Petrol Price Today : सलग सातव्या दिवशीही दिलासा ! पेट्रोल डिझेलचे दर जैसे थे, जाणून घ्या आजचे दर
Petrol Price Today : रशिया (Russia) आणि युक्रेन (Ukraine) युद्धाचा (War) परिणाम थेट पेट्रोल (Petrol) डिझेल वर पडताना दिसत आहे. पेट्रोल डिझेलच्या दरात गेली काही दिवस चढ उतार पाहायला मिळाला होता. मात्र सलग ७ व्य दिवशीही पेट्रोल डिझेल मध्ये कोणतेही वाढ झालेली नाही. सरकारी तेल कंपन्यांनी मंगळवार, 13 एप्रिलसाठी पेट्रोल आणि डिझेलचे दर जाहीर केले … Read more