल्भ वागण्यामुळे आमचे त्यांच्यासोबत चांगले संबंध असल्याचे … Read more

BJP : मंत्र्यांनी राजकारणावर बोलू नये, प्रवक्त्यांनी वायफळ बोलू नये, भाजपची मंत्र्यांना ताकीद

BJP : भाजपची नाशिकमध्ये महत्वाची बैठक सुरू आहे. यामध्ये चंद्रशेखर बावनकुळे यांनी मोठे वक्तव्य केल्याची माहिती समोर येत आहे. मंत्र्यांनी राजकारणावर बोलू नये. तसेच प्रवक्त्यांनी देखील वायफळ बोलू नये, अशी ताकीद चंद्रशेखर बावनकुळे यांनी कार्यकर्त्यांना दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. यामुळे याची चर्चा सध्या सुरू आहे. तसेच यावेळी मंत्र्यानी फक्त स्वतःच्या विभागाशी संबंधित विषयांवरच बोलावे. … Read more

Chandrasekhar Bawankule : उद्धव ठाकरेंवर जादूटोणा, जादूटोण्याचे भोंदूबाबा शरद पवार…

Chandrasekhar Bawankule : राज्यत विधानसभा निवडणूक निकालानंतर भाजप आणि शिवसेनेमध्ये मोठी फूट पडली आणि युती तुटली. मुख्यमंत्री पदाच्या रस्सीखेचामुळे शिवसेना आणि भाजप एकेमकांपासून दूर झाले. मात्र शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जादूटोणा केल्याची टीका भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. शिवसेनेने भाजप पासून वागेल होते काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत राज्यात सत्ता स्थापन केली. मात्र … Read more