छत्रपती संभाजीनगरमधील शेतकऱ्याचा नादखुळा ! 20 गुंठे जमिनीवर सुरु केली काकडीची शेती, कमवलेत तब्बल साडेतीन लाख, वाचा सविस्तर

Chhatrapati Sambhajinagar News : गेल्या काही वर्षांपासून निसर्गाचा लहरीपणा अधिक जाणवू लागला आहे. अवकाळी पाऊस, अतिवृष्टी, ढगाळ हवामान, दुष्काळ, गारपीट यांसारख्या संकटामुळे शेती व्यवसाय आव्हानात्मक बनला आहे. यामुळे अलीकडे अनेक लोक शेतीत काही कस नाही, शेती हा केवळ तोट्याचा व्यवसाय असं बोललं जात आहे. (Farmer Success Story) निश्चितच शेती व्यवसाय आव्हानात्मक बनला आहे मात्र जर योग्य … Read more

Farming Tips: पिकांवरील किडिंचे नियंत्रण करा कमीत कमी खर्चात,ही उपाययोजना ठरेल फायद्याची

insect trap

Farming Tips: पिकांचे व्यवस्थापन करताना पाणी व्यवस्थापन आणि खत व्यवस्थापनाला जितके महत्त्व आहे तितकेच महत्त्व हे कीड व रोग व्यवस्थापनाला देखील आहे. जर पिकांचा उत्पादन खर्च पाहिला तर सगळ्यात जास्त खर्च हा शेतकऱ्यांचा कीड नियंत्रणासाठी होत असतो. पिकांवर वेगवेगळ्या प्रकारचा किडींचा प्रादुर्भाव होत असतो हो प्रादुर्भाव वाढला तर पिकांच्या उत्पादनात घट येण्याची दाट शक्यता असते. … Read more

पिकांना खत द्यायचे तर आता नाही मजुरांचे टेन्शन! या शेतकऱ्याने बनवले घरच्या घरी अनोखे खत पेरणी यंत्र

fertilizer

पिकांच्या भरघोस उत्पादनाकरिता शेतकरी विविध प्रकारचे व्यवस्थापन करतात. यामध्ये पिकांच्या लागवडी अगोदर पूर्व मशागत, त्यानंतर लागवडीसाठी शेत तयार करणे, प्रत्यक्षात पिकांची लागवड त्यानंतर अंतर मशागत व शेवटी पिकांची काढणी इत्यादी टप्प्यांमध्ये शेतकरी योग्य व्यवस्थापन करत असतात. परंतु आता शेतकरी या सगळ्या व्यवस्थापनाच्या टप्प्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या यंत्रांचा वापर करतात. कारण यंत्रांचा वापर केल्यामुळे शेतकऱ्यांचा वेळ आणि … Read more

Success Story: महाराष्ट्रातील ह्या शेतकऱ्याने कोथिंबीर पिकातून दोन महिन्यात घेतले 16 लाखांचे उत्पन्न

corrinder crop

Success Story:-  बरेच शेतकरी जास्त कालावधीच्या पिकांची लागवड न करता कमीत कमी वेळामध्ये येणाऱ्या भाजीपाला पिकांची लागवड करतात. कारण भाजीपाला लागवड ही बऱ्याच दृष्टिकोनातून शेतकऱ्यांसाठी फायद्याचे असते. म्हणजे कमीत कमी कालावधीमध्ये बाजार भाव चांगला मिळाला तर आर्थिक उत्पन्न चांगले मिळते आणि कमीत कमी कालावधीमध्ये पैसा देखील हातात येतो. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे याकरिता लागणारा खर्च … Read more

Farmer Success Story : शेतकऱ्याने 6 महिन्यात कमावले भाजीपाला पिकातून 10 लाख ! तुम्हीही करा लागवड

vegetable farming

Okra Cultivation:- कमीत कमी खर्चात आणि कमीत कमी कालावधीमध्ये भरपूर आर्थिक उत्पन्न देण्याची क्षमता भाजीपाला पिकांमध्ये असते. परंतु याकरिता बाजारपेठेमध्ये बाजार भाव व्यवस्थित मिळणे गरजेचे आहे. त्यामुळे शेतकरी बंधूंनी बाजारपेठेचा अभ्यास करून योग्य कालावधीत जर भाजीपाला पिकांची लागवड केली तर नक्कीच या माध्यमातून खूप चांगला आर्थिक नफा मिळणे शक्य आहे. आपल्याला माहित आहेस की यावर्षी … Read more

Date Farming : शेतकऱ्याने खजूर शेतीतून कमविले लाखो वाचा सुरवातीपासून सक्सेस स्टोरी

date farming

Date Farming:-  प्रयोगशीलता हा गुण सर्वच क्षेत्रात महत्वाचा असा गुण असून यामुळे अनेक नवनवीन गोष्टी उदयास येतात. अगदी याच पद्धतीने  कृषी क्षेत्रात देखील अनेक प्रयोगशील शेतकरी वेगवेगळे प्रयोग करत असतात. कधी कधी हे प्रयोग एखाद्या वाणाच्या बाबतीत केले जातात तर कधी कधी नवनवीन पीक लागवडीचे संदर्भात केले जातात. कृषी क्षेत्र आता नुसते उदरनिर्वाह पुरते राहिले … Read more

