DA Hike Update: केंद्रीय कर्मचाऱ्यांचा वाढेल पगार! वाचा थकीत महागाई भत्ता संदर्भातली मोठी अपडेट

da hike update

DA Hike Update:- केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता वाढी संदर्भात जर पाहिले तर  सध्या कर्मचाऱ्यांना 46% इतका महागाई भत्ता मिळत आहे. या महागाई भत्त्यासोबतच जर आपण केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी 18 महिन्यांची जी काही महागाई भत्ता थकबाकी आहे ती मिळावी याकरिता केंद्र सरकारकडे वारंवार मागणी करण्यात येत आहे व त्या बाबतीतच एक नवीन महत्त्वाची अपडेट समोर … Read more

Credit Card: ‘या’ बँकेने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आणले खास क्रेडिट कार्ड! कर्मचाऱ्यांना मिळणार विशेष फायदे

Credit Card:- सध्या क्रेडिट कार्ड वापरायचा कल मोठ्या प्रमाणावर वाढला असून अनेक बँकांच्या माध्यमातून विविध प्रकारचे क्रेडिट कार्ड जारी केले जातात. बरेच व्यक्ती आता शॉपिंग किंवा इतर बऱ्याच कारणांकरिता क्रेडिट कार्डचा  वापर मोठ्या प्रमाणावर करत आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर जर आपण सरकारी कर्मचाऱ्यांचा विचार केला तर सरकारी  कर्मचाऱ्यांच्या दृष्टिकोनातून फायद्याचे ठरेल असे क्रेडिट कार्ड इंडसइंड … Read more

Budget 2024: 1 फेब्रुवारी रोजी सादर होणारा अर्थसंकल्प ठरेल फायद्याचा! वाढेल सरकारी कर्मचाऱ्यांचा फिटमेंट फॅक्टर, वाचा किती वाढेल पगार?

fitment factor

Budget 2024:- एक फेब्रुवारी 2024 रोजी देशाचा अर्थसंकल्प सादर होणार असून या अर्थसंकल्पाकडून सर्वसामान्याप्रमाणे केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या देखील भरपूर प्रमाणात अपेक्षा आहेत. यामध्ये महिला तसेच सरकारी कर्मचारी व शेतकऱ्यांसाठी काही घोषणा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून खास करून केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी देखील काही मोठ्या घोषणा सरकारच्या माध्यमातून होऊ शकतात अशी देखील शक्यता आहे. यामध्ये जर आपण … Read more

PF Transfer Method: साधी पद्धत वापरा आणि तुमच्या पहिल्या कंपनीतील पीएफ नव्या कंपनीत ट्रान्सफर करा! वाचा पद्धत

epfo rule

PF Transfer Method:- आपण खाजगी क्षेत्रामध्ये काम करत असो किंवा सरकारी नोकरीमध्ये असो यामध्ये आपला प्रत्येक महिन्याला पगारातून पीएफपोटी काही रक्कम कापली जाते व तितकीच रक्कम ही नियोक्ता कंपनीकडून आपल्या पीएफ खात्यात प्रत्येक महिन्याला जमा केली जाते. या सगळ्या पीएफ खात्यांचे नियमन हे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना अर्थात ईपीएफओ च्या माध्यमातून केले जाते. या … Read more

Old Pension Scheme: ‘या’ कर्मचाऱ्यांना मिळणार जुना पेन्शन योजनेचा लाभ! राज्य सरकारकडून सकारात्मकता

old pension scheme

Old Pension Scheme:- गेल्या अनेक दिवसापासून जुन्या पेन्शन योजनेच्या संदर्भात मोठे वादंग निर्माण झाले असून कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून आंदोलने देखील करण्यात आलेली होती. या अनुषंगाने हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयांमध्ये पोहोचले होते व यावर बुधवारी 10 जानेवारी रोजी महत्वाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयामध्ये झाली. ती प्रामुख्याने राज्यातील शिक्षक आणि शिक्षकेतर जे काही कर्मचारी आहेत त्यांना जुनी पेन्शन योजना … Read more

Old Pension Scheme: शासकीय कर्मचाऱ्यांना मिळणार आता जुना पेन्शनचा पर्याय! परंतु कसा मिळेल लाभ? वाचा ए टू झेड माहिती

old pension scheme

Old Pension Scheme:- जुना पेन्शन योजना लागू करण्यासंबंधी कर्मचार्‍यांच्या अनेक दिवसापासून मागणी होती व यासंबंधी कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचा मार्ग पत्करला होता व जुनी पेन्शन योजना लागू करण्यासंबंधी कर्मचारी संघटना आक्रमक झालेल्या होत्या. या सगळ्या पार्श्वभूमीवर आता एक नोव्हेंबर 2005 पूर्वीच्या जाहिरातीनुसार शासन सेवेत एक नोव्हेंबर 2005 रोजी किंवा त्यानंतर रुजू झालेल्या शासकीय कर्मचाऱ्यांना जुन्या निवृत्तीवेतन योजनेचा … Read more

