Health News : मासे आणि चिकन एकत्र खाणे सुरक्षित आहे की नाही? जाणून घ्या फायदे आणि तोटे
Health News : धावपळीच्या जीवनात शरीराकडे लक्ष देणे खूप गरजेचे बनले आहेत. तरुण वयातच अनेकांना कॅन्सर, पाठदुखी यासारखे गंभीर आजारांसारख्या (Serious illnesses) समस्या निर्माण होऊ लागल्या आहेत. शरीरासाठी सकस आहार (Healthy diet) खूप गरजेचा आहे. त्यासाठी पौष्टिक आहार (Nutritious food) घेणे महत्वाचे आहे. अनेक वेळा खाण्यापिण्याचे शौकीन लोक अशा काही गोष्टी एकत्र खातात, जे आरोग्यासाठी … Read more