आठवड्याच्या सुरवातीलाचं सोन्याला पुन्हा झळाळी, आता मुंबई, पुण्यात 1 तोळा सोने खरेदीसाठी मोजावे लागणार….
Gold And Silver Rate : गेल्या आठवड्यात सराफा बाजारात सोन्याच्या किमती कमी झाल्या होत्या. चांदीच्या दरातही गेल्या आठवड्यात काही प्रमाणात घसरण झाली होती. यामुळे नवीन सोने, चांदी खरेदी करणाऱ्यांना दिलासा मिळाला होता. किमतीत घसरण झाली असल्याने गेल्या आठवड्यात सोने आणि चांदी खरेदी वाढली होती. मात्र या आठवड्याच्या सुरुवातीला पुन्हा एकदा या मौल्यवान धातूच्या किमती वधारल्या … Read more