7th Pay Commission : 31 जुलैला कर्मचाऱ्यांच्या खात्यात येणार पैसे? कितीने वाढणार पगार, पहा
7th Pay Commission : जर तुम्ही केंद्रीय कर्मचारी असाल तर आता तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण कामगार मंत्रालयAICPI निर्देशांकाचे आकडे 31 जुलै रोजी जाहीर करण्याची शक्यता आहे. त्यामुळे लवकरच कर्मचाऱ्यांच्या खात्यात पैसे येऊ शकतात. सध्या कर्मचाऱ्यांना 42 टक्क्याने महागाई भत्ता मिळत आहे. जर यात 4 टक्के वाढ झाली तर ती कर्मचाऱ्यांना 46 टक्क्याने महागाई … Read more