Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील शाळेसाठी २ कोटी 3 लाखांचा निधी मंजूर !

Ahmednagar News

Ahmednagar News : स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मस्थान असलेल्या चौंडी (ता. जामखेड ) येथील जिल्हा परिषदेची उच्च प्राथमिक शाळा विकसित करण्याचा निर्णय सरकारने घेतला असून, यासाठी दोन कोटी तीन लाख त्रेचाळीस हजार इतका भरीव निधी सरकारने मंजूर केला आहे, अशी माहिती आ. प्रा. राम शिंदे यांनी दिली. आ. प्रा.राम शिंदे यांनी केलेल्या … Read more

निळवंडे धरणातून ३१ मे रोजी पाणी सोडण्याची चाचणी – महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

Radhakrishna Vikhe Patil

Maharashtra News : उत्तर अहमदनगर जिल्ह्याला वरदान ठरणाऱ्या निळवंडे धरणाच्या कालव्यातून पाणी सोडण्याची चाचणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ३१ मे २०२३ रोजी घेण्यात येणार आहे. पाच तालुक्याचे लाभक्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांसाठी हा ऐतिहासिक क्षण असणार आहे. अशी माहिती महसूल, पशुसंवर्धन, दूग्ध व्यवसाय विकासमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज येथे दिली.‌ अकोले तालुक्यातील … Read more

मला पुन्हा विधान परिषदेवर पाठवले आहे, त्यामुळे मी पक्षावर नाराज नाही – आमदार राम शिंदे

Maharashtra News

आ. शिंदे म्हणाले, आम्ही एकाच पक्षात असल्याने वारंवार असे प्रसंग येऊ नयेत. भाजप हा शिस्तप्रिय पक्ष आहे. मीही पार्टी बेस कार्यकर्ता आहे. माझे म्हणणे मी अचानक मांडले नव्हते. दोन महिने मी थांबलो होतो, परंतु ज्या घटना घडल्यात, त्या मनात राहतातच. जामखेड बाजार समितीच्या निवडणुकीत पालकमंत्री विखे व खासदार सुजय विखे यांनी मदत केली नाही म्हणून … Read more

Ahmednagar Politics News : अखेर रोहित पवारांचा कार्यक्रम रद्द ! वाचा काय ठरलं ?

Ahmednagar Politics

Ahmednagar Politics News :पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा २९८ वा जयंती उत्सव ३१ मे रोजी श्रीक्षेत्र चौंडी येथे साजरा होत आहे. गतवर्षी राज्यात महाविकास आघाडीचे सरकार होते. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत चौडी येथे जयंतीचा प्रमुख कार्यक्रम झाला होता. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती उत्सवावरील वादाचे ढग अखेर शनिवारी दूर झाले. राष्ट्रवादीचे आमदार रोहित … Read more

Pune Nashik Railway : पुणे-नाशिक रेल्वेबद्दल आली धक्कादायक माहिती समोर ! पहा नक्की काय झाले ?

Pune Nashik Railway

Pune Nashik Railway : नाशिक आणि नगर जिल्ह्यांत या प्रकल्पाला जमिनी देण्यास स्थानिकांनी सुरुवातीला विरोध केल्याने भूसंपादनाची प्रक्रिया रखडली होती. तसेच गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात मध्य रेल्वेने या प्रकल्पाला परवानगी न दिल्याचा मुद्दा ऐरणीवर आला होता. त्यानंतर हा रेल्वेमार्ग होणार की नाही, याबाबत अनिश्चितता निर्माण झाली होती. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फेब्रुवारी महिन्यात रेल्वे मंत्रालयाशी … Read more

Ahmednagar Politics : मोदी साहेब आधी आमच्या दुष्काळी भागाला पाणी द्या ! आणि वेळ मिळाल्यावर अहमदनगरला या…

Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : पावसाळा सुरू झाल्यानंतर निळवंडे धरणाच्या पाण्याच्या दुष्काळी भागातील शेतकरी बांधवांना उपयोग होणार नाही. त्यामुळे तातडीने दुष्काळी भागाला पाणी द्यावे. भंडारदरा आणि निळवंडे या दोन्ही धरणांमध्ये पाणी असतानाही लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना त्याचा फायदा होत नाही. त्यामुळे जनतेच्या मनात सरकारबद्दल प्रचंड रोष आहे. आधी दुष्काळी भागाला पाणी द्यावे, सवडीनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बोलवावे. उद्घाटनाचा … Read more

