अजब-गजब योग ! माजी आमदार लंकेसहित अहमदनगर आणि शिर्डीतले सर्वच प्रमुख उमेदवार आहेत स्थलांतरित, वाचा सविस्तर

Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : सध्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशभर राजकीय वातावरण तापलेले आहे. राज्यात गेल्या काही महिन्यांत घडलेल्या राजकीय घडामोडींमुळे यंदाची लोकसभा निवडणूक आपल्या महाराष्ट्रात अधिक रंजक बनली आहे. नुकत्याच काही महिन्यांपूर्वी राज्यातील शिवसेना या प्रमुख पक्षात उभी फूट पडली. यामुळे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आणि शिवसेना शिंदे गट असे दोन गट झालेत. पुढे राष्ट्रवादीमध्ये … Read more

धमकीचे ‘लंके’राज : एका बाजूला साधेपणाची टिमकी ते दुसऱ्या बाजूला खुनशी कार्यकर्त्यांचा आक्रमकपणा ! कार्यकर्त्यांमुळे निलेश लंके बॅकफूटवर

Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : सध्या अहमदनगरमध्ये आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारण वेगळे वळण घेऊ पाहत आहे. नगर लोकसभा मतदारसंघात यावेळी महायुतीकडून सुजय विखे हे पुन्हा एकदा मैदानात उतरले आहेत तर महाविकास आघाडीकडून निलेश लंके यांना पहिल्यांदा संधी मिळालेली आहे. अजून या उभय नेत्यांनी उमेदवारी अर्ज भरलेला नाही. मात्र उमेदवारी अर्ज भरण्याअगोदरच नगरचे राजकारण टोकाला पोहोचले आहे. … Read more

…. तोपर्यंत उमेदवार निश्चित नसतो, खासदार डॉ. सुजय विखे यांचे वक्तव्य

Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : काल भारतीय निवडणूक आयोगाने निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहेत. यामुळे आता लवकरच लोकशाहीचा महा कुंभ सजणार आहे. लवकरच लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजणार आहेत. यामुळे, नगर दक्षिण मधून महायुतीतील भाजपाचे खासदार डॉक्टर सुजय विखे यांच्याशी पत्रकारांनी संवाद साधला आहे. यावर खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी महत्त्वाचे वक्तव्य केले आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत … Read more

नगर दक्षिण लोकसभेच्या जागेसाठी भाजपपुढे मोठा पेच, BJP च्या पहिल्या यादीत नगरचा उमेदवार नसणार, कारण की….

Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : येत्या काही दिवसात लोकसभेच्या निवडणुका सुरू होणार आहेत. मार्च महिन्याची सुरुवात झाली असून आता कोणत्याही क्षणी निवडणूक आयोगाच्या माध्यमातून लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होऊ शकतात. अशा परिस्थितीत आत्तापासूनच निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. राजकीय पक्षांच्या माध्यमातून उमेदवारांची यादी फायनल केली जात आहे. इच्छुक उमेदवारांनी देखील आगामी निवडणुकीसाठी तयारी सुरू केली आहे. अशातच … Read more

‘तर मला त्याचे नाव सांगा’ …!खासदार डॉ. विखे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या ‘या’ सूचना

Maharashtra News:रस्त्याचे काम करत असतात या कामात नियमबाह्य अडथळा जर कोणी आणत असेल तर पोलीस संरक्षणात कामे सुरू करा. तसेच ही ‘कामे करताना जर तुमच्यावर कोणी दबाव टाकून पैसे मागितले तर मला त्याचे नाव सांगा’ ‘कामे वेळेत व दर्जेदार करा, दर्जामध्ये तडजोड खपवून घेणार नाही. अशा सूचना खासदार डॉ. सुजय विखे यांनी कल्याण विशाखापट्टणम राष्ट्रीय … Read more

राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष म्हणाले, विखेंचा आम्हाला फायदाच…

Maharashtra News: ‘महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील ज्या पक्षात जातात, तो पक्ष जिल्ह्यात कमकुवत होतो. त्यामुळे आता नगरमध्ये भाजप कमकुवत होऊन राष्ट्रवादीला फायदाच होईल,’ असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी केले. ‘राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने पक्षाच्या निवडक पदाधिकाऱ्यांसाठी ४ व ५ नोव्हेंबर रोजी शिर्डीत राज्यस्तरीय ‘राष्ट्रवादी मंथन: वेध भविष्याचा’ हे शिबीर आयोजित करण्यात आले आहे,’ अशी … Read more

