Big Offer : OnePlus चाहत्यांनो लक्ष द्या! वनप्लस 10T 5G वर मिळतेय 18 हजारांची बंपर सूट; घ्या असा लाभ
OnePlus Smartphone : वनप्लस हा स्मार्टफोन सध्या बाजारात (Market) जास्त प्रमाणात विक्री होत आहे. जर तुम्हालाही हा स्मार्टफोन खरेदी करायचा असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. काही काळापूर्वी भारतीय बाजारात (Indian market) नवीन 5G स्मार्टफोन, OnePlus 10T 5G सादर केला. धमाकेदार फीचर्स (Features) असलेल्या या 5G स्मार्टफोनची किंमत 50 हजार रुपये आहे, परंतु तुम्ही … Read more