मोठी बातमी! गाई म्हशी वाटप अनुदान योजनेमध्ये मोठा बदल, आता या लाभार्थ्यांना देखील मिळेल अनुदान

scheme for animal husbandry

शेतीला जोडधंदा म्हणून मोठ्या प्रमाणावर पशुपालन व्यवसाय शेतकरी बंधू करतात. पशुपालन व्यवसाय करत असताना प्रामुख्याने गाई व म्हशींचे पालन मोठ्या प्रमाणावर केले जाते व या माध्यमातून दुधाचे उत्पादन हा आर्थिक उत्पन्नाचा प्रमुख स्त्रोत असतो. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे याकरिता शेती क्षेत्राला ज्याप्रमाणे अनेक योजनांच्या माध्यमातून अनुदान स्वरूपात मदत करण्यात येते अगदी त्याच पद्धतीने  पशुपालन व्यवसायाला प्रोत्साहन … Read more

गोठ्यातील गाय आणि म्हैस कमी दूध देते? नका घेऊ टेन्शन! करा हे उपाय वाढेल गाय व म्हशीचे दूध

milk production

पशुपालन व्यवसायामध्ये आर्थिक उत्पन्नाचा स्त्रोत हे प्रामुख्याने दुधाचे उत्पादन हेच असते. उत्पादन वाढवण्याच्या दृष्टिकोनातून जनावरांचे आरोग्य आणि आहार व्यवस्थापन काळजीपूर्वक करणे गरजेचे असते. कारण या दोन्ही व्यवस्थापनाच्या पद्धतीमध्ये जर चूक झाल्या तर त्याचा विपरीत परिणाम हा दुधाच्या उत्पादनावर होण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे आहार व्यवस्थापनावर आणि आरोग्य व्यवस्थापनावर खूप लक्ष केंद्रित करणे गरजेचे असते. यामध्ये … Read more

म्हैस पालनातून कमवा लाखो रुपये! वाचा संपूर्ण म्हैस पालनाचे गणित

buffalo farming

पशुपालन व्यवसायामध्ये प्रामुख्याने गाई आणि म्हशींचे पालन केले जाते. दूध उत्पादनाच्या दृष्टिकोनातून साधारणपणे पशुपालन व्यवसायाला महत्त्व आहे. बरेच शेतकरी बंधू त्यांच्या शेडमध्ये संकरित गाईंचे पालन मोठ्या प्रमाणावर करताना सध्या दिसतात. परंतु जर आपण गाईंच्या पालनातून मिळणारा आर्थिक नफा आणि म्हशींच्या पालनातून मिळणारा आर्थिक नफा यांचा जर एकंदरीत कॅल्क्युलेशन केले तर म्हशीपासून मिळणारा आर्थिक नफा जास्त … Read more

गाय म्हैस गाभण राहत नाही का? करा हा घरगुती उपाय मिळेल खूप फायदा

cow rearing

पशुपालन व्यवसायामध्ये आर्थिक नफा मिळण्याच्या दृष्टिकोनातून गाई किंवा म्हशी गाभण राहण्याला खूप महत्त्व आहे. कारण या माध्यमातूनच दुधाचे उत्पादन अवलंबून असल्यामुळे आणि दूध उत्पादनावरच सगळी पशुपालनाची मदार असल्यामुळे ही बाब खूप महत्त्वाची आहे. व्यवस्थापनाच्या दृष्टिकोनातून पशुपालन व्यवसायामध्ये खूप काळजी घ्यावी लागते. या सगळ्या व्यवस्थापनामध्ये जनावरांच्या आरोग्य व्यवस्थापन हे खूप महत्त्वाचे असून तुमच्या सगळ्या व्यवसायाची मदारच … Read more

Animal Care : गाय म्हशींची शिंगे कापायला हवे का ? वाचा शंभर टक्के खरी माहिती

animal horn

Animal Care:  पशुपालन व्यवसाय करत असताना अनेक लहान सहान बाबींची काळजी घेणे गरजेचे असते. जर आपण माणसाचे किंवा गाय व म्हशींचे व इतर जनावरे यांच्या शरीराची रचना पाहिली तर ती काही दृष्टिकोनातून फायद्याची असते तर काही दृष्टिकोनातून त्याचे तोटे देखील असतात. त्यामुळे या बाबीत संतुलन ठेवणे खूप गरजेचे असते. अगदी हीच बाब प्राण्यांना असणाऱ्या शिंगांच्या … Read more