नागपूर ते शिर्डी समृद्धी महामार्गातील सुविधा व कामांची मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांकडून पाहणी उपमुख्यमंत्र्यांनी केले वाहनांचे सारथ्य

Maharashtra News:हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचे लोकार्पण ११ डिसेंबर २०२२ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. तत्पूर्वी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर ते शिर्डी पहिला टप्प्यातील ५२० किलोमीटरच्या पूर्ण झालेल्या कामांची व सुविधांची आज पाहणी केली. नागपूर येथील समृध्दी महामार्गाचा झिरो पॉईंट येथून सुरू झालेला मुख्यमंत्री व … Read more

फडणवीसांच्या HMV ला रोहित पवारांचे उत्तर, म्हणाले WMV व्हावं लागेल

Maharashtra News :राज्यातील प्रकल्प बाहेर जाण्यावरून सध्या सरकार आणि विरोधकांमध्ये आरोप प्रात्यारोप सुरू आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारविरूद्ध फेक नेरेटिव्ह तयार करण्यात काही राजकीय पक्ष आणि त्यांची इकोसिस्टिम, आणि दुर्दैवाने बोटावर मोजण्याइतके चार-पाच HMV (His Masters Voice) पत्रकार आहेत, असा उल्लेख पत्रकार परिषदेत केला होता. त्यावर विरोधकांकडून टीका सुरू झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार … Read more

फडणवीसांनी कृषिमंत्री सत्तारांना भर बैठकीत झापलं, हे आहे कारण

Maharashtra News : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी मंत्रिमंडळ बैठकीत कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांना चांगलेच खडे बोल सुनावले. योजनांबद्दल घोषणा करताना तुम्ही अगोदर मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करणे अपेक्षित आहे. या पुढे घोषणा करण्याअगोदरच आमच्याशी चर्चा करा, असा आदेशच फडणवीसांनी मंत्र्यांना दिला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही त्यांची री ओढत सर्वच मंत्र्यांना उद्देशून असा आदेश दिला. नव्या सरकारमधील … Read more

फडणवीसांनी कृषिमंत्री सत्तारांना भर बैठकीत झापलं, हे आहे कारण

Maharashtra News:उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी मंत्रिमंडळ बैठकीत कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांना चांगलेच खडे बोल सुनावले. योजनांबद्दल घोषणा करताना तुम्ही अगोदर मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करणे अपेक्षित आहे. या पुढे घोषणा करण्याअगोदरच आमच्याशी चर्चा करा, असा आदेशच फडणवीसांनी मंत्र्यांना दिला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही त्यांची री ओढत सर्वच मंत्र्यांना उद्देशून असा आदेश दिला. नव्या सरकारमधील मंत्र्यांनी लोकप्रिय … Read more

त्या बारापैकी एक वैद्यकिय महाविद्यालय अहमदनगरलाही मिळणार

Maharashtra News: राज्य सरकारने नुकतीच विधिमंडळात १२ शासकीय वैद्यकिय महाविद्यालये नव्याने स्थापन करण्याची घोषणा केली आहे. त्यातील एक अहमदनगरला द्यावे, अशी मागणी भाजपच्या नगर जिल्ह्यातील शिष्टमंडळाने केली आहे. त्याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व वैद्यकिय शिक्षण मंत्री ना गिरीशजी महाजन यांची अहमदनगर जिल्हा भाजपा पदाधिकारी यांचे शिष्टमंडळाने भेट … Read more

शिंदे सरकारने घेतले मोठे निर्णय ! नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत, एस.टी.मधून मोफत प्रवास, १० लाखाचे विमा संरक्षण आणि…

नैसर्गिक आपत्तीमध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दुपटीने मदत करण्यात येईल. त्यांच्या पाठीशी राज्य शासन खंबीरपणे उभे असल्याची ग्वाही देतानाच राज्यातील ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना एस.टी. बस मधून मोफत प्रवास देण्याच्या निर्णयाची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेत केली.पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सह्याद्री अतिथगृहामध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उच्च … Read more

रोहित पवार म्हणाले, फडणवीस आणि अजितदादांची कार्यशैली….

