Diwali 2022 : यंदा करा वास्तुनुसार दिवाळीची पूजा, घरात येईल सुख-समृद्धी
Diwali 2022 : संपूर्ण देशभरात नुकताच गणेशोत्सव (Ganeshotsav) मोठ्या उत्साहात पार पडला. अशातच आता अनेकांना दिवाळीची (Diwali in 2022) चाहूल लागली आहे. अनेकजण तर आतापासूनच तयारी (Diwali in 2022 calendar) करत आहेत. हा सण (Deepawali 2022) सुख, समृद्धी आणि संपन्नतेचे प्रतीक मानले जाते. असे मानले जाते की वास्तूनुसार पूजा केली तर घरात सुख-समृद्धी येते. हा … Read more