टोमॅटोने आणली शेतकऱ्यांच्या जीवनात लाली! ‘या’ एकाच गावातील 12 शेतकरी बनले कोट्याधीश तर 55 लखपती,वाचा माहिती

tomato crop

कांदा आणि टोमॅटो या पिकांचा जर विचार केला तर बाजारभावाच्या बाबतीत शेतकऱ्यांची कायमच ओरड असते. बऱ्याचदा बाजार भाव इतका कमी मिळतो की यामधून वाहतूक खर्च देखील निघत नाही व शेतीमाल बऱ्याचदा रस्त्यात फेकून द्यायची वेळ येते. परंतु पाच ते सहा वर्षाच्या  खंडानंतर बऱ्याचदा कांदा असो किंवा टोमॅटो या पिकांना उच्चांकी असा दर मिळतो. तेव्हा मात्र … Read more

‘ही’ पाच अवजार आहेत जमीन नांगरणी साठी उपयुक्त, वाचा शेतकऱ्यांसाठी कोणते अवजार ठरेल जास्त फायद्याचे?

plowing

कोणत्याही पिकाच्या लागवडीअगोदर जेव्हा आपण जमिनीची पूर्व मशागत करतो त्यामध्ये सगळ्यात आधी जमिनीची नांगरणी करणे गरजेचे असते. कारण पूर्व मशागतीमध्ये जमीन नांगरणीला अनन्यसाधारण असे महत्त्व असून पुढील पिकाच्या भरघोस उत्पादनाच्या दृष्टिकोनातून देखील नांगरणी महत्वाची असते. चांगली खोल नांगरणी केल्यामुळे अनेक पिकांवरील नुकसानकारक किडींचे कोष वरती येतात व उन्हामुळे जमीन तापल्याने ते नष्ट होतात. त्यामुळे पुढील … Read more

राज्यभर पावसाची जोरधार: संपूर्ण राज्यात पावसाचे धुवाधार बॅटिंग, वाचा आजचा एकंदरीत महाराष्ट्राचा आणि तुमच्या भागातील पावसाचा अंदाज

rain

जर आपण दोन दिवसाचा विचार केला तर संपूर्ण राज्यांमध्ये मुसळधार पाऊस पडल्यामुळे अनेक ठिकाणी नदी नाल्यांना पूर आला असून काही ठिकाणी नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडलेली आहे. कोकणासह मुंबई, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातलेला आहे. अनेक ठिकाणी पावसामुळे चिखल साचल्यामुळे वाहतुकीला देखील समस्या निर्माण होत आहेत. मुंबईमध्ये तर परिस्थिती जास्त बिघडली असून या … Read more

पुढील पाच दिवस महाराष्ट्रात बरसणार धो धो पाऊस! ‘या’ ठिकाणी राहणार पावसाचा जोर अधिक, तुमच्या जिल्ह्यात पडेल का पाऊस?

rain

सध्या गेल्या दोन दिवसापासून पूर्ण महाराष्ट्र मध्ये कमी अधिक प्रमाणात पाऊस सुरू असून काही ठिकाणी रिमझिम सुरू आहे. त्यामुळे पिकांना देखील जीवनदान मिळण्याची सध्या स्थिती आहे. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे काही ठिकाणी शहरांना पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये  पाणीसाठ्यात वाढ झाली असून त्या ठिकाणच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न देखील तूर्तास मिटलेला आहे. गेल्या तीन ते चार दिवसांपासून राज्यांमध्ये बऱ्याच … Read more

Maharashtra Rain News : पावसाचा जोर वाढणार ! वाचा तुमच्या जिल्ह्यात पाऊस पडणार का नाही ?

z

गेल्या चार ते पाच दिवसांचा विचार केला तर राज्यामध्ये मान्सून सक्रिय झालेला असून संपूर्ण राज्यामध्ये चांगला पाऊस बरसत आहे. तसेच राज्याच्या बराच भागांमध्ये ढगाळ वातावरण तर अधून मधून पावसाच्या सरी कोसळत आहेत. त्यामुळे खरीप हंगामातील पेरण्यांना देखील वेग आला असून शेतकऱ्यांमध्ये सध्या समाधानाचे वातावरण आहे. या अनुषंगाने जर आपण हवामान खात्याचा अंदाज पाहिला तर त्यांच्या … Read more

Monsoon News: राज्यात आज आणि उद्या ‘जोर’धारा, वाचा राज्याच्या कोणत्या भागात कोणत्या तारखेला पडेल पाऊस?

