Farmer Scheme: भले शाब्बास मायबाप सरकार…! आता नवयुवकांना पशुपालन, डेअरी फार्मिंगसाठी मिळणार 24 लाखांचं अनुदान; वाचा सविस्तर
Farmer Scheme: आपल्या देशात गेल्या अनेक वर्षांपासून शेतीला जोड व्यवसाय म्हणून पशुपालन (Animal Husbandry) केले जात आहे. जाणकार लोकांच्या मते शेती व्यवसायाच्या अगदी सुरुवातीपासून शेतकरी बांधव पशुपालन करीत आले आहेत. खरं पाहता शेतकरी बांधवांच्या (Farmer) उदरनिर्वाहासाठी पशुपालन अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत आहे. पशुपालनामुळे शेतकरी बांधवांना अतिरिक्त उत्पन्न (Farmer Income) मिळत आहे. पशुपालन व्यवसायाचे महत्व ओळखता … Read more