PM Kisan : शेतकऱ्यांसाठी खुशखबर…! 12 व्या हप्त्याबाबत सरकारने घेतला मोठा निर्णय, आता या दिवशी खात्यात येतील पैसे

PM Kisan : तुम्ही PM किसान योजनेच्या 12व्या हफ्त्याची वाट पाहत असाल तर तुमच्यासाठी ही महत्वाची बातमी आहे. कारण कॅबिनेट बैठकीत (cabinet meeting) अनेक मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. या झालेल्या बैठकीत रेल्वे कर्मचाऱ्यांना बोनस देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. या निर्णयानंतर केंद्र सरकार (Central Govt) लवकरच देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांच्या (Farmer) खात्यात बाराव्या हप्त्याची रक्कम … Read more

Shetkari Yojana 2022 : अरे वा! ‘या’ पाच योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मिळणार शेतीसाठी लाखोंचं कर्ज, जाणून घ्या योजनेविषयी

shetkari yojana 2022

Shetkari Yojana 2022 : भारता एक शेतीप्रधान देश आहे. देशाची अर्थव्यवस्थाही शेतीवर आधारित असल्याने शेतकऱ्यांचे (Farmer) जीवनमान उंचावण्यासाठी आपल्या देशात अनेक शेतकरी हिताच्या योजना (Yojana) सुरू करण्यात आल्या आहेत. या योजनेच्या (Farmer Scheme) माध्यमातून शेतकरी बांधवांना आर्थिक सहाय्य दिले जात आहे. अलीकडे पावसाळ्यात अनेक शेतकरी आर्थिक संकटातून जात आहेत. कष्ट करूनही खरीप पिकांचे मोठे नुकसान … Read more

Gahu Lagwad Mahiti : गहू पेरणी करताय ना..! मग ‘या’ पद्धतीने गव्हाचे उत्तम बियाण निवडा, उत्पादनात वाढ होणार

gahu lagwad mahiti

Gahu Lagwad Mahiti : भारतातील प्रमुख नगदी पिकांमध्ये (Cash Crop) गव्हाचे नाव अग्रस्थानी येते. भारतात गव्हाचा वापर घरगुती वापरापासून ते बेकरी उत्पादनांपर्यंत मोठ्या प्रमाणावर केला जातो. त्यामुळेच त्याची लागवडही मोठ्या प्रमाणावर होते. आपल्या देशात गव्हाची पेरणी (Wheat Cultivation) रब्बी हंगामात (Rabi Season) केली जाते. देशात साधारणपणे 20 ऑक्टोबरपासूनच गव्हाची पेरणी सुरू होते. प्रत्येक शेतकऱ्याला त्याच्या … Read more

Farmer Success Story : 71 वर्षाचा तरुण शेतकऱ्याचा शेतीत अभिनव उपक्रम! सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून उतारवयात कमावतोय लाखो

success story

Farmer Success Story : गेल्या काही वर्षांपासून उत्पन्न वाढीच्या अनुषंगाने शेतकरी बांधवांनी (Farmer) रासायनिक खतांचा (Chemical Fertilizer) अंधाधुंद वापर सुरू केला आहे. रासायनिक खतांचा अनियंत्रित वापर सुरू झाल्यामुळे शेत जमिनीचा ऱ्हास होत आहे. शिवाय शेतकरी बांधवांच्या उत्पादनात (Farmer Income) देखील घट झाली आहे. एवढेच नाही तर मानवाच्या आरोग्यावर (Human Health) देखील यामुळे घातक परिणाम होत … Read more

Vasu Baras : वसू बारस का साजरी केली जाते? जाणून घ्या या सणाचे महत्त्व

Vasu Baras : धनत्रयोदशीच्या (Dhantrayodashi) एक दिवस अगोदर वसू बारस हा सण साजरा केला जातो. या दिवसाचे म्हणजे या सणाचे शेतकऱ्यांच्या जीवनात खूप महत्त्व (Importance in Farmer Life) आहे. गाय आणि वासरांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या दिवशी (Vasu Baras in 2022) सर्व शेतकरी (Farmer) त्यांची मनोभावे पूजा (Worship) करतात. वसू बारसचे महत्त्व गाय हा हिंदू … Read more

PM Kisan Yojana: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपये येणार का नाही? विलंब होण्याचे काय आहे कारण? जाणून घ्या येथे…..

