Jitendra Awhad : काहीही झालं तरी ‘त्या’ वक्तव्यावरून माघार घेणार नाही, जितेंद्र आव्हाड अजूनच आक्रमक..
Jitendra Awhad : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याने राज्यातील वातावरण चांगलंच तापलं आहे. यामुळे त्यांनी माफी मागावी अशी मागणी केली जात होती. तसेच भाजपकडून ठिकठिकाणी जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात निदर्शने केली जात आहेत. मात्र, जितेंद्र आव्हाड हे आपल्या विधानावर ठाम असल्याचे स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे. ते … Read more