अरे वाह..! हमीशिवाय सरकार देत आहे ‘इतक्या’ लाखांचे कर्ज; व्याजही खूप कमी, बघा ‘ही’ खास योजना !

Kisan credit card

Kisan credit card : भारतातील बहुतांश लोक शेतीशी संबंधित कामाशी निगडित आहेत. कृषी क्षेत्र हा देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. यामुळेच सरकारचे शेतकरी बांधवांवर विशेष लक्ष असते. शेतकरी बांधवांसाठी सरकारद्वारे वेळोवेळी अनेक योजना राबवल्या जातात. ज्यामध्ये पीएम किसान सन्मान निधी योजना, पीक विमा योजना, कृषी उपकरणांवर अनुदान योजना, सिंचन योजना, सौर पंप योजना आणि किसान क्रेडिट … Read more

Dairy Business Scheme: सरकारच्या ‘या’ योजनेचा लाभ घ्या आणि दुधाचा धंदा सुरू करा! मिळेल बिनव्याजी कर्ज

dairy business scheme

Dairy Business Scheme:- कृषी आणि कृषीशी संबंधित असलेल्या व्यवसायांचा विकास व्हावा या दृष्टिकोनातून केंद्र आणि राज्य सरकार यांच्या माध्यमातून भरपूर प्रमाणामध्ये योजनांची आखणी करण्यात आलेली असून त्यांची अंमलबजावणी देखील केली जात आहे. शेती आणि शेतीपूरक व्यवसाय यांचा विकास व्हावा व त्या माध्यमातून शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होण्याच्या दृष्टिकोनातून केंद्र सरकारचा प्रयत्न आपल्याला या माध्यमातून दिसून येतो. … Read more

Kisan Credit Card: सोप्या पद्धतीने किसान क्रेडिट कार्ड मिळवा आणि कमी व्याजदरात 3 लाख कर्ज घ्या! वाचा अर्ज करण्याची पद्धत

kisan credit card

Kisan Credit Card:- शेतकऱ्यांना शेतीच्या विविध कामांकरिता पैशांची गरज भासते व पैसा वेळेवर उपलब्ध होणे खूप गरजेचे असते. शेती करत असताना शेतकऱ्यांना अनेक प्रकारच्या अडचणींना तोंड द्यावे लागते. यामध्ये सर्वात मोठी समस्या ही नैसर्गिक आपत्ती आणि बाजारभावातील घसरण या असतात. दोन्ही समस्यांमुळे आर्थिक दृष्ट्या शेतकरी अडचणीत येतात. एखादा हंगाम नैसर्गिक आपत्तीमुळे वाया गेला तर पुढच्या … Read more

पशु किसान कार्डसाठी कसा कराल अर्ज? किती मिळते शेतकऱ्यांना कर्ज? कोणत्या शेतकऱ्यांना मिळतो लाभ? वाचा माहिती

pashu kisan credit card

शेती क्षेत्राला प्रोत्साहन देण्याकरिता शासनाच्या अनेक प्रकारच्या योजना असून शेतीव्यतिरिक्त शेती सोबत शेतकरी अनेक प्रकारचे जोडधंदे करतात व या जोडधंद्यांना देखील प्रोत्साहन मिळावे याकरिता देखील केंद्र आणि राज्य सरकारच्या अनेक योजना आहेत. यामध्ये काही योजनांच्या माध्यमातून अनुदान स्वरूपात मदत केली जाते तर काही योजनांच्या माध्यमातून थेट आर्थिक मदत शेतकऱ्यांना करता येते. जेणेकरून अशा योजनांच्या साहाय्याने … Read more

Kisan Loan Portal: शेतकऱ्यांना कर्ज मिळणे झाले खूप सोपे! सरकारने आणले नवीन पोर्टल, वाचा माहिती

kisan loan portal

Kisan Loan Portal:- केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वेळेवर पैसा मिळावा व शेतीची कामे अगदी वेळेत पूर्ण व्हावी यासाठी अनेक प्रकारच्या योजना राबवल्या जातात. शेतकऱ्यांसाठी वेळेवर कर्ज उपलब्ध होणे हे पीक उत्पादन वाढीसाठीची एक महत्त्वाची बाब आहे. कारण जर आपण बँकांचा विचार केला तर शेतकऱ्यांना बँक वेळेवर कर्ज पुरवठा करत नाही व कायमच आडमुठी … Read more

Farmer Loan: शेतकऱ्यांना आता झटक्यात मिळेल कर्ज! केंद्र सरकारची ही प्लॅनिंग येईल कामाला

farmer loan update

Farmer Loan:- पिक कर्ज किंवा शेतीसाठी लागणारा पैसा वेळेवर उपलब्ध होणे हे शेतकऱ्यांच्या दृष्टीने आणि शेती उत्पादन वाढीच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहे. कारण आधीच अनेक नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या हातचा घास हिरावून नेला जातो व मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसतो. या सगळ्या आर्थिक संकटामुळे शेतकऱ्यांना येणाऱ्या हंगामाची तयारी करण्यासाठी पैशांची आवश्यकता असते व हा पैसा … Read more

