Petrol prices: मोठी बातमी.. पेट्रोलच्या दरात होणार मोठी कपात?; कच्च्या तेलाच्या किमतीत बंपर घसरण
Petrol prices: महागाईने (inflation) हैराण झालेल्या जनतेसाठी एक आनंदाची बातमी आहे. देशात पेट्रोल (petrol) आणि डिझेलसह (diesel) गॅसचे दर (Gas prices) स्वस्त होऊ शकतात. याशिवाय वाहतूक खर्चात (transport costs) कपात झाल्याने दैनंदिन वस्तूंच्या वाढत्या किमतींना लगाम बसण्याची शक्यता आहे. किंबहुना, मंदीच्या भीतीने कच्च्या तेलाच्या (crude oil) किमतीत सातत्याने घसरण होत आहे आणि ती प्रति बॅरल $100 च्या … Read more