Farmer Scheme : ‘बळी’ला मिळणार बळ ! शेती कसण्यासाठी भांडवल नाही, चिंता करू नका, ‘या’ बँकेतुन मिळणार 3 लाखापर्यंतच कर्ज ; डिटेल्स वाचा
Farmer Scheme : भारत हा एक शेतीप्रधान देश आहे. देशातील निम्म्याहून अधिक जनसंख्या हे शेतीवर आधारित आहे. अशा परिस्थितीत शेतकरी बांधवांना शेती कशासाठी सोयीचे व्हावे अनुषंगाने केंद्र शासनाकडून तसेच राज्य शासनाकडून वेगवेगळ्या योजना कार्यान्वित केल्या जातात. या योजनेच्या माध्यमातून शेतकरी बांधवांच्या आयुष्यात आर्थिक सुबत्ता आणणे हा सरकारचा उद्देश असतो. जसं की आपणास ठाऊकच आहे शेती … Read more