अहमदनगर, पुणे, सातारा, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड आणि ‘या’ जिल्ह्यात गारपीट होणार ! IMD चा अंदाज
Maharashtra Rain : राज्यात केल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाचे आणि गारपीटीचे थैमान आहे. अशातच मात्र राज्यात तापमानात वाढ होऊन उकाडा देखील प्रचंड वाढत आहे. त्यामुळे राज्यात नागरिकांना मिश्र हवामानाचे दर्शन होत आहे. या बदललेल्या वातावरणाचा मात्र शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फटका बसत आहे. खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे आधीच शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. यामुळे रब्बी हंगामात … Read more