Ahmednagar News : तलवारीच्या धाकावर लुटणारे ५ आरोपी जेरबंद

Ahmednagar News

Ahmednagar News : तलवारीच्या धाकावर लुटणारे पाच आरोपी पोलिसांनी जेरबंद केले आहेत. त्यांच्याकडून ५० हजारांची रक्कम जप्त केली. सत्यवान दादा जाधव, गौरव महादेव नाळे,शुभम सुदाम क्षिरसागर (तिन्ही रा.अजनुज, ता.श्रीगोंदा), अरबाज बशीर सय्यद, सलीम शब्बीर बेग (दोन्ही रा.आनंदवाडी, ता.श्रीगोंदा) अशी आरोपींची नावे आहेत. स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर व श्रीगोंदा पोलीसांनी ही संयुक्त कारवाई केली. अधिक माहिती … Read more

Online Shopping : ऑनलाइन दारू खरेदी महिलेला पडली महाग ; डिलिव्हरीच्या नावाखाली बसला 5.35 लाखांचा फटका

Online Shopping :  ऑनलाईन व्यवहारामुळे (Online Transaction) खरेदी आणि इतर गोष्टी आमच्यासाठी खूप सोप्या झाल्या आहेत. घरबसल्या आपल्या स्मार्टफोनवर (smartphone) आपल्याला आवश्यक असलेल्या गोष्टी काही क्लिकवर मिळत आहेत. पण वेगाने वाढणाऱ्या ऑनलाइन पेमेंटच्या (online payment) जमान्यात फसवणुकीच्या घटनांमध्येही वाढ होत आहे. दररोज आपल्याला ऑनलाइन फसवणुकीशी संबंधित काही बातम्या मिळतात. सायबर गुन्हेगार (Cyber criminals) लोकांना विविध … Read more

Nupur Sharma: धक्कदायक..! नुपूर शर्मा प्रकरणात तरुणाची भरदिवसा हत्या; परिसरात खळबळ 

youth-murdered-in-nupur-sharma-case

Nupur Sharma : मोहम्मद रियाज आणि गौस मोहम्मद नावाच्या दोन आरोपींनी राजस्थानमधील उदयपूरमधील धनमंडी पोलीस स्टेशन हद्दीतील मालदास स्ट्रीटमध्ये एका तरुणाचा गळा चिरून खून केला. यात तरुणाचा जागीच मृत्यू झाला. वास्तविक, मृताच्या आठ वर्षांच्या मुलाने नुपूर शर्माच्या (Nupur Sharma) समर्थनार्थ सोशल मीडियावर (Social Media) एक पोस्ट टाकली होती, त्यानंतर तरुणाला धमक्या येत होत्या. या घटनेनंतर शहरात … Read more

Ahmednagar: मजूर वाहतुकीचा टेम्पो उलटून एकाचा जागीच मृत्यू ; गुन्हा दखल 

Accident

Ahmednagar : चालकाच्या चुकीमुळे नेवासा बुद्रुक शिवारातील पवार वस्तीजवळ फळबाग तोडणे करिता मजूर घेऊन जाणारा टेंपो (tempo) उलट्यालने एकाचा जागीच मुत्यू (died on the spot) झाला असून इतर आठ जण जखमी झाले आहे.  सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे.  या प्रकरणात नेवासा पोलीस ठाण्यात मिरजा अजाझ बेग इकबाल बेग यांनी दिलेल्या फिर्यादीवरून टेंपो चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आमीन युसूफ … Read more

वधू मंडपातून थेट हॉस्पिटलमध्ये पोहोचली, लग्नाच्या रात्री काय घडलं? वाचून बसेल धक्का…

बिहारच्या नवादा जिल्ह्यात रविवारी एका वधूचा विवाह होणार होता. पण असं काही झालं की ती थेट हॉस्पिटलमध्ये गेली, जिथे तिच्यावर उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, हे संपूर्ण प्रकरण डीजे वादाशी संबंधित आहे. लग्नात डीजे वाजवण्यावरून झालेल्या वादातून वधूसह चार जणांना बेदम मारहाण करण्यात आली, त्यानंतर त्यांना जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांनी सांगितले की, … Read more

‘बारामतीत म्हणे प्रशासनावर त्यांचं प्रचंड वर्चस्व आहे, बारामतीचा शिंदे इन्स्पेक्टर तरुणीला घेऊन लॉजवर जातो’; गोपीचंद पडळकरांनी उघड केले कारनामे

मुंबई : भाजप (BJP) नेते गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी विधानपरिषदेत पुणे जिल्ह्याच्या गुन्हयाचा (Crime) पाढाच वाचून दाखवला आहे. त्यातली त्यात त्यांनी बारामतीवर (Baramati) अधिक भर दिला आहे. तसेच पोलीस अधिकाऱ्यांनी केलेल्या गुन्हेही त्यांनी वाचून दाखवले आहेत. गोपीचंद पडळकर म्हणाले, पुणे जिल्ह्यात (Pune District) बारामतीचा शिंदे नावाचा एक इन्स्पेक्टर एका तरुणीला घेऊन लॉजवर जातो. लॉजवर … Read more

आरोग्य विभागाच्या प्रश्नपत्रिका फोडण्यात सहभागी असलेल्या आणखी एकास अटक

अहमदनगर Live24 टीम, 07 जानेवारी 2022 :- राज्यात सध्या पेपर फुटी प्रकरण तसेच परीक्षांचे घोटाळे बाहेर येत असतानाच एक महत्वाची माहिती समोर आली आहे. आरोग्य विभागाच्या गट ‘क’ पेपरफुटी प्रकरणात, पुण्याच्या सायबर विभागाच्या पथकाने बीडमधून एका जिल्हा परिषद शिक्षकाला अटक केली आहे. नागरगोजे असे या शिक्षकाचे नाव असून गेल्या 15 दिवसांपासून पुण्याचे पथक बीडमध्ये शिक्षक … Read more

Whatsapp Fraud : व्हॉट्सअ‍ॅपच्या एका लिंकमुळे १० लाखांची फसवणूक !

अहमदनगर Live24 टीम, 12 डिसेंबर 2021 :- यवतमाळ मध्ये ट्रेडिंग अकाऊंट काढण्याच्या नावाखाली हार्डवेअर व्यवसायकाची दहा लाख रुपयांची फसवणूक झाली आहे. आलीया नामक व्यक्तीपासून हा धोका झाला असल्याचं सांगण्यात येत आहे.(Whatsapp Fraud) तर आता त्याचा फोन बंद असल्याने या व्यवसायिकांनी अखेर पोलिसात धाव घेतली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पोलीस तपास सुरू … Read more