संग्राम जगताप यांना भीती आहे की, विखेंसारख्या नेत्याचा पराभव होऊ शकतो, तर आपले काय होणार ? जयंत पाटलांचा जगतापांवर निशाणा

Jayant Patil On Sangram Jagtap

Jayant Patil On Sangram Jagtap : आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जोरदार तयारीला लागला आहे. पक्षाच्या माध्यमातून राज्यभर शिवस्वराज्य यात्रेच्या माध्यमातून मोर्चे बांधणी सुरू करण्यात आले आहे. शिवस्वराज्य यात्रा आज नगर शहरात धडकली होती. त्यावेळी शरद चंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसची तोफ आणि पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी नगरचे विद्यमान आमदार संग्राम … Read more

“गरीब की थाली मे पुलाव आ रहा है, लगता है राज्य मे चुनाव आ रहा है” ! जयंत पाटील यांची जोरदार टिका; अकोलेच्या भाषणात जयंत पाटील काय म्हणालेत ?

Ahmednagar Politics News

Ahmednagar Politics News : आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस गट कमालीचा सक्रिय झाला आहे. पक्षाच्या माध्यमातून गेल्या काही दिवसांपासून विधानसभा निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी केली जात आहे. शरद पवार गटाने आगामी निवडणुका डोळ्यापुढे ठेवून शिवस्वराज्य यात्रा सुरू केली आहे. काल ही यात्रा नाशिक जिल्ह्यात होती आणि आज ही यात्रा नगर जिल्ह्यात धडकली आहे. म्हणून … Read more

‘निलेश लंके अहमदनगरमधील लोकप्रिय नेते, ते 100% निवडून येतील, पण…..’ शरद पवार गटातील जयंत पाटील यांचे सूचक वक्तव्य

Jayant Patil On Nilesh Lanke

Jayant Patil On Nilesh Lanke : सध्या संपूर्ण देशभरात यंदा होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण पूर्णपणे तापलेले आहे. अहमदनगर मध्ये देखील आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण गेल्या काही दिवसांपासून ढवळून निघाले आहे. विशेषतः नगर दक्षिण मधील राजकीय वातावरण पूर्णपणे संभ्रमाचे पाहायला मिळत आहे. खरेतर महायुतीकडून नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघासाठी भाजपाचे विद्यमान खासदार डॉक्टर … Read more

Maharashtra Politics : अजित पवार म्हणतात लोकसभा, विधानसभा निवडणुका एकत्र होणार !

Maharashtra Politics

Maharashtra Politics : मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दोनदिवसीय बैठकीत २२ लोकसभा मतदारसंघांचा आढावा मुंबईतील बॅलाई पियर येथील राष्ट्रवादी भवनात घेण्यात आला. राष्ट्रवादीची दोनदिवसीय लोकसभा मतदारसंघनिहाय आढावा बैठक पक्षबांधणीच्या दृष्टीने आणि पक्षाची ध्येयधोरणे आखण्यासाठीही महत्त्वपूर्ण ठरली, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी बोलताना दिली. बुधवारी बैठकीचा दुसरा टप्पा पक्षाचे वरिष्ठ नेते, खासदार व पदाधिकारी … Read more

Jayant Patil : राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी एकनाथ शिंदेंची नियुक्ती? जयंत पाटलांचे मोठे वक्तव्य, समोर आणली मोठी चूक

Jayant Patil : राष्ट्रवादीने विधानपरिषदेच्या गटनेतेपदी एकनाथ खडसे यांची नियुक्ती केली आहे. असे असताना त्याऐवजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नियुक्ती केल्याचे पत्र १० मार्चला निघाले आहे. ही चूक राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी लक्षात आणून दिली आहे. यावरून जयंत पाटील यांनी जोरदार टोलेबाजी केली आहे. विधानपरिषदेच्या गटनेतेपदासाठी एकनाथ खडसे यांचे नाव सुचवले आहे. पण, … Read more

Farmers Fertilizer : शेतकऱ्यांना आता जात बघून खत मिळणार? खत घेताना जात विचारली जातेय, विरोधक आक्रमक..