7th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांची नवीन वर्षाची सुरुवात होईल आनंदात! महागाई भत्यासोबत मिळणार ‘या’ भत्त्याची भेट

house rent allowance

7th Pay Commission:- नवीन वर्षाची सुरुवात केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची ठरणार असल्याची सध्या चर्चा आहे. केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात येणाऱ्या नवीन वर्षामध्ये चार ते पाच टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता अनेक मीडिया रिपोर्ट मध्ये वर्तवण्यात येत आहे. जर आपण महागाई भत्त्याचा विचार केला तर मागील काही दिवसा अगोदर केंद्र सरकारच्या माध्यमातून त्यात चार टक्क्यांची वाढ … Read more

मोठी बातमी: राज्यातील ‘या’ कर्मचाऱ्यांना दर्जावाढ वेतनश्रेणी देण्यास न्यायालयाची मंजुरी! 38 हजार पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना फायदा

court decision

केंद्र सरकारी कर्मचारी किंवा राज्य सरकारी कर्मचारी यांच्या बाबतीत जर पाहिले तर त्यांच्या अनेक प्रश्न किंवा मागण्या असून यासंबंधी अशा कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून अनेक प्रकारच्या मागण्यांसाठी सातत्याने पाठपुरावा करण्यात येत आहे. यामध्ये जर आपण उदाहरणच घेतले तर जुन्या पेन्शन योजनेच्या मागणी संदर्भात कर्मचारी आक्रमक झाल्याचे आपण पाहिले आहे. असे अनेक कर्मचाऱ्यांच्या वेगवेगळ्या पद्धतीच्या मागण्या आहेत. अशाच … Read more

7th Pay Commission: केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचा डीए 50 टक्के झाला तर किती होईल पगार वाढ! वाचा कॅल्क्युलेशन

da increase update

7th Pay Commission:- केंद्र सरकार वर्षातून दोनदा केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी महत्त्वाच्या असलेल्या महागाई भत्त्यामध्ये वाढ करत असते. अलीकडच्या काही दिवसा अगोदरच केंद्र सरकारच्या माध्यमातून केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता मध्ये चार टक्क्यांची वाढ करण्यात आली. या अगोदर कर्मचाऱ्यांना 42 टक्के इतक्या दराने महागाई भत्ता मिळत होता व आता या चार टक्के वाढीसह तो 46 … Read more

7th Pay Commission: नवीन वर्षात केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोदी सरकार देणार मोठी भेट! महागाई भत्त्यामध्ये होईल ‘इतकी’ वाढ

7th pay commission

7th Pay Commission:- केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत वेतन आयोग, महागाई भत्ता, घरभाडे भत्ता आणि महागाई सवलत इत्यादी मुद्दे खूप महत्त्वाचे असतात. त्यापैकी जर आपण महागाई भत्त्याचा विचार केला तर नुकताच केंद्र सरकारच्या माध्यमातून केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता चार टक्क्यांनी वाढवण्यात आला असून त्यानुसार तो आता 42 टक्क्यांवरून 46 टक्के इतका झालेला आहे. तसेच महागाई भत्त्यातील … Read more

DA Hike News: डिसेंबरपासून ‘या’ कर्मचाऱ्यांच्या पगारांमध्ये होणार 9 ते 15 टक्क्यांपर्यंत वाढ! जुलै आणि नोव्हेंबरची मिळणार थकबाकी

da hike update

DA Hike News: केंद्र सरकारने नुकताच सातव्या वेतन आयोग अंतर्गत जे कर्मचारी वेतन घेतात अशा कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये चार टक्क्यांची वाढ केली. अगोदर या कर्मचाऱ्यांना 42 टक्के या दराने महागाई भत्ता मिळत होता व आता त्यात चार टक्क्यांची वाढ केल्यामुळे तो 46% करण्यात आलेला आहे. केंद्र सरकारने घेतलेल्या या महत्त्वपूर्ण निर्णयाचा फायदा हा देशातील 48.67 … Read more

केंद्रिय कर्मचाऱ्यांकरिता आनंदाची बातमी! फिटमेंट फॅक्टरमध्ये बदल होण्याची शक्यता, कर्मचाऱ्यांच्या पगारात होईल भरघोस वाढ?

salary increase update

येणारे वर्ष हे केंद्र सरकारचे कर्मचारी व पेन्शनधारकांसाठी खूप महत्त्वाचे ठरणार अशी एक स्थिती असून या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारचे कर्मचारी व निवृत्तीवेतनधारकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. येणाऱ्या वर्षांमध्ये कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये काही महत्त्वाचे बदल दिसण्याची शक्यता असून केंद्र सरकारच्या माध्यमातून सध्या जो काही महागाई भत्ता चार टक्क्यांनी वाढवण्यात आला आहे त्यामध्ये येणाऱ्या वर्षात पुन्हा वाढ होईल … Read more

