जिल्ह्यातील शेतकर्यांना वरदान असणारे ते आवर्तन सुटले..
अहमदनगर Live24 टीम, 21 मे 2021 :- जिल्ह्यातील शेतकर्यांना वरदान असणार्या कुकडी प्रकल्पातील आडगाव धरणांमधून गुरुवारी रात्री 521 क्यूसेस वेगाने पाणी सोडण्यात आले आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी दिली आहे. या पाण्यामुळे पुणे जिल्ह्यासह नगर जिल्ह्यातील पारनेर, श्रीगोंदा, कर्जत व सोलापूर जिल्ह्यातील करमाळा या तालुक्यातील शेतकर्यांना ऐन उन्हाळ्यामध्ये तीव्र पाणीटंचाई … Read more