Farmers Fertilizer : सांगलीमध्ये शेतकऱ्यांना खत घेताना त्यांची जात विचारली जात असल्याचा प्रकार समोर आला. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. आधीच खतांचा तुटवडा जाणवत आहे. यामुळे शेतकरी अडचणीत असताना हा एक नवीन प्रकार समोर आला आहे. यामुळे राज्य सरकारवर टीका केली जात आहे. या घटनेनंतर विरोधकांनी शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल केला आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी … Read more

Jayant Patil : टायगर अभी जिंदा है! कारवाईनंतर जयंत पाटील पहिल्यांदाच अधिवेशनात, कार्यकर्त्यांनी टीझरच केला तयार 

Jayant Patil : काही दिवसांपूर्वी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली होती. यामुळे मोठा गोंधळ निर्माण झाला होता. असे असताना आता अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. त्यानंतर आता आज ते पहिल्यांदाच सभागृहात दाखल होणार आहेत. मागील दोन दिवसांपासून अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरुवात झाली आहे. पण कुटुंबात लग्न असल्यामुळे मागील दोन दिवस जयंत … Read more

Supriya Sule : राष्ट्रवादीत नेमकं चाललंय काय? आता सुप्रिया सुळे यांचाही भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर..

Supriya Sule : काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांचे होर्डिंग्ज मुंबईत झळकले होते. यावरील मजकूर वाचून एकच चर्चा सुरू झाली आहे. या होर्डिंगवर महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री म्हणून उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मुख्यमंत्री पदासाठी रस्सीखेच सुरु झाली असल्याचे दिसून येत आहे. असे असताना आता खासदार … Read more

Ajit Pawar : अजितदादा भावी मुख्यमंत्री!! मुख्यमंत्री पदावर अजित पवार पहिल्यांदाच म्हणाले, महत्त्व देऊ नका..

Ajit Pawar : काल राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांचे होर्डिंग्ज मुंबईत झळकले होते. यावरील मजकूर वाचून एकच चर्चा सुरू झाली आहे. या होर्डिंगवर महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांचा उल्लेख करण्यात आला आहे. यामुळे याची एकच चर्चा सुरू झाली. असे असताना यावर आता स्वता अजित पवारांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. … Read more

Ajit pawar : भावी मुख्यमंत्री अजितदादा? फडणवीसही म्हणाले, कधीतरी येऊ शकतात..

Ajit pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांचेही होर्डिंग्ज मुंबईत झळकले आहेत. यावरील मजकूर वाचून एकच चर्चा सुरू झाली आहे. या होर्डिंगवर महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांचा उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मुख्यमंत्री पदासाठी रस्सीखेच सुरु झाली असल्याचे दिसून येत आहे. असे असताना आता यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र … Read more

Ajit Pawar poster : महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री अजितदादा पवार!! एकच वादा अजित दादा, मुंबईत झळकले बॅनर्स..

Ajit Pawar poster : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांचेही होर्डिंग्ज मुंबईत झळकले आहेत. यावरील मजकूर वाचून एकच चर्चा सुरू झाली आहे. या होर्डिंगवर महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांचा उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मुख्यमंत्री पदासाठी रस्सीखेच सुरु झाली असल्याचे दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते … Read more

Shivsena Symbol : ‘आधी अनेक चोऱ्या झाल्या असतील पण आता अख्खा पक्षच चोरीला गेलाय’

Shivsena Symbol : शिवसेना आणि धन्यष्यबाण हे आता एकनाथ शिंदे यांच्याकडे गेले आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतला आहे. यामुळे उद्धव ठाकरे गट आणि शिंदे गट आक्रमक झाला आहे. असे असताना आता महाविकास आघाडी शिंदे गटावर आरोप करत आहे. सध्या पुण्यात पोट निवडणूकीचे वारे वाहत आहे. यामध्ये पिंपरी-चिंचवड पोटनिवडणुकीच्या प्रचारसभेत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील … Read more

Jayant Patil : जयंत पाटलांनी आपला राजकीय वारसदार निवडला, थेट कारखान्याचे केले अध्यक्ष..