KCC Update: या शेतकऱ्यांचे किसान क्रेडिट कार्ड होऊ शकते रद्द! काय आहे या मागील कारण?

kisan credit card update

KCC Update :- शेती आणि शेतकऱ्यांचा विकास या दृष्टिकोनातून जर विचार केला तर केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून अनेक प्रकारच्या योजना राबवल्या जातात. प्रत्येक योजनांसाठी लाभार्थी पात्रतेच्या काही अटी असून पात्रतेचे निकष पूर्ण करणाऱ्या लाभार्थ्यांना या योजनांचा लाभ दिला जातो. परंतु बऱ्याचदा असे होताना दिसते की योजनांचे खरे लाभार्थी वेगळे राहतात व इतर व्यक्ती या … Read more

Farmer Loan: तुम्हाला माहिती आहे का? 1 एकर जमिनीवर किती कर्ज मिळते? वाचा मर्यादा आणि कर्ज मिळवण्याची पद्धत

farmer loan

Farmer Loan :- शेतीसाठी वेळेवर कर्ज उपलब्ध होणे हे शेती व्यवसायाच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे आहे.कारण जर हातात पैसा नसला तर शेतीची कामे वेळेवर करता येत नाही व त्याचा अप्रत्यक्षरीत्या विपरीत परिणाम हा पिकांच्या उत्पादनावर होण्याची दाट शक्यता असते. याच अनुषंगाने शेतकऱ्यांना मिळणारे पीक कर्ज ही खूप महत्त्वाची बाब आहे. शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून पिक कर्जाला खूप मोठे … Read more

Farmer Loan : स्टेट बँक शेतकऱ्यांना देते 3 लाख रुपये कर्ज! कसे ते वाचा….

sbi kisan credit card

Farmer Loan :- शेतकऱ्यांच्या बाबतीत कर्ज वेळेवर मिळणे याला खूप महत्त्व आहे. कारण अगोदरच अनेक प्रकारच्या नैसर्गिक आपत्ती आणि बाजारभावातील घसरण यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती खालावते. त्यामुळे शेतीच्या पुढील हंगामाची तयारी करिता आणि कुटुंबा करीता देखील पैशांची निकड भासते. त्यामुळे शेतकऱ्यांना पीक कर्जाच्या माध्यमातून कर्ज स्वरूपात पैसा उपलब्ध होतो. परंतु बऱ्याचदा बँकेचा आडमुठेपणा यामध्ये नडतो … Read more

Farmer Loan : अशापद्धतीने मिळवा 2 ते 4 टक्क्यांनी 3 लाखांपर्यंत तारणमुक्त कर्ज, वाचा ए टू झेड माहिती

kisan credit card

Farmer Loan :- बऱ्याचदा आपण पाहतो की नैसर्गिक अवकृपा आणि बाजारपेठेतील घसरलेले शेतीमालाचे दर यामुळे शेतकरी भरघोस उत्पादन घेतात परंतु हातात काहीच राहत नाही. त्यामुळे उदरनिर्वासाठी लागणारा पैसा आणि परत पुढील हंगामा करिता शेतीला लागणारा खर्च  कशा पद्धतीने करावा ही मोठी चिंता शेतकऱ्यांना भेडसावते. जर शेतीची सगळी कामे वेळेवर करायचे असतील तर हातात पैसा असणे … Read more

KCC Scheme: भारीच .. ‘या’ भन्नाट योजनेत सरकार देणार 3 लाख रुपये, असा करा अर्ज

KCC Scheme: आज केंद्र आणि राज्य सरकारकडून शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबवले जात आहे. ज्याच्या फायदा घेत शेतकरी भविष्यासाठी मोठी रक्कम जमा करत आहे. आम्ही देखील आज या लेखात तुम्हाला सरकारच्या अशाच एका भन्नाट योजनेबद्दल माहिती देणार आहोत ज्याच्या तुम्हाला मोठा फायदा होऊ शकतो. शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी पैशांची गरज असते. यासाठी सरकारकडून किसान क्रेडिट कार्ड योजना … Read more

Kisan Credit Card : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! आता मोदी सरकारकडून मिळणार 3 लाख रुपये, नवीन आदेश जारी

Kisan Credit Card : भारताला संपूर्ण जगात कृषिप्रधान देश म्हणून ओळखले जाते. देशातील निम्म्याहून अधिक लोकसंख्या ही शेतीवर अवलंबून आहे. त्यामुळे केंद्र सरकारकडून देशातील शेती क्षेत्राला चालना देण्यासाठी अनके योजना राबवल्या जात आहेत. मोदी सरकारकडून देशातील अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेमधून एका वर्षांमध्ये शेतकऱ्यांना ६ हजार रुपये … Read more

