Health Tips : सर्दी झाल्यास ‘हे’ पदार्थ खाणे टाळा, जाणून घ्या!
Health Tips : थंडीच्या दिवसात सर्दी ही एक सामान्य समस्या आहे. हिवाळ्यात अनेक कारणांमुळे लोकांना सर्दी होते परंतु अनेक वेळा ते औषधे घेण्यास टाळाटाळ करतात. अशास्थितीत ही समस्या आणखी वाढते. सर्दी दूर करण्यासाठी सकस आहार घेतला जाऊ शकतो. सकस आहार घेतल्यास सर्दीची लक्षणे कमी होतील आणि लवकर बरे होण्यासही मदत होते. हिवाळ्यात वाहणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे … Read more