7th Pay Commission: मोदी सरकार घेणार मोठा निर्णय, वाढणार महागाई भत्ता; ‘या’ लोकांना होणार बंपर फायदा
7th Pay Commission: आगामी निवडणुकांपूर्वी मोदी सरकार मोठा निर्णय घेत केंद्रीय कर्मचाऱ्यांना आनंदाची बातमी देणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार सरकार लवकरच केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता वाढवणार आहे. याबाबत निर्णय सरकार भविष्यात होणाऱ्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेणार आहे. मात्र हे जाणून घ्या आतापर्यंत सरकारकडून कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नाही. डीएमध्ये किती वाढ होऊ शकते? अहवालाच्या आधारे बोलायचे … Read more