DA Hike Update: केंद्रीय कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार दणक्यात… केंद्र सरकारकडून मिळणार मोठी भेट?

dearness allowence

DA Hike Update:- सध्या दसरा आणि दिवाळी सारखे महत्त्वाचे सण काही दिवसात येऊन ठेपले असून या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून अनेक फायद्याच्या घोषणा केल्या जातील अशी शक्यता आहे. त्यातल्या त्यात देशातील पाच राज्यातील विधानसभा निवडणुका जाहीर करण्यात आल्या असून व येणाऱ्या काही महिन्यात लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजणार आहेत व त्या दृष्टिकोनातून केंद्र सरकार हे केंद्रीय कर्मचारी … Read more

केंद्रीय कर्मचाऱ्यांचे सणासुदीचे दिवस जातील उत्साहात! ऑक्टोबरच्या वेतनात मिळतील ‘हे’ लाभ? वाचा डिटेल्स

employees news

सध्या दसरा आणि दिवाळी सारखे महत्त्वाचे सण येऊ घातले असून सगळीकडे प्रसन्नमय असं वातावरण झालेले आहे. याच उत्साहाच्या आणि प्रसन्न वातावरणामध्ये केंद्र सरकारी कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांना केंद्र सरकारच्या माध्यमातून महागाई भत्ता तसेच महागाई सवलत इत्यादी बाबत महत्त्वाचा लाभ मिळण्याची दाट शक्यता आहे. गेल्या कित्येक दिवसापासून केंद्रीय कर्मचाऱ्यांना आणि निवृत्तीवेतनधारकांना महागाईभत्ता वाढीची प्रतीक्षा असून केंद्र सरकारच्या … Read more

7th Pay Commission: सरकारच्या ‘या’ कर्मचाऱ्यांना नोकरीत मिळणार बढती! परंतु पूर्ण करावे लागतील या अटी

7th pay commission

7th Pay Commission:- केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढीसोबत अनेक प्रकारच्या सोयी सुविधा दिल्या जातात व या सगळ्या सोयी सुविधा देत असताना त्या सातवा वेतन आयोगातील ज्या काही तरतुदी आहेत त्यानुसार दिल्या जातात. तसेच आता ज्या काही कर्मचाऱ्यांना महागाई भत्त्यापासून ते इतरसोयी सुविधा मिळत आहेत ते सगळ्या सातव्या वेतन आयोगानुसार निश्चित करण्यात आलेले आहेत. सध्या … Read more

7th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता थकबाकी, महागाई भत्ता वाढ व होणारी पगारवाढ बद्दल अपडेट! वाचा तपशील

7th pay commission

7th Pay Commission:- केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता वाढी संदर्भात अनेक प्रकारच्या सध्या चर्चा सुरू असून कित्येक दिवसापासून कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढीबाबत प्रतीक्षा आहे. सध्या कर्मचाऱ्यांना 42 टक्के इतका महागाई भत्ता मिळत आहे व त्यामध्ये चार टक्क्यांची वाढ झाली तर तो 46 टक्के होईल. परंतु चार टक्क्यांची वाढ नव्हता तीन टक्क्यांची वाढ होईल अशी शक्यता वर्तवण्यात … Read more

EPFO Update: या तारखेपर्यंत लवकरच पीएफ खात्यामध्ये जमा होणार व्याजाची रक्कम! सणासुदीच्या कालावधीत कर्मचाऱ्यांना मोठी भेट

epfo update

EPFO Update:- यातील सरकारी आणि खाजगी क्षेत्रातील सहा कोटी पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांसाठी या सणासुदीच्या पार्श्वभूमीवर कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना अर्थात ईपीएफओकडून एक आनंदाची बातमी समोर आली असून कर्मचाऱ्यांच्या पीएफ खात्यात लवकरात लवकर व्याजाची रक्कम ट्रान्सफर केली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे देशातील सहा कोटी पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना या व्याजाच्या रकमेचा लाभ मिळणार आहे. आगामी येऊ … Read more

DA Hike : महागाई भत्त्यात वाढ झाल्यास कर्मचाऱ्यांना मिळेल हा मोठा लाभ, वाचा ए टू झेड माहिती

goverment employees

DA Hike : सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता, घर भाडे भत्ता तसेच वेतन आयोग इत्यादी बाबत महत्त्वाची चर्चा आपण अनेक सोशल मीडियाच्या माध्यमातून ऐकत आहोत. सध्या साधारणपणे केंद्रीय कर्मचाऱ्यांना जे काही सोयीसवलती व भत्ते दिले जात आहेत ते सातवा वेतन आयोगाच्या माध्यमातून दिले जात आहे. सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना 42 टक्के महागाई भत्ता दिला जात असून … Read more