Diwali 2022 : स्मार्टफोन खरेदीदारांनो, घाई करा…! दिवाळीनंतर या स्मार्टफोन्सच्या वाढणार किंमती; जाणून घ्या मोठे कारण
Diwali 2022 : आजपासून देशात दिवाळी सण धुमधडाक्यात साजरा होत आहे. या शुभ मुहूर्तावर तुम्ही स्मार्टफोन (Smartphone) खरेदी करणार असाल तर तुमच्यासाठी ही महत्वाची बातमी (Important News) आहे. मात्र जर तुम्ही दिवाळीनंतर स्मार्टफोन घेणार असाल तर ही बातमी नक्की वाचा. दिवाळी 2022 नंतर तुमच्यासाठी स्मार्टफोन खरेदी करणे कठीण होऊ शकते कारण त्यानंतर फोनच्या किमतीत (Price) … Read more