Sharad Pawar : ‘शरद पवार यांचे नुसत नाव ऐकले तरी गोप्याच्या बुडाला आग लागली म्हणून समजा’
Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्यावर भाजप आमदार गोपीचंद पडळकर सातत्याने टीका करत आहेत. यावरून अनेकदा राजकीय वाद वाढतो. असे असताना आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी पडळकर यांना त्यांच्याच भाषेत प्रत्युत्तर दिले आहे. यामुळे राजकीय वातावरण तापले आहे. मिटकरी म्हणाले, शरद पवार यांचे नुसत नाव ऐकलं तरी गोप्याच्या बुडाला आग … Read more