PM Kisan Yojana: प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या 12व्या हप्त्याचा दीर्घकालीन पासून शेतकरी (farmer) वाट पाहत आहे. माहितीनुसार, किसान योजनेचा पुढील हप्ता केंद्र सरकार (central government) ऑक्टोबर महिन्यातच जारी करू शकते. अशा परिस्थितीत दिवाळीपर्यंत सन्मान निधी योजनेचे दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात येऊ शकतात, अशी शक्यता वर्तवली जात आहे. देशभरातील 10 कोटींहून अधिक शेतकरी या … Read more

Animal Care : अरे वा ! गाई-म्हशींना लंपी सारख्या महाभयंकर आजारापासून वाचवणार ‘हे’ खास डिवाइस, वाचा सविस्तर

animal care

Animal Care : लंपी आजाराने (Lumpy Skin Disease) संपूर्ण भारत वर्षात कहर माजवला आहे. या आजारामुळे देशभरात आत्तापर्यंत हजारो पशु (Animal) दगावले आहेत. राजस्थान, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, उत्तर प्रदेशसह अनेक राज्यांमध्ये लम्पी व्हायरसचा (Lumpy Virus) कहर दिसून आला आहे. दरम्यान या सर्व राज्यांमध्ये एक कोटीहून अधिक लस जनावरांना देण्यात आली आहे. लसीने प्राणी पूर्णपणे बरा … Read more

Turmeric Variety : हळद लागवडीचा आहे का प्लॅन! मग हळदीच्या सुधारित जाती माहिती करून घ्या

turmeric variety

Turmeric Variety : जर तुम्ही शेतकरी (Farmer) असाल आणि शेतीमधून (Farming) चांगली कमाई (Farmer Income) करायची असेल तर आजची ही बातमी तुमच्यासाठी आहे. मित्रांनो तुम्हाला मोठी कमाई करायची असेल तर हळद शेती (Turmeric Farming) हा उत्तम पर्याय आहे. भारतात सुमारे 30 प्रकारच्या किंवा जातीची हळदीची (Turmeric Variety) लागवड केली जाते आणि लोक त्यापासून चांगला नफा … Read more

Soybean Bajar Bhav : सोयाबीन बाजारभावात मोठी पडझड! आज ‘या’ बाजारात मिळाला 3 हजाराचा भाव, वाचा आजचे बाजारभाव

soyabean production

Soybean Bajar Bhav : राज्यात सोयाबीन पिकाची (Soybean Crop) मोठ्या प्रमाणात शेती केली जाते. सोयाबीन लागवडीखालील क्षेत्र राज्यात विशेष उल्लेखनीय आहे. राज्यातील बहुतांशी शेतकरी बांधव (Farmer) सोयाबीन या नगदी पिकावर (Cash Crop) अवलंबून आहेत. मात्र गेल्या काही दिवसांपासून सोयाबीनला फारच कमी बाजारभाव (Soybean Rate) मिळत आहे. सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या मते सध्या मिळत असलेल्या बाजार भावात … Read more

Sagwan Farming: सागवानाची लागवड करून शेतकरी बनू शकतात करोडपती, जाणून घ्या कसे?

Sagwan Farming: सागवान लाकडाची गणना सर्वात मजबूत आणि महागड्या लाकडांमध्ये केली जाते. या पासून फर्निचर (furniture), प्लायवूड तयार केले जाते. याशिवाय सागवानाचा उपयोग औषधी (medicine) बनवण्यासाठी केला जातो. दीर्घकाळ टिकून राहण्याच्या क्षमतेमुळे बाजारपेठेत त्याची मागणी नेहमीच राहते. सागवानासाठी शेतात किती अंतर ठेवावे – सागवान रोपाची लागवड (Teak Plantation) 8 ते 10 फूट अंतरावर करता येते. … Read more

Soybean Bajar Bhav : सोयाबीन बाजारभावात मोठा बदल ! वाचा आजचे बाजारभाव

soyabean production

Soybean Bajar Bhav : महाराष्ट्रात सोयाबीन (Soybean Crop) या पिकाची खरिपात मोठ्या प्रमाणात लागवड (Soybean Farming) केली जाते. राज्यातील बहुतांश शेतकरी बांधव (Farmer) सोयाबीन या मुख्य पिकावर अवलंबून असतात. अशा परिस्थितीत राज्यातील बहुतांश शेतकरी बांधवांचे सोयाबीनच्या बाजारभावाकडे (Soybean Market Price) लक्ष लागून असते. त्यामुळे आम्ही रोजच आपल्या शेतकरी वाचक मित्रांसाठी सोयाबीन बाजार भावाची (Soybean Rate) … Read more

Mushroom Farming : भावांनो नोकरीं सोडा…! ‘या’ जातीच्या मशरूमची शेती करा, लाखों कमवा

mushroom farming

Mushroom Farming : भारतीय शेतीत (Farming) काळाच्या ओघात मोठा बदल पाहायला मिळत आहे. आता शेतकरी बांधव (Farmer) बाजारपेठेत ज्या पिकांची अधिक मागणी आहे त्याच पिकांची शेती (Agriculture) करत असल्याचे चित्र आहे. म्हणजेच शेतकरी बांधव आता बाजारात जे विकेलं तेच पिकेल या मंत्राचा वापर करत आहेत. दरम्यान भारतातील स्वयंपाकघरात मशरूमची (Mushroom Crop) मागणी झपाट्याने वाढत आहे. … Read more

