Mansoon 2022: पंजाबरावांचा 2022 चा मान्सून अंदाज जाहीर, वाचा काय म्हणतायेत डख

Panjabrao Dakh Mansoon Update: सध्या संपूर्ण राज्यातील शेतकरी बांधव मान्सूनची (Mansoon) चातकाप्रमाणे वाट पाहत आहेत. दरम्यान, भारतीय हवामान विभागाने (IMD) वर्तवलेल्या सुधारित अंदाजानुसार मान्सूनचा प्रवास हा संथ गतीने सुरू असून महाराष्ट्रात मान्सून आगमनास उशीर होणार आहे. मात्र असे असले तरी भारतीय हवामान विभागाने (Indian Meteorological Department) येत्या पाच दिवसात राज्यातील अनेक भागात मुसळधार पावसाचा इशारा … Read more

Mansoon Update: अरे बाबा मान्सून कुठं लपलास! राज्यातील मान्सून गायब, मान्सूनच्या पावसाऐवजी राज्यात उष्णतेची लाट

Mansoon Update: या वर्षी मान्सून (Mansoon) केरळमध्ये तीन दिवस लवकर दाखल झाल्याचे भारतीय हवामान विभागाने (Indian Meteorological Department) सांगितले आहे. यामुळे महाराष्ट्रात देखील मान्सूनचे (Mansoon In Maharashtra) लवकरच आगमन होणार असल्याची आशा अनेक तज्ञांनी व्यक्त केली होती. मात्र आता हाती आलेल्या माहितीनुसार, मान्सूनला महाराष्ट्रात दाखल होण्यासाठी अडचणी येत असल्याचे सांगितले जात आहे. मोसमी वाऱ्यांना महाराष्ट्रात … Read more

Mansoon News: कृषी तज्ञांचा शेतकऱ्यांना अनमोल सल्ला, यावर्षी मान्सून समाधानकारक; मात्र जूनमध्ये पावसाचा पडणार खंड, म्हणुन……!

Maharashtra Farmer Will Get 70,000

Mansoon Update: मान्सूनचं (Mansoon) नुकत्याच काही दिवसांपूर्वी केरळमध्ये दणक्यात आगमन (Mansoon In Kerala) झालं आहे. यामुळे राज्यातील शेतकरी बांधव (Farmers) मोठा प्रसन्न असल्याचे चित्र असून शेतकरी बांधव सध्या खरीप हंगामासाठी (Kharif Season) नियोजन आखत आहे. दरम्यान यंदा मान्सून समाधानकारक असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने (Indian Meteorological Department) वर्तवला आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. … Read more

Maharashtra Rain: ऐकलं का! येत्या दोन दिवसात मान्सून तळकोकण गाठणार; राजधानी मुंबईत केव्हा?

Weather Update: चातकाप्रमाणे मान्सूनची (Mansoon 2022)वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी (Farmers) तसेच उकाड्याने हैराण झालेल्या महाराष्ट्रातील जनतेसाठी भारतीय हवामान विभागाकडून (Indian Meteorological Department)एक आनंदाची बातमी समोर येत आहे. मित्रांनो या वर्षी केरळमध्ये मान्सूनचे (Mansoon In Kerala) वेळेआधीच आगमन झाले आहे. दरवर्षी एक जूनला केरळमध्ये दाखल होणारा मान्सून गतवर्षी 3 जूनला दाखल झाला होता मात्र यावर्षी मान्सूनने केरळमध्ये … Read more

Mansoon Rain: पाऊस आला रे….!! देशातील ‘या’ भागात पुढील पाच दिवस धो-धो बरसणार पाऊस; IMD चा ताजा अंदाज

maharashtra rain

Weather Update: मित्रांनो देशाची राजधानी दिल्ली (Delhi Weather Update) आणि एनसीआरमध्ये (NCR) सोमवारी संध्याकाळी अचानक वादळी वाऱ्यासह पाऊस झाला यामुळे देशातील अनेक भागाच्या हवामानात मोठा लक्षणीय बदल (Climate Change) झाला आहे. यामुळे दिल्ली, हरियाणासह काही राज्यांमध्ये उकाड्याने त्रस्त असलेल्या जनतेस मोठा आराम मिळाला आहे. दरम्यान भारतीय हवामान खात्याने (Indian Meteorological Department) उत्तर बिहार, झारखंड, ओडिशा, … Read more