r

गेल्या एक ते दोन दिवसापासून राज्याच्या बऱ्याच भागांमध्ये पावसाने चांगल्या प्रकारे जोर पकडला असून पेरणी योग्य पाऊस होत असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये देखील समाधानाचे वातावरण आहे. गेल्या तीन ते चार दिवसापासून काहीशी विश्रांती घेतलेल्या पावसाने कालपासून राज्यातील बऱ्याच भागांमध्ये जोरदार हजेरी लावलेली आहे. पावसाला दुसरी सकारात्मक बाब म्हणजे अरबी समुद्रामध्ये असलेली गुजरात जवळची चक्राकार परिस्थिती उत्तर वायव्य … Read more

Monsoon News:येत्या 4 ते 5 दिवसात महाराष्ट्राच्या कोणत्या भागात पडेल मुसळधार पाऊस? वाचा काय म्हणतात हवामान तज्ञ?

m

 बऱ्याचअंशी अगदी धिम्या गतीने प्रवास करत असलेला मान्सून आता त्यातील बऱ्याच जिल्ह्यांना व्यापताना दिसून येत असून राज्यातील विदर्भ तसेच कोकण व मध्य महाराष्ट्रात देखील पावसाचे आगमन झालेले आहे. संपूर्ण जून महिना गेला तरी देखील पुरेसा पाऊस न पडल्यामुळे खरीप हंगामातील पेरण्या रखडलेले आहे. तसे पाहायला गेले तर अजून देखील पेरणीयोग्य पाऊस राज्यातील बऱ्याच जिल्ह्यांमध्ये झालेला … Read more

Maharashtra Rain: हवामान खात्याने व्यक्त केला पुढील पाच दिवसासाठी पावसाचा ‘हा’ अंदाज, वाचा कोणत्या भागात होणार पाऊस?

m

 यावर्षी मान्सूनचे उशिरा आगमन झाले असून गेल्या काही दिवसांपासून राज्यातील काही ठिकाणचा अपवाद वगळता मुंबई आणि राज्यातील बहुतेक भागांमध्ये चांगला पाऊस पडत आहे. यावर्षी तब्बल पंधरा दिवस मान्सून उशिराने दाखल झाला असून गेल्या काही दिवसापासून राज्याच्या बऱ्याच भागांमध्ये मुसळधार पाऊस होत असल्यामुळे सध्या समाधानाचे वातावरण आहे. परंतु तरी देखील पावसाच्या प्रमाणाचा विचार केला तर ते … Read more

Monsoon Rain News: मान्सूनची वाटचाल जोरात! महाराष्ट्रातील ‘या’ भागासाठी पुढचे 48 तास महत्त्वाचे आणि या भागात वाढणार पावसाचा जोर

m

खरीप हंगामाची सुरुवात, चक्रीवादळामुळे रखडलेला मान्सून आणि रखडलेल्या पेरण्या यामुळे शेतकरी वर्ग चिंतेत होता. परंतु गेल्या एक ते दोन दिवसापासून  राज्यातील जवळपास सर्वच भागांमध्ये चांगला पाऊस होत असल्यामुळे सगळीकडे समाधानाचे वातावरण दिसून येत आहे. त्यातच हवामान खात्याकडून मिळालेल्या माहितीचा विचार केला तर त्यानुसार कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आजपासून पुढचे तीन दिवस पावसाचा जोर राहण्याची शक्यता वर्तवण्यात … Read more

Agriculture News: शेतकरी मित्रांनो, हे पिकं कमी पाण्यात पण देतात बंपर उत्पादन, वाचा सविस्तर

Agriculture News: भारत हा शेतीप्रधान देश (Agriculture Country) आहे. देशाची अर्थव्यवस्थाही शेतीशी (Farming) निगडित असल्याने शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर (Farmer Income) देशाची अर्थव्यवस्था अवलंबून असल्याचे सांगितले जाते. मित्रांनो आपल्या देशात आजही शेती ही सर्वस्वी पावसाच्या पाण्यावर आधारित आहे. देशात आजही असे अनेक भाग आहेत ज्या ठिकाणी दुष्काळ सदृश्य परिस्थिती पहायला मिळते. अशा भागात आजही पावसाच्या पाण्यावर शेती … Read more

Farming Buisness Idea : ‘या’ पद्धतीने लसणाची लागवड करून वर्षाला कमवा १० लाख रुपये, जाणून घ्या लागवडीविषयी सविस्तर

Farming Buisness Idea : शेतकऱ्यांसाठी (Farmer) योग्य पद्धतीने पिकाची (crop) लागवड केल्यास अधिक उत्पन्न मिळते, मात्र पिकाच्या जपणुकीसाठी शेतकरी अनेक गोष्टी विसरतात, त्याचा परिणाम (Results) उत्पन्नावर दिसून येतो, मात्र तुम्ही आज लसणाची लागवड चांगल्या प्रकारे करून उत्पन्न मिळवू शकता. लसणाची लागवड (Cultivation of garlic) हा असाच एक मार्ग आहे ज्याद्वारे तुम्ही शेती करून भरपूर पैसे … Read more