Maharashtra News: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आमदार रोहित पवार यांनी कौतूक केलं आहे. फडणवीस यांच्याशी वैचारिक मतभेद असले तरी त्यांची कार्यशैली अजितदादांसारखीच भारावणारी असल्याचं त्यांच्याशी चर्चा करताना ठळकपणे जाणवतं, असं ट्विट रोहित पवार यांनी केलं आहे. आमदार रोहित पवार यांनी नुकतीच फडणवीस यांची भेट घेतली. पवार यांनी फडणवीस यांना एक निवेदन दिले आहे. राज्यसेवा आयोगाच्या … Read more

‘हिंदुत्ववादी’ सत्तारांची शपथेतही ‘बंडखोरी’, ती पद्धत टाळलीच

Maharashtra News:शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुतत्वाच्या रक्षणासाठी आपण बंडखोरी केली असे इतर आमदारांसोबतच औरंगाबाद जिल्ह्यातील आमदार अब्दुल सत्तार हेही सांगत होते. अलीकडे हिंदुत्ववादी मुस्लिम म्हणून त्यांना ओळखण्यात येऊ लागले आहे. आज शपथ घेताना मात्र त्यांनी हिंदुत्ववादी पद्धतीला फाटा दिल्याचे दिसून आले. इतर सर्वांनी ईश्वराला साक्षी ठेवून शपथ घेतली तर सत्तार यांनी ‘गांभीर्यपूर्ण दृढ कथन करतो’, … Read more

शपथविधीला प्रथम क्रमांक, विखे पाटील म्हणाले, हा तर…

Maharashtra News:मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांना मंत्रिपद मिळणार हे नक्की मानले जात होते. मात्र, आजच्या सोहळ्यात अनपेक्षिपणे त्यांचे नाव प्रथम क्रमांकालाच पुकारले गेले. त्यामुळे त्यांच्या लोणी गावात जल्लोष करण्यात आलाच, पण विखे पाटील यांनाही हा आपल्यासाठी आनंदाचा क्षण असल्याचे म्हटले. नगर जिल्ह्यात विखे पाटील यांना … Read more

गुगलची करामत, देवेंद्र फडणवीसांच्या बाबतीत केले असे….

Maharashtra News:गुगल मॅपच्या मदतीने रस्ता शोधण्यासाठी गेलेल्यांना भलत्याच वाटेला घेऊन जाण्याचा प्रताप अनेकदा गुगलच्या बाबतीत घडतो. आता भाजपचे फायर बॉण्ड नेते आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बाबतीत तर गुगलकडून भलतीच करामत झाली आहे. गुगलवर देवेंद्र फडणवीस यांचे नाव टाकून सर्च केल्यावर ‘उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री’ अशी माहिती समोर येते. गुगलकडून काहीतरी चूक झाल्यानं हा प्रकार … Read more

शिंदे-फडणवीसांनी हात झटकले, राज्यपाल एकाकी

Maharashtra News:राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या आतापर्यंतच्या वादग्रस्त वक्तव्यावर सोयीस्कर मौन पाळणाऱ्या भाजपने यावेळी मात्र पक्षाला त्यांच्यापासून वेगळे केले आहे. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीवर याचा परिणाम होऊ, नये या शक्यतेमुळे भाजप आणि त्यांच्यासोबत गेलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही हात झटकले आहेत. त्यामुळे यावेळी राज्यपाल एकाकी पडल्याचे दिसून आले. गुजराती आणि राजस्थानी लोकांना वेगळे केले तर मुंबई आर्थिक … Read more

शिंदे-फडणवीस सरकार महिन्याचे झाले

Maharashtra News:मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकार स्थापन होऊन आज ३० जुलै रोजी बरोबर एक महिना पूर्ण झाला. मधल्या काळात या सरकारने अनेक धडाकेबाज निर्णय घेतले असले तरी मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात मात्र अद्याप यश आलेले नाही. तर दुसरीकडे अपात्रतेची टागंती तलवारही कायम आहे. शिंदे यांनी शिवसेनेच्या ४० आमदारांसह बंड करून भाजप सोबत … Read more