Cardamom Farming: इलायची लागवड करून तुम्हीही होताल मालामाल, कशी करावी लागवड जाणून घ्या संपूर्ण पद्धत……

Cardamom Farming: देशातील अनेक भागात मसाल्यांची लागवड (Cultivation of spices) मोठ्या प्रमाणावर केली जाते. वेलची लागवड (Cultivation of cardamom) करून शेतकरी (farmer) चांगला नफा मिळवू शकतात. त्याची लागवड फक्त त्या राज्यांमध्येच योग्य आहे, जिथे वर्षभरात 1500-4000 मिमी पाऊस पडतो. केरळ, कर्नाटक आणि तामिळनाडूमध्ये वेलचीची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते. ही माती इलायची लागवडीसाठी योग्य आहे … Read more

PM Kisan Yojana: पीएम किसान योजनेच्या लाभार्थी यादीतून तुमचे नाव कापले तर नाही ना गेले? चेक करण्यासाठी क्लिक करा येथे…..

PM Kisan Yojana: प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक 6 हजार रुपयांची आर्थिक मदत (financial aid) दिली जाते. ही रक्कम दर चार महिन्यांच्या अंतराने तीन हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांना 2-2 हजार रुपये भरून दिली जाते. सध्या 10 कोटींहून अधिक शेतकरी (farmer) 12व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. त्यामुळे 12वा हप्ता देण्यास विलंब होत आहे – ताज्या … Read more

Agriculture News : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! शेतकऱ्यांना सोयाबीन टोकन यंत्रावर मिळणार तब्बल 50% अनुदान, लवकर करा अर्ज 20 ऑक्टोबरपर्यंतच आहे मुदत

agriculture news

Agriculture News : भारतात शेती (Farming) हा एक मुख्य व्यवसाय आहे. देशातील बहुतांशी जनसंख्या ही शेतीवर (Agriculture) आधारित आहे. अशा परिस्थितीत देशातील शेतकऱ्यांचे (Farmer) जीवनमान उंचावण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकार आपापल्या स्तरावर वेगवेगळ्या कल्याणकारी शेतकरी हिताच्या योजना (Yojana) सुरू करत असतात. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिक मदत सरकारकडून केली जाते. आपल्या राज्यात देखील राज्य … Read more

Cotton Rate : खरच काय…कापसाला यंदा मिळणार ‘इतका’ दर, ‘या’ वेळी करा कापसाची विक्री, तज्ञांच मत

Cotton rate decline

Cotton Rate : महाराष्ट्रात खरीप हंगामात (Kharif Season) कापसाची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. राज्यातील खानदेश प्रांत कापसाच्या उत्पादनासाठी विशेष ओळखला जातो. याशिवाय आपल्या महाराष्ट्रात विदर्भ मराठवाडा तसेच पश्‍चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कापसाची शेती (Cotton Farming) केली जाते. एकंदरीत कापूस या खरीप हंगामातील मुख्य पिकावर महाराष्ट्रातील बहुतांशी शेतकरी बांधवांचे (Farmer) अर्थकारण अवलंबून असते. … Read more

Business Idea : कमी गुंतवणुकीत हा व्यवसाय तुम्हाला कमवून देईल लाखो, फक्त करा हे काम

Business Idea : आज आम्ही तुम्हाला अशी एक बिझनेस आयडिया देत आहोत. ज्याला बाजारात प्रचंड मागणी आहे. हिवाळा, उन्हाळा, पाऊस (Winter, summer, rain) अशा सर्वच ऋतूंमध्ये खाल्ला जाणारा हा पदार्थ (substance) आहे. याशिवाय लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वजण ते अगदी आवडीने खातात. एवढेच नाही तर या उत्पादनाची मागणी गावापासून शहरापर्यंत नेहमीच असते. आम्ही मखानाची लागवड … Read more

Soybean Bajar Bhav : सोयाबीनची आवक वाढली अन बाजारभावात मोठा बदल झाला, वाचा आजचे बाजारभाव

Soyabean Production

Soybean Bajar Bhav : सोयाबीन (Soybean Crop) हे खरीप हंगामातील एक मुख्य पिक आहे. यावर्षीच्या खरीप हंगामातील सोयाबीन पिकाची सध्या काढणी सुरू आहे. हळूहळू नवीन सोयाबीन (New Soybean) बाजारात दाखल होऊ लागला आहे. सोयाबीन बाजारात आता सोयाबीनची आवक देखील वाढू लागली आहे. सध्या सोयाबीनला पाच हजार रुपये प्रति क्विंटलच्या आसपास बाजार भाव (Soybean Bazar Bhav) … Read more