बातमी कामाची ! कर्ज घेण्यासाठी नेमका सिबिल स्कोर किती असावा?, पहा काय म्हणताय तज्ञ
Cibil Score For Loan : आपल्याला प्रत्येकालाच केव्हा ना केव्हा कर्जाची गरज पडत असते. मग ते कर्ज आपण घर बांधण्यासाठी, वाहन खरेदी करण्यासाठी, लॅपटॉप किंवा इतर तत्सम इलेक्ट्रॉनिक आणि महागड्या वस्तू खरेदी करण्यासाठी, किंवा आपल्या वैयक्तिक गरजांसाठी घेत असतो. जर तुम्ही याआधी कधी कर्ज घेतलं असेल किंवा कर्ज घेण्याचा विचार करत असाल तर मग आजची … Read more