Rain In Maharashtra | मान्सूनचं केरळमध्ये दणक्यात आगमन! राज्यात ‘या’ ठिकाणी मान्सूनपूर्व पावसाचा इशारा

Rain In Maharashtra : देशातील शेतकरी बांधव (Farmers) तसेच उकाड्याने हैराण झालेली सामान्य जनता गेल्या अनेक दिवसांपासून वाट बघत होती ती मान्सुन (Mansoon) आगमनाची. आता मान्सूनचे केरळमध्ये दणक्यात आगमन झाले (Mansoon Arrived In Kerala) आहे. यामुळे निश्चितच शेतकऱ्यांमध्ये तसेच सामान्य जनतेमध्ये मोठ्या समाधानाचे वातावरण बघायला मिळत आहे. रविवारी केरळमध्ये मान्सूनचे पदार्पण झाल्याचे भारतीय हवामान विभागाकडून … Read more

Mansoon 2022: आज केरळमध्ये मान्सूनचे होणार जोरदार आगमन; भारतीय हवामान विभागाचा अंदाज

rain-01

Mansoon 2022 : देशातील शेतकरी बांधव (Farmers) तसेच सामान्य जनता मान्सूनची (Mansoon 2022) मोठ्या आतुरतेने वाट पाहत आहे. पूर्व मशागतीसाठी (Pre Cultivation) लगबग करत असलेला बळीराजा आणि उकाड्यापासून हैराण झालेली जनता मान्सूनच्या प्रवासावर मोठे बारीक लक्ष धरून आहेत. आता भारतीय हवामान विभागाने (Indian Meteorological Department) सांगितल्याप्रमाणे, दरवर्षीच्या तुलनेने या वर्षी मान्सूनचा प्रवास हा चांगला सुयोग्य … Read more

Maharashtra Weather Update: राज्यात ‘या’ ठिकाणी आज राहणार ढगाळ वातावरण; तर ‘या’ ठिकाणी कोसळणार धो-धो पाऊस

Maharashtra Weather Update: महाराष्ट्रात (Maharashtra) गेल्या अनेक दिवसांपासून हवामान (Climate) जैसे थे बघायला मिळतं आहे. राज्यात अंशतः ढगाळ वातावरण (Cloudy Weather) असल्याने उष्णतेचा प्रकोप कमी झाला आहे.दरम्यान राज्यात अनेक ठिकाणी मान्सूनपूर्व पावसाने (Pre Mansoon Rain) हजेरी लावल्याने राज्यात आल्हाददायक वातावरण आहे. शिवाय उकाड्यापासून हैराण झालेल्या जनतेस गारव्याची अनुभूती होत आहे. यामुळे तूर्तास तरी राज्यातील जनतेला … Read more

Mansoon 2022: पुढील 3 दिवस पावसाचे; महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात धो-धो बरसणार पाऊस

Mansoon 2022 :देशात गेल्या दोन तीन दिवसांपासून वातावरणात मोठा बदल बघायला मिळतं आहे. देशात अनेक ठिकाणी आता मान्सूनपूर्व पावसाची (Pre Mansoon Rain) हजेरी देखील बघायला मिळतं आहे. आपल्या राज्यातही सध्या मान्सूनपूर्व पाऊस (Maharashtra Pre Mansoon Rain) कोसळणार असल्याचे वातावरण बघायला मिळत आहे. गत चार पाच दिवस पश्चिम महाराष्ट्रातील (Western Maharashtra) अनेक जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाचे आगमन … Read more

Maharashtra Weather: राज्यात ‘या’ ठिकाणी आज राहणार उष्णतेची लाट; हवामान खात्याचा सतर्कतेचा इशारा; वाचा आजचा हवामान अंदाज

