Diwali 2022 : आदेश जारी ! यंदाच्या दिवाळीत फक्त 2 तास फोडता येणार फटाके
Diwali 2022 : यंदाची दिवाळी (Diwali in 2022) अवघ्या काही दिवसांच्या अंतरावर येऊन ठेपली आहे. परंतु, यंदाच्या दिवाळीत (Diwali) फक्त 2 तास फटाके फोडता येणार आहेत. झारखंडमध्ये (Jharkhand) हा आदेश जरी करण्यात आला आहे. त्यामुळे झारखंडमध्ये दिवाळीच्या रात्री 8 ते 10 या दोन तासच फटाके फोडले जाणार आहेत. फटाके फक्त दिवाळीच्या रात्रीच फोडता येतील या … Read more