रामनवमीच्या शुभमुहूर्तावर कोल्हापूर–कटिहार स्पेशल समर ट्रेनचा शुभारंभ, खासदार महाडिक यांच्या प्रयत्नांना यश

कोल्हापूर- कोल्हापूर ते कटिहार या नव्या समर स्पेशल गाडी क्रमांक ०१०१४ चा शुभारंभ रामनवमीच्या दिवशी करण्यात आला. उद्योजक हरिश जैन यांच्या प्रमुख उपस्थितीत हिरवा झेंडा दाखवून गाडीला रवाना करण्यात आले. या विशेष गाडीने कोल्हापूरकरांसह आसपासच्या भागातील प्रवाशांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण केलं आहे. प्रवाशांचा प्रतिसाद कोल्हापूरहून पुणे, भुसावळ, इटारसी, प्रयागराजमार्गे कटिहारकडे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या लक्षणीय आहे. … Read more

राज्यसभेत कोणाचा पराभव ? तर कोणाचा विजय? निकाल जाहीर, वाचा एका क्लीकवर

मुंबई : राज्यसभा निवडणूक निकाल (Rajya Sabha election results) तब्बल नऊ तासांनी निकाल हाती लागला आहे. त्यात या निवडणुकीत भाजपचे (BJP) तीन, तर शिवसेनेचा (Shivsena) एक, राष्ट्रवादीचा (NCP) एक तर काँग्रेसचा एक उमेदवार विजयी झाला आहे. यामध्ये पियुष गोयल, अनिल बोंडे, इम्रान प्रतापगढी, प्रफुल पटेल, संजय राऊत विजयी ठरले आहेत. राज्यसभेच्या सहा जागांसाठी सात उमेदवार … Read more

Maharashtra Rajya Sabha Election Results 2022 Live : लाईव्ह अपडेट्स वाचा लिंकवर

Maharashtra Rajya Sabha Election Results 2022 LIVE : राज्यसभेच्या सहा जागांसाठी आज (शुक्रवार) मतदान होत आहे. या निवडणुकीसाठी राज्यात कमालीची चुरस निर्माण झाली आहे. घोडेबाजाराच्या आरोपामुळे गाजलेल्या या निवडणुकीत भाजपा, शिवसेना की काँग्रेसचा उमेदवार ‘सातवा’ म्हणजे पराभूत होणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. सहा जागांसाठी सात उमेदवार रिंगणात आहेत. राज्यसभा निवडणुकीतल्या मतदानावर आक्षेप घेण्यात आल्यानं … Read more

वेळ संपली, कोणाचीही माघार नसल्याने राज्यसभेसाठी निवडणूक होणार

Rajya Sabha Election 2022 : राज्यसभा निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आज दुपारी तीन वाजता संपली. यावेळेत कोणीही माघार घेतली नाही. त्यामुळे सहा जागांसाठी सात उमेदवार रिंगणात उरले असून त्यासाठी मतदान घ्यावे लागणार आहे. १० जून रोजी हे मतदान होईल. शिवसेना आणि भाजप यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरणार आहे.राज्यसभा निवडणुकीत सहाव्या जागेवर उमेदवार निवडून … Read more