Cow Hug Day : गाईला मिठी मारण्याच्या आदेशातून नागरिकांची अखेर सुटका, सरकारवर टीका झाल्याने आदेश मागे

Cow Hug Day : केंद्र सरकारने एक निर्णय घेतला होता, यामुळे याची चांगलीच चर्चा सुरू होती. व्हेलेंटाईन डे’च्या दिवशी गाईला मिठी मारून साजरा करावा असा आदेश केंद्र सरकारने आज मागे घेतला आहे. यावर अनेकांनी टीका केली. यामुळे आदेश मागे घेण्यात आला आहे. या आदेशाविरोधात मीम्सचा पूर सोशल मीडियावर आला होता. यामध्ये गाईला 14 फेब्रुवारी रोजी … Read more

हौसेला मोल नाही ! अहमदनगर जिल्ह्यात गाईच्या डोहाळे जेवणाचा कार्यक्रम थाटात पडला पार, अख्ख्या महाराष्ट्रात रंगल्या चर्चा

ahmednagar breaking

Ahmednagar News : शेती व्यवसायात आणि हिंदू धर्मात गाईला मोलाचे असे स्थान लाभले आहे. सनातन हिंदू धर्मात गाईला देवाचा दर्जा देण्यात आला आहे. यामुळे आपल्या हातून गोसेवा व्हावी या अनुषंगाने शतकरी बांधव आपल्या दावणीला गाय कायमच ठेवतात. शेतकरी आपल्या घरातील सदस्याप्रमाणे गाईची तसेच दावणीला असलेल्या इतर जनावरांची काळजी घेत असतात. शेतकरी आणि त्याच्या दावणीला असलेल्या … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा नादखुळा ! अडीच लाखात खरेदी केल्या ‘राणी’ अन ‘चांदणी’ गाई ; ढोल-ताशांच्या गजरात मिरवणूकही…

ahmednagar news

Ahmednagar News : ज्या शेतकऱ्यांच्या दावणीला गाई बैलाची जोड नाही तो शेतकरीच नाही असं ग्रामीण भागात म्हटलं जातं. बळीराजाच आपल्या जमिनीवर आणि आपल्या गाई-बैलांवर अपार प्रेम असतं. अहमदनगर जिल्ह्यातील एका नादखुळा शेतकऱ्यानेही मनपसंत गाई लाखो रुपये देऊन खरेदी केल्या आणि या गाईंची ढोल-ताशांच्या गजरात मिरवणुक काढली. यामुळे सध्या अहमदनगर मधील हा अवलिया शेतकरी सर्वत्र चर्चेचा … Read more

Camel Farming: उंट पालनातून होते मोठी कमाई; ‘या’ व्यवसायात तुम्हीही आजमावू शकतात हात,जाणून घ्या संपूर्ण माहिती 

Camel rearing was a major source of income

Camel Farming: भारतात (India) पशुपालनाच्या व्यवसायात (animal husbandry) गाय (cow), म्हैस (buffalo), शेळी (goat) या प्राण्यांना अधिक प्राधान्य दिले जाते. मात्र, आता शेतकऱ्यांमध्ये (farmers) उंट पालनाची (camel farming) लोकप्रियताही झपाट्याने वाढली आहे. अनेक राज्यांमध्ये शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी उंट पालनासाठी आर्थिक मदतही केली जाते. उंट पाळणारे शेतकरी पूर्वी संकटात होते. त्यांच्याकडे उंटाचे दूध विकण्यासाठी कोणतेही व्यासपीठ … Read more

काय सांगता! गाई-म्हशीच्या शेणापासून तयार करा ‘या’ वस्तू आणि कमवा लाखों, वाचा सविस्तर

Farming Business Idea: आपल्या देशातील शेतकरी बांधव (Farmer) मोठ्या प्रमाणात पशुपालन (Animal Husbandry) करत असतात. मात्र असे असले तरी अनेकदा आपण भटक्या गायी (Cow) मोठ्या प्रमाणात रस्त्यावर फिरत असल्याचे पाहतो. अनेक शेतकरी बांधव आधी गाई-म्हशीच्या दुधापासून चांगले पैसे छापतो, मग ती गाय किंवा म्हैस दूध देत नाही या कारणाने तीला सोडून देतो. कारण की ते … Read more