Maharashtra Weather:राज्यातील अनेक भागात उकाड्यामुळे जनता अक्षरशः हैराण झाली आहे. यामुळे सर्वत्र मान्सूनची (Mansoon 2022) मोठ्या आतुरतेने वाट बघितली जात आहे. विशेषता विदर्भमध्ये सूर्य देवाचा प्रकोप कायम आहे. विदर्भातील (Vidarbha) बहुतांशी ठिकाणी कडाक्याच्या उन्हामुळे नागरिकांची कोंडी होतं आहे. आता नुकताच भारतीय हवामान विभागाने (Indian Meteorological Department) एक अंदाज वर्तवला आहे. हवामान विभागानुसार, अजून दोन दिवस … Read more

IMD Alert : हवामानात बदल ! ह्या 24 राज्यात मुसळधार पावसाचा इशारा !

IMD Alert : सध्या उन्हाळा (Summer) सुरु आहे. तसेच उष्णतेची लाट (Heat wave) देखील येत आहे. मात्र हवामानात बदल (Climate change) झाल्यामुळे पावसाचा इशारा देण्यात आला आहे. काही राज्यात मुसळधार तर काही राज्यात हलक्या स्वरूपाचा पाऊस (Rain)  पडण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाकडून (Indian Meteorological Department) वर्तवण्यात आली आहे. नव्या वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे देशभरातील हवामानात पुन्हा बदल … Read more

Weather Update : हवामानात मोठा बदल; या भागात होणार पाऊस, तर या ठिकाणी राहणार उष्णतेची लाट

अहमदनगर Live24 टीम, 02 मे 2022 Weather news : आपल्या देशातील बरीच राज्ये उष्णतेची लाटेचा (Heat wave) सामना करत आहेत, मात्र आता उत्तर पश्चिम भारतात रविवारपासून दिलासा मिळाला आहे. हवामान खात्याने (Weather Department) शेअर केलेल्या माहितीनुसार, वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे रविवारी दुपारी दक्षिण हरियाणा आणि पूर्व राजस्थानमध्ये पाऊस पडला. भारतीय हवामान खात्याच्या (Indian Meteorological Department) अंदाजानुसार पुढील … Read more

Soybean Farming : खरीपात सोयाबीनचे क्षेत्र वाढणार; पण सोयाबीन शेतकऱ्यांच्या पसंतीस खरा उतरेल का….

अहमदनगर Live24 टीम, 21 एप्रिल 2022 Krushi news :- नुकत्याच काही दिवसांपूर्वी भारतीय हवामान खात्याने आपला पावसाविषयीचा पहिला अंदाज वर्तविला. भारतीय हवामान खात्याच्या (Indian Meteorological Department) आधी ऑस्ट्रेलियन हवामान खात्याने देखील पावसाचा अंदाज वर्तवला होता. या दोन्ही पावसाच्या अंदाजात साम्य आढळत असून आगामी पावसाळ्यात चांगल्या पावसाची शक्यता वर्तवली गेली आहे. यामुळे शेतकरी वर्ग मोठा प्रसन्न … Read more

ऑस्ट्रेलियन हवामान खात्याचा अंदाज आला रे….! महाराष्ट्रात यंदाचा पावसाळा असेल दमदार, चारही महिने बरसणार पाणी

अहमदनगर Live24 टीम, 28 मार्च 2022 Maharashtra news :- महाराष्ट्रातील (Maharashtra) शेतकऱ्यांसाठी आगामी पावसाळा (Rainy season) चांगला राहणार आहे. हे आम्ही नाही तर ऑस्ट्रेलिया हवामान खात्याने स्पष्ट केले आहे. ऑस्ट्रेलियन हवामान खात्याचा (Australian Meteorological Department) अंदाज सार्वजनिक झाला आणि महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा (Farmers) आनंद जणूकाही आकाशाला गवसणीच घालू लागला. ऑस्ट्रेलियन हवामान खात्याच्या मते, मागील वर्षी ज्या … Read more