Gold Price Today: ग्राहकांना दिलासा सोन्याच्या दरात मोठी घसरण ! 9,400 रुपयांनी स्वस्त ; जाणून घ्या नवीन दर
Gold Price Today: सध्या सोने खरेदी (buy gold) करणे खूप चांगले आहे. सणासुदीच्या (festive season) आधीच सोन्याच्या दरात (Gold prices) घसरण सुरूच आहे. अनेकदा 50 हजार रुपये प्रति दहा ग्रॅमच्यावर असणारे सोने यावेळी खाली जात आहे. आजही भारतीय सराफा बाजारात (Indian bullion market) सोन्याचे दर जाहीर झाले आहेत. दिल्लीत आज 22 कॅरेट सोन्याचा दर 22 … Read more