iPhone News : iPhone 14 आणि iPhone 14 Plus बाबत मोठे अपडेट, नवीन बदलांसह यादिवशी होणार लाँच…
iPhone News : जर तुम्ही आयफोन खरेदी करणार असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. कारण iPhone 14 आणि iPhone 14 Plus अधिकृतपणे Apple च्या ‘Far Out’ इव्हेंटमध्ये गेल्या वर्षी सप्टेंबर 2022 मध्ये लॉन्च करण्यात आले होते. मात्र आता एका ताज्या लीकवरून असे दिसून आले आहे की क्यूपर्टिनो जायंट हँडसेट नवीन पिवळ्या रंगात लॉन्च करण्यासाठी … Read more