Electric Bike : जबरदस्त लूकसह इंजिनही आहे दमदार, एकावेळी 6 लोक बसून धावेल 150 किमी; बघा “ही” जुगाड इलेक्ट्रिक बाईक…
Electric Bike : जभरात असे अनेक लोक मिळतील ज्यांनी स्वतः जुगाड लावून अनेक चांगली वाहने बनवली आहेत, आणि अनेकांसमोर आदर्श निर्माण केला आहे. अश्या अनेक बातम्या आपण सोशल मीडियावर पहिल्या आहेत, यावेळी असंच काहीस पाहायला मिळत आहे, सोशल मीडियावर एक इलेक्ट्रिक जुगाड वाहन व्हायरल होत आहे, चला तर मग जाणून घेऊया याबद्दल सविस्तर… सोशल मीडियावर … Read more