जिओचा ‘हा’ प्लॅन एअरटेलपेक्षा भारी…! 84 दिवसांची व्हॅलिडिटी, मिळणार 252 जीबी डेटा
Reliance Jio Plan : रिलायन्स जिओ ही भारतातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये कंपनीच्या ग्राहक संख्येत मोठी वाढ देखील झाली आहे. याशिवाय एअरटेलच्या ग्राहक संख्येत देखील गेल्या काही महिन्यांमध्ये वाढ नमूद करण्यात आली आहे. यामुळे दोन्ही कंपन्यांमध्ये मोठे कॉम्पिटिशन वाढत असल्याचे स्पष्ट होत आहे. परिणामी या दोन्ही कंपन्यांच्या माध्यमातून आपल्या ग्राहकांना आकर्षित … Read more