Kisan Credit Card : संधी सोडू नका! शेतकऱ्यांना सरकार देत आहे लाखो रुपयांचे कर्ज, त्वरित करा अर्ज

Kisan Credit Card : केंद्र तसेच राज्य सरकार शेतकऱ्यांच्या गरजा पूर्ण व्हाव्यात यासाठी अनेक योजना राबवत असते. त्यापैकी एका योजना म्हणजे किसान क्रेडिट कार्ड योजना होय. देशभरात अनेकजण शेती करत आहेत. या शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी पैशांची गरज पडते. त्यामुळे ते किसान क्रेडिट कार्डद्वारे कमी व्याजदराने बँकांकडून सहजपणे कर्ज मिळवू शकतात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे हे अल्प … Read more

PM Kisan : तर… फक्त या शेतकऱ्यांनाच मिळणार पीएम किसानचा 14 वा हप्ता; पहा यादीत तुमचे नाव असेल का…

PM Kisan : जर तुम्ही पीएम किसान योजनेचे लाभार्थी असाल आणि आता 14 वा हप्ता येण्याची वाट पाहत असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. कारण आता या योजनेतून काही शेतकऱ्यांना वगळण्यात येणार आहे. दरम्यान, आतापर्यंत 13 हप्ते शासनाकडून शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आले आहेत. आता शेतकरी चौदाव्या हप्त्याची वाट पाहत आहेत. सरकारच्या या महत्त्वाकांक्षी … Read more

शेतकऱ्यांनो, कर्जाच टेन्शनच मिटलं ! ‘या’ योजनेतून कमी व्याज दरात मिळतय कर्ज; योजनेचा फायदा घेण्यासाठी काय करावे लागेल? अर्ज अन कागदपत्राची माहिती वाचा

agriculture loan

Agriculture Loan : देशभरातील शेतकऱ्यांसाठी केंद्र शासनाच्या माध्यमातून वेगवेगळ्या योजना सुरू केल्या जातात. याशिवाय राज्य सरकार देखील आपल्या राज्यातील शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या नाविन्यपूर्ण शेतकरी हिताच्या योजना राबवत असते. शासनाच्या माध्यमातून राबवली जाणारी किसान क्रेडिट कार्ड ही देखील एक शेतकरी हिताची योजना आहे. वास्तविक शेतकऱ्यांना शेती कसण्यासाठी भांडवलाची आवश्यकता असते. अनेकदा शेतीमधून अपेक्षित असे उत्पन्न शेतकऱ्यांना मिळवता … Read more

Government Scheme : संधी सोडू नका ! सरकार देत आहे लाखो रुपयांचे कर्ज ; जाणून घ्या कसा करावा अर्ज

Government Scheme : केंद्र सरकार देशातील विविध लोकांसाठी आज अनेक योजना राबवत आहे. ज्याच्या अनेकांना फायदा देखील होत आहे. आम्ही तुम्हाला सांगतो केंद्र सरकार देशातील करोडो शेतकर्‍यांसाठी देखील काही योजना रावबत आहे. या योजनेमार्फत शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करत आहे. तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या अशीच एक योजना म्हणजे किसान क्रेडिट कार्ड होय. … Read more

Kisan Credit Card : शेतकऱ्यांनो आता सावकारी कर्ज विसरा! मोदी सरकार शेतकऱ्यांना देणार पैसे…

Kisan Credit Card : देशातील शेतकऱ्यांसाठी मोदी सरकारकडून अनेक योजना राबवल्या जात आहेत. देशातील शेती क्षेत्राला चालना देण्यासाठी मोदी सरकार अनेक योजना राबवून प्रयत्न करत आहे. आता मोदी सरकारकडून शेतकऱ्यांना कमी व्याजदरात कर्ज दिले जात आहे. किसान क्रेडिट कार्डद्वारे शेतकऱ्यांना मोदी सरकारकडून कमी व्याजदरात कर्ज दिले जात आहे. तुम्हीही शेतकरी असाल आणि तुम्हाला पैशाची गरज … Read more

Kisan Credit Card : किसान क्रेडिट कार्डधारकांसाठी अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा ! आता शेतकऱ्यांना मिळणार ‘हा’ आर्थिक लाभ

Kisan Credit Card : जर तुम्ही पीएम किसान सन्मान निधीचे लाभार्थी असाल तर तुमच्यासाठी ही बातमी खूप महत्वाची आहे. कारण शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी केंद्र सरकारकडून सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. दरम्यान, शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्याच्या उद्देशाने अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शेवटच्या दिवसांत PSU बँकांना आणखी एक सूचना दिली आहे. काय आहे ही सूचना ते जाणून घ्या … Read more