डॉक्टर साहेब मानलं रावं ! डॉक्टरी पेशा सांभाळत सुरु केली शेती ; आंबा, झेंडू, सिताफळ पिकातून कमवलेत लाखों

farmer success story

Farmer Success Story : शेतीमध्ये सातत्याने नुकसान सहन करावे लागत असल्याने आता शेतकरी शेती नको रे बाबा असा ओरड करत आहेत. विशेष म्हणजे नवयुवक शेतकरी पुत्र देखील आता चांगलं उच्च शिक्षण घेऊन नॅशनल कंपनीत किंवा सरकारी नोकरदार म्हणून नोकरी करण्याचे स्वप्न पाहू लागले आहेत. मात्र असे असले तरी देशात असेही अनेक सुशिक्षित लोक आहेत जे … Read more

भावा वावर है तो पॉवर है!! ‘हा’ अवलिया नवयुवक शेतकरी 11 वर्षात झाला करोडपती, शेतीतुन करतोय तब्बल 60 कोटींची उलाढाल

Farmer succes story : मित्रांनो आपण अनेकदा ऐकतो तसं आपल्या दैनंदिन जीवनात अनेकदा असं म्हणतो की, यशासाठी कोणताही शॉर्ट कट नसतो. यशाला गवसणी घालण्यासाठी अहोरात्र कष्ट, कष्ट आणि कष्ट करणे अतिशय महत्त्वाचे आहे. फक्त प्रयत्न करत राहा, आयुष्यात कधीतरी असा टर्निंग पॉइंट येऊ शकतो ज्या ठिकाणी एखाद्या व्यक्तीचे संपूर्ण आयुष्य एका मिनिटात बदलू शकते. राजस्थानच्या … Read more

भावांनो लई झाकं…!! दोन भावांनी सुरु केली फुलशेती अन मिळवले लाखोंचे उत्पन्न; वाचा ही यशोगाथा

Farmer succes story : राज्यात गेल्या अनेक वर्षांपासून शेती व्यवसायात (Farming) मोठा बदल बघायला मिळत आहे. राज्यातील शेतकरी बांधव आता काळाच्या ओघात पीकपद्धतीत बदल करीत आहेत. आता राज्यातील अनेक शेतकरी बांधव फुल शेती करू लागले आहेत विशेष म्हणजे फुलशेतीच्या (Floriculture) माध्यमातून शेतकऱ्यांना (Farmers) चांगले लाखोंचं उत्पन्न (Farmers Income) देखील मिळत आहे. पश्चिम महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात … Read more

Success: एलएलबीचं शिक्षण घेतलं मात्र, वकिलीऐवजी सुरु केली स्ट्रॉबेरी शेती; आज कमवतोय लाखों

Farmer succes story : देशातील शेतकरी (Farmers) पुत्र सातत्याने शेती व्यवसायात तोटा सहन करावा लागत असल्याने शेतीपासून (Farming) दुरावत चालले आहेत. शेतकरी बांधवांना देखील आपल्या पाल्याने चांगले उच्च शिक्षण घेऊन नोकरी करावी असेच वाटू लागले आहे. मात्र असे असले तरी देशात असेही अनेक शेतकरी पुत्र आहेत जे शेती व्यवसायात वेगळा मार्ग चोखंदळत चांगले यश संपादित … Read more

Goat Farming: भावांनो तुम्ही नांदच केलाय थेट! दोन उच्चशिक्षित दोस्तांनी नोकरीऐवजी शेळीपालन सुरु केले; आज चक्क करोडोची उलाढाल

Farmer succes story : आपल्या देशातील शेतकरी बांधव (Farmers) फार पूर्वीपासून पशुपालन (Animal Husbandry) करत आले आहेत. आपल्या शेतकरी बांधवांना प्राण्यांबद्दल ओढ पाहायला मिळते. भारतात मोठ्या प्रमाणावर पशुपालन होण्याचे अजून एक कारण म्हणजे हवामान. देशातील हवामान पशुना अनुकूल असल्याने देशात पशुपालन मोठ्या प्रमाणात केले जाते. देशातील शेतकरी बांधव पशुपालन करून आता करोडो रुपये कमवत आहेत. … Read more

Success: मानलं गुरुजी! एकेकाळी पेशाने शिक्षक होते मात्र, नोकरीं गेली अन सुरु केली मोत्यांची शेती; आता कमवतोय लाखोंचे उत्पन्न

Farmer succes story : देशात 2020 मध्ये कोरोना नामक आजाराने मोठं थैमान घातलं होतं. या महामारीच्या काळात अनेक लोकांना आपल्या नोकऱ्या गमावल्या लागल्या अनेकांचे व्यवसाय देखील धोक्यात आलेत. राजस्थानच्या अजमेरच्या रझा मोहम्मद याला देखील कोरोना काळात आपली नोकरीं गमवावी लागली. 41 वर्षीय रझा मोहम्मद याची नोकरीं गेल्यानंतर त्याच्यापुढे आपल्या पापी पोटाची खळगी कशी भरायची असा … Read more

