रखडलेले ज्येष्ठांचे लसीकरण उद्यापासून पुन्हा सुरु होणार
अहमदनगर Live24 टीम, 10 मे 2021 :-जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता कोरोना लसीकरण मोहीम प्रभावीपणे राबवण्यात येत आहे. मात्र अनेकदा लसीचा तुटवडा जाणवू लागल्याने लसीकरण ठप्प झाले होते. यातच आता 18 वर्ष वयोगटातील युवकांचे लसीकरण सुरु करण्यात आले आहे. यातच गेल्या पंधरा दिवसांपासून बंद असलेला ज्येष्ठांचा कोरोना लसीचा दुसरा डोस उद्या मंगळवारपासून सुरू होणार आहे.दरम्यान … Read more