Jayant Patil :  राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माजी मंत्री जयंत पाटील यांनी आपला राजकीय वारसदार निवडला आहे. लोकनेते राजारामबापू सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी जयंत पाटील यांचे चिरंजीव प्रतीक पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. यावेळी एकच जल्लोष करण्यात आला. काही दिवसांपूर्वीच प्रतीक यांची कारखान्याच्या संचालकपदी बिनविरोध निवड झाली होती. या निवडीने जयंत पाटील यांचा राजकीय वारसदार … Read more

तिथे फलप्राप्ती झाल्याशिवाय ते गप्प बसतील असे वाटत नाही; मंत्रिमंडळाबाबत जयंत पाटलांचं भाकित

मुंबई : गुवाहाटीतील वस्तीचे दिवस आणि आतापर्यंतचे दिवस पाहिले तर दोन महिने झाले मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दिल्लीतील वाटाघाटीत व्यस्त आहेत. दुसरीकडे राज्याला अपंग करुन सोडलंय, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केली आहे. जयंत पाटील यांनी प्रदेश कार्यालयात प्रसारमाध्यमांशी बोलताना शिंदे सरकारवर हल्लाबोल केला आहे. ज्याअर्थी मंत्रिमंडळाचा विस्तार करत … Read more

जयंत पाटील प्रथमच आरोपीच्या पिंजऱ्यात, अखेर जामीन मिळाला

Maharashtra News:राष्ट्रवादीचे नेते आणि माजी जलसंपदा मंत्री यांच्याविरोधात इस्लामपूर न्यायालयाने एका जुन्या प्रकारणात वारंट जारी केले होते. त्यानंतर पाटील न्यायालयात हजर झाले आणि त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली. पाटील यांच्यावर पद्धतीने प्रथमच न्यायालयासमोर उभे राहण्याची वेळ आल्याचे सांगण्यात येते.पाटील यांच्याविरोधात पाच वर्षांपूर्वी जमावबंदीचं उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणी न्यायालयाने पाटील यांना समन्स … Read more

राज्यपालांना उद्धव ठाकरेंना पुन्हा मुख्यमंत्री करावं लागेल- जयंत पाटील

मुंबई : शिवसेनेच्या एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांना सोबत घेऊन बंड पुकारला आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. शिंदेंनी भाजपसोबत हातमिळवणी करुन सत्ता स्थापन केली आणि महाविकास आघाडीचे सरकार क्षणार्धात कोसळले. त्यावरुन एकीकडे महाविकास आघाडी तर दुसरीकडे एकनाथ शिंदे गट आणि भाजप असा चांगलाच कलगितुरा रंगला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील … Read more

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका; ओबीसी समाजाबाबत राष्ट्रवादीचा मोठा निर्णय

मुंबई :  राज्यात ओबीसी राजकीय आरक्षणाचा निर्णय रखडून आहे. त्यातच आता असताना काही ओबीसी आरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा करण्यात आली आहे. या निर्णयाला सर्वपक्षीयांचा विरोध होत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे. ओबीसी समाजाला न्याय मिळणे आमच्यासाठी सर्वाधिक महत्वाचे असल्याने येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या … Read more

शरद पवारही धक्का देणार, की आमदारांचे ऐकणार?

Maharashtra news: नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर आता विरोधी पक्ष नेता कोण असणार, याकडे लक्ष लागले आहे. संख्याबळानुसार हे पद राष्ट्रवादी काँग्रेसकडे येणार आहे. राष्ट्रवादीकडून अजित पवार आणि जयंत पाटील यांची नावे पुढे आली आहेत. काल झालेल्या बैठकीत बहुतांश आमदारांनी अजित पवार यांना हे पद देण्याची मागणी केली आहे. यावर अंतिम निर्णय शरद पवार घेणार आहेत. … Read more