आठवलेंचे शिर्डीत पुन्हा स्वागत करणार का? विखे पाटील म्हणाले…

Maharashtra News:केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पुन्हा एकदा शिर्डी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली आहे. अर्थात यासाठी त्यांची संपूर्ण मदार मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि नगरचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्यावर आहे. त्यामुळे आठवले यांच्या या इच्छेसंबंधी काय वाटते? त्यांचे स्वागत करणार का? या प्रश्नाला खासदार डॉ. विखे पाटील यांनी … Read more

Vikhe Patil : साईबाबांचे दर्शन घेऊन विखे मुंबईला रवाना, लाल दिवा घेऊनच येणार?

Vikhe Patil :  प्रदीर्घकाळ रखडलेल्या राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार (Expansion of the State Cabinet) मंगळवारी किंवा बुधवारी केला जाणार असल्याचे सांगितले जाऊ लागले आहे. त्या दृष्टीने मुंबईत (Mumbai) वेगाने हालचाली सुरू झाल्याचे सांगण्यात आले. संभाव्य यादीतील नेत्यांना निरोप गेल्याचे सांगण्यात येते. नगर जिल्ह्यातून भाजपचे (BJP) ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) मुंबईला रवाना झाले … Read more

Ahmednagar Politics : शिवसेनेसंबंधी खासदार विखे पाटलांचा हा निर्धार

Ahmednagar News : सध्या शिवसेना आणि भाजपमध्ये मोठा राजकीय संर्घष पेटलेला असताना नगरचे भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी मात्र शिवसेनेवर टीका न करण्याचा व शिवसेनेला पाठिंबा देण्याचा निर्धार केला आहे. पारनेर तालुक्यात एका युवा नेत्याच्या वाढदिवस कार्यक्रमात डॉ. विखे पाटील बोलत होते.आपल्या विजयात नगर जिल्ह्याच्या शिवसेनेचा पन्नास टक्के वाटा आहे, त्यामुळे आपण शिवसेनेसोबत … Read more

ऐकलं का? विखे पाटील म्हणाले, अहमदनगर शहराला २४ तास पाणी देऊ…

Ahmednagar News : सध्या वर्षभर एक दिवसाआड पाणी पुरवठा होत असलेल्या आणि त्याची खात्री नसेल्या अहमदनगर शहराला खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी २४ तास पाणी पुरवठ्याचे स्वप्न दाखविले आहे. ‘सध्या सुरू असलेल्या अमृत योजनेचे काम प्रगतीपथावर असून ते पूर्ण होताच पुढील वर्षापासून शहराल २४ तास पाणी पुरवठा करणे शक्य आहे. शहराला २४ तास पाणी … Read more

पुणतांबा आंदोलन : पहिला पाठिंबा भाजपचा

Maharashtra news : पुणतांबा येथील शेतकरी आंदोलनाला पहिला पाठिंबा भारतीय जनता पक्षाकडून मिळाला आहे. भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी ही घोषणा केली आहे. पुणतांब्यात शेतकऱ्यांनी १ जूनपासून धरणे आंदोलन सुरू करण्याचा इशारा दिला आहे. या आंदोलनाला राजकीय पक्षांनी पाठिंबा द्यावा, असे आवाहनही ग्रामस्थांनी केले आहे. त्यावर भाजपकडून पहिला पाठिंबा जाहीर करण्यात आला आहे. … Read more

कर्जतला एक नाही दहा आमदार असावेत, विखे पाटील असे का म्हणाले?

Ahmednagar Politics : कर्जत तालुक्यातील एकतरी अधिकारी हसताना दिसतो का? येथे एक नाही तर दहा आमदार असावेत एवढे पीए आणि यंत्रणा कार्यरत आहे. त्या माध्यमातून हे दबाव तंत्र सुरू आहे. प्रत्येक अधिकाऱ्याच्या हाचलींवर लक्ष ठेवले जात आहे. त्यामुळे सगळेच दबावाखाली आहेत. वेळ आल्यावर आपण त्यावर बोलू,’ असा आरोप नगरचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी … Read more