इंजिनिअर बहीण-भावाचा नांदखुळा कार्यक्रम!! फक्त अर्धा एकर शेतजमीनीत केली सोनचाफा लागवड अन, कमवले लाखों

Farmer succes story: शेती (Farming) हा बारामाही चालणारा व्यवसाय आणि शेतकरी बांधवांचे (Farmers) बारामाही नोकरींचे ठिकाण. आता शेती व्यवसायात नवयुवक देखील आपली हजेरी नोंदवत आहेत. काळाच्या ओघात नवयुवक आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करत शेती व्यवसायात नेत्रदीपक यश मिळवित आहेत. सुशिक्षित नवयुवक शेतकरी शेती व्यवसायात आल्याने शेती व्यवसायाचा चेहरा आता बदलू लागला आहे. सुशिक्षित नवयुवक आपल्या ज्ञानाचा … Read more

अकोल्याच्या शेतकऱ्याचा भन्नाट प्रयोग!! ड्रॅगनफ्रुटची शेती केली अन अवघ्या दोन एकरात घेतलं लाखोंच उत्पन्न

Farmer succes story : विदर्भात पाण्याची कमतरता असल्याने शेतकरी बांधवांना (Farmers) शेती व्यवसायात (Farming) मोठं नुकसान सहन करावे लागते यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात (Farmers Income) दिवसेंदिवस घट देखील होतं आहे. जमिनीचा पोत देखील विदर्भात (Vidarbha) कमालीचा हलका आहे यामुळे विदर्भातील शेतकऱ्यांना (Vidarbha Farmers) अपेक्षित असे उत्पन्न मिळतं नाही. यामुळे विदर्भातील शेतकरी नेहमीच कर्जबाजारी असल्याचे बघायला मिळते. … Read more

याला म्हणतात यश!! 8 वी पास महिला शेतकऱ्याने विकसित केली गाजरची नवीन जातं; आता कमवतेय लाखों रुपये उत्पन्न

Farmer succes story: शेती व्यवसायात (Farming) काळाच्या ओघात बदल केला तर निश्चितच शेतीतून चांगला बक्कळ पैसा कमावला जाऊ शकतो. यासाठी शेतकरी बांधवांना (Farmer) फार कष्ट करावे लागतात शिवाय योग्य नियोजनाची सांगड घालावी लागते. शेतीमध्ये नवनवीन प्रयोग केले आणि प्रयोगाला योग्य नियोजनाची सांगड घातली तर काय घडू शकते याचे एक उत्तम उदाहरण समोर आला आहे राजस्थान … Read more

मानलं भावा….! पेशा सॉफ्टवेअर इंजिनिअरचा पण; आज शेती करतोया; लाल भेंडीचे यशस्वी उत्पादन घेतोया

Farmer succes story : आत्तापर्यंत तुम्ही हिरवी भेंडी (Okra) पाहिली असेल आणि आवडीने ताव देऊन खाल्ली देखील असेल, पण तुम्ही कधी लाल भेंडी खाल्ले आहे का? नाही. अहो मग लाल भेंडी अवश्य सेवन करा कारण की लाल भेंडीत मोठ्या प्रमाणात औषधी गुणधर्म आढळत असतात. ही अनोखी लाल भेंडी राजस्थानच्या एका सॉफ्टवेअर इंजिनिअरने आपल्या वावरात फुलवली … Read more

ओ शेठ तुम्ही नांदच केलाय थेट!! ‘या’ अवलिया शेतकऱ्याने अडीच लाख रुपये किलोने विकल्या जाणाऱ्या आंब्याची केली यशस्वी लागवड; वाचा

Farmer succes story : भारत हा शेतीप्रधान देश (Agriculture Country) आहे. देशातील शेतकरी बांधव (Farmer) बारामाही शेती व्यवसायात (Farming) काबाडकष्ट करत असतात. शेती व्यवसायात काळाच्या ओघात बदल देखील घडवत असतात. विशेष म्हणजे उत्पादनवाढीच्या (Farmers Income) अनुषंगाने शेतीमध्ये नवनवीन प्रयोग राबवित असतात. ओडिशाच्या (Odisha) बरगढ जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने देखील असाच एक नाविन्यपूर्ण प्रयोग आपल्या शेतीत राबवला … Read more

शेतकऱ्याची कमाल! ‘या’ शेतकऱ्याने पिकवले पिवळ्या कलरचे कलिंगड; कलिंगडास आहे अननसची चव; 32 रुपये किलोचा मिळतो दर

Farmer succes story:देशातील शेतकरी बांधव शेती व्यवसायात (Farming) कायम बदल करत असतात. यात प्रामुख्याने पीकपद्धतीत बदल केला जातो. शिवाय शेतकरी बांधव (Farmers) पिकांच्या जाती देखील कायम बदलत असतात. शेतकरी बांधव पिकांच्या सुधारित जातींची (Improved Varieties) पेरणी करतात जेणेकरून त्यांना शेतीतून चांगले उत्पन्न (Farmers Income) मिळवता येईल. मध्यप्रदेश मधील (Madhya Pradesh) एका शेतकऱ्याने देखील कलिंगडच्या एका … Read more

भावा फक्त तुझीच हवा! युवा शेतकऱ्याने अवघ्या 22 गुंठ्यात मिरची पिकातून कमवले 9 लाख; वाचा ‘या’ नवयुवकाची यशोगाथा

Farmer succes story : शेती व्यवसायात (Farming) जर काळाच्या ओघात बदल केला आणि नवीन तंत्रज्ञानाची सांगड घातली तर निश्चितच यशाला गवसणी घालता येऊ शकते. बीड जिल्ह्यातील (Beed) एका नवयुवक शेतकऱ्याने देखील ही गोष्ट अधोरेखित केली आहे. मित्रांनो खरे पाहता या वर्षी बीड जिल्ह्यातील धारूर तालुक्यात अतिरिक्त उसाचा प्रश्न ऐरणीवर होता. यामुळे अनेक ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे … Read more

वावर है तो मुमकिन है!! महिला शेतकर्‍यांनी नापीक जमिनीवर पपईचे घेतले दर्जेदार उत्पादन; एकाच वर्षात 40 लाखाची कमाई

Farmer succes story :केल्याने होत आहे रे ते आधी केलेच पाहिजे! आपण ही म्हण वारंवार ऐकत असतो. मात्र या म्हणीचा खरा अर्थ सिद्ध करून दाखवला आहे तो छत्तीसगड राज्यातील एकूण 43 महिला शेतकऱ्यांनी. छत्तीसगड राज्यातील 43 महिला शेतकऱ्यांनी शेती व्यवसायात असे नेत्रदीपक यश मिळवले आहे की पुरुषांना देखील याचा हेवा वाटेल. मित्रांनो तीरथगड येथील मौजे … Read more

नांद नाही करायचा!! पतीने MBA केलं; पत्नी देखील पेशाने CA; मात्र, शेतीची आवड असल्याने शेती सुरु केली; आज कोटींची उलाढाल

Farmer succes story : देशातील नवयुवक उच्चशिक्षण घेतल्यानंतर नोकरी करण्याचे स्वप्न बघत असतात. शिक्षण घेतल्यानंतर मोठमोठ्या बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये जाण्याची बहुतेकांना इच्छा असते. मात्र असे असले तरी ललित देवरा या अवलियाने एमबीए केल्यानंतर कृषी क्षेत्रात (Farming) आपले करियर घडवण्याचा निर्णय घेतला आणि विशेष म्हणजे शेती व्यवसायात या अवलियाने चांगले यश संपादन केले आहे. शेती व्यवसायात चांगले … Read more

Success : सासू सुनेची जोड असावी तर अशी! सासू आणि सुनबाईने शेतीतुन घेतले लाखोंचे उत्पादन; वाचा ही भन्नाट यशोगाथा

Farmer succes story : मित्रांनो आपल्या समाजात सासू-सुनेचे नाते हे पूर्वीसारखे गोड राहिलेले नाही, असे असले तरी आजही अशी काही उदाहरणे आहेत ज्यात सासू-सुनेच्या जोडीने कोणत्या ना कोणत्या क्षेत्रात भक्कम आघाडी घेतली आहे आणि नवा आदर्श प्रस्थापित केले आहेत. आज आपण देखील असेच एक हरियाणाच्या सासु सुनेचं भन्नाट उदाहरणं जाणुन घेणार आहोत. मित्रांनो हरियाणातील फतेहाबाद … Read more

Bee Keeping: एकेकाळी जंगलो-जंगली फिरून मध गोळा करायचा; आज करतोय मधमाशी पालनातून लाखोंची कमाई

Farmer succes story : मित्रांनो भारतात फार पूर्वीपासून शेती व्यवसायासोबत (Farming) शेती पूरक व्यवसाय (Agriculture Business) करण्याची परंपरा बघायला मिळते. यामध्ये शेतकरी बांधव मधमाशीपालन (Bee Keeping Business) देखील मोठ्या प्रमाणात करतात. मधमाशी पालन शेतकरी बांधवांना (Farmer) दुहेरी फायदा देत असते. यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात (Farmers Income) भरीव वाढ होते. शेतकरी बांधव मधमाशी पालनातूनही चांगले उत्पन्न घेत … Read more

कोण म्हणत सेंद्रिय शेती तोट्याची? हा अवलिया सेंद्रिय शेती आणि डेअरी फार्मिंगच्या माध्यमातून कमवतोय वर्षाकाठी 30 लाख

Farmer succes story : भारत हा एक कृषिप्रधान देश (Agriculture Country) आहे, देशातील निम्म्याहून अधिक जनसंख्या शेती क्षेत्रावर (Farming) अवलंबून आहे. मात्र असे असताना देखील देशातील शेतकरी बांधवांना गेल्या अनेक वर्षांपासून शेती व्यवसायात मोठा तोटा सहन करावा लागत आहे. शेती व्यवसायात प्रामुख्याने निसर्गाच्या लहरीपणामुळे (Climate Change) तसेच शेतमालाला मिळत असलेल्या कवडीमोल दरामुळे शेतकरी बांधवांना मोठा … Read more