सातारा, कोल्हापूर जिल्ह्यातील नागरिकांसाठी खुशखबर ! बहुचर्चित सहापदरी महामार्गाचा लवकरच होणार श्रीगणेशा

satara kagal expressway

Satara Kagal Expressway : महाराष्ट्रात अनेक ठिकाणी महामार्गाची कामे सुरु आहेत. काही ठिकाणी महामार्गाच्या कामाला सुरुवात होत आहे तर काही महामार्गासाठी भूसंपादनाची कामे केली जात आहेत. तसेच काही महामार्गांचा लोकार्पण सोहळा पार पाडण्याच्या तयाऱ्या केल्या जात आहेत. आता सातारा-कागल या महामार्गाबाबत एक महत्त्वाच अपडेट हाती आल आहे. या बहुचर्चित सहा पदरी महामार्गाच्या कामाचा लवकरच आरंभ … Read more

कारखाने सुरू होताच, आंदोलनही पेटले, ऊस दरासाठी शेतकरी संघटना आक्रमक

Maharashtra News: राज्यातील साखर कारखान्यांचा यावर्षीचा गाळप हंगाम सुरू होताच ऊस दरावरून आंदोलनेही पेटली आहेत. कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यात ही आंदोलने आक्रमक झाली असून काही कारखान्यांचे गाळपही यामुळे ठप्प झाले आहे. आक्रमक शेतकऱ्यांनी रात्री ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरचे टायर फोडले आहेत. कोल्हापुरात दत्त डालमिया साखर कारखान्याची, तर सोलापूर जिल्ह्यात सांगोला शेतकरी, पांडुरंग, युटोपीयन आणि सद्‌गुरु … Read more

Maharashtra Rajya Sabha Election Results 2022 Live : लाईव्ह अपडेट्स वाचा लिंकवर

Maharashtra Rajya Sabha Election Results 2022 LIVE : राज्यसभेच्या सहा जागांसाठी आज (शुक्रवार) मतदान होत आहे. या निवडणुकीसाठी राज्यात कमालीची चुरस निर्माण झाली आहे. घोडेबाजाराच्या आरोपामुळे गाजलेल्या या निवडणुकीत भाजपा, शिवसेना की काँग्रेसचा उमेदवार ‘सातवा’ म्हणजे पराभूत होणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. सहा जागांसाठी सात उमेदवार रिंगणात आहेत. राज्यसभा निवडणुकीतल्या मतदानावर आक्षेप घेण्यात आल्यानं … Read more

इकडे संभाजीराजेंची आणि तिकडे निवडणूक आयोगाचीही घोषणा

Maharashtra news : कोल्हापूरचे छत्रपती संभाजीराजे यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढविण्याची घोषणा आज सकाळी पुण्यात केली. तर दुसरीकडे निव़डणूक आयोगाने राज्यसभेच्या ५७ जागांसाठी निवडणूक जाहीर केली आहे. १० जून रोजी ही निवडणूक होणार आहे.महाराष्ट्रातील सहा जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. याशिवाय आंध्रप्रदेश ४, तेलंगणा २, छत्तीसगड २, मध्यप्रदेश ३, कर्नाटक ४, ओडिशा ३, पंजाब २, … Read more

ऐतिहासिक निर्णय ! पतीच्या निधनानंतरची पत्नीची विधवा प्रथा बंद

कोल्हापूर : समाजामध्ये पतीच्या निधनानंतर (death of her husband) पत्नीला (Wife) अनेक बंधने लागु केली जातात. त्यामुळे विधवा महिलांचा मानसिक छळ झाल्यासारखा असतो. मात्र याच प्रथेला २१ व्या शतकामध्ये मोडून काढण्यात आले आहे. कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यातील हेरवाड (Herwad) गावात विधवा प्रथा बंद कायमची बंद करण्यात आली आहे. गावाच्या या निर्णयामुळे लोकांचे मतपरिवर्तन होत असल्याचे समजते … Read more

तुमच्या हातात सत्ता असून तुम्हालाही दिल्ली सांभाळता येत नाही

नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसचे (Ncp) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्यावर खोचक शब्दात निशाणा साधला आहे. कोल्हापूरमध्ये (Kolhapur) राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे संकल्प सभेत बोलताना शरद पवार यांनी तुमच्या हातात सत्ता असून तुम्हाला दिल्ली (Delhi) सांभाळता येत नाही, असे बोलत भाजपवर (Bjp) खोचक टीका केली आहे. पवार म्हणाले, मागच्या … Read more

“थापा मारण्याचा उच्चांक, थापा मारून दिवस ढकलणे बंद करा”

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते जयंत पाटील (Jayant Patil) यांच्यावर भाजप (BJP) नेते चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी जोरदार निशाणा साधला आहे. सध्या राष्ट्रवादी काँग्रेसची परिसंवाद यात्रा सुरू आहे. या दरम्यान अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी केलेल्या वक्तव्याचा ब्राम्हण समाजाकडून निषेध नोंदवला जात आहे. ब्राम्हण समाजाकडून अमोल मिटकरी यांच्या वक्तव्यानंतर आंदोलन करण्यात आले. त्यानंतर … Read more

“कोल्हापूरच्या जनतेने त्यांचे भोंगे खाली उतरवले आहेत, हिमालयात कोण जाते ते पाहुयात”

नाशिक : कोल्हापूर (Kolhapur) उत्तर मतदार संघातील पोटनिवडणुकीत (By-Election) काँग्रेसच्या (Congress) उमेदवार जयश्री जाधव (Jayashree Jadhav) विजयी ठरल्या आहेत. तर भाजपचे (BJP) उमेदवार सत्यजित कदम (Satyajit Kadam) हे पराभूत झाले आहेत. त्यानंतर महाविकास आघडीतील नेत्यांच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. शिवसेना नेते संजय राऊत यांनीही या निवडणूक निकालावर प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले, … Read more

“कोल्हापूर पोटनिवडणुकीचा निकाल आज; कमळ फुलणार की महाविकास आघाडी डंका मारणार?”

कोल्हापूर : काही दिवसांपासून कोल्हापूर (Kolhapur) उत्तर मतदार संघाची (North constituency) पोटनिवडणूकचे (By-election) वारे राज्यात वाहत आहे. निवडणूक झाली असून आज त्या निवडणुकीचा निकाल (Election Result) लागणार आहे. या ठिकणी भाजप आणि काँग्रेसचे उमेदवार उभे राहिलेले आहेत. आता या दोघांमध्ये चुरशीची लढत झाली असून कोण जिंकणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. काँग्रेसच्या (Congress) जयश्री जाधव … Read more

“कर्म आहे ना, ते कर्म या जन्मी करतो ते याच जन्मी फेडावे लागते”

कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या मुंबईतील घरावर एसटी कर्मचाऱ्यांनी (MSRTC Protest) हल्ला केला आहे. यानंतर अनेक राजकीय पडसाद उमटत आहेत. भाजपचे नेते उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी या आंदोलनाचे समर्थन करत शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. उदयनराजे भोसले म्हणाले, कर्म आहे ना, ते कर्म या जन्मी करतो ते … Read more

“सांगेल ते करणार आणि करेल तेच सांगणार हा भाजपचा बाणा”; भाजपचा वचननामा जाहीर

कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघामध्ये पोटनिवडणूक लागली आहे. भाजप (BJP) आणि काँग्रेसच्या (Congress) उमेदवारांमध्ये जोरदार टक्कर पाहायला मिळत आहे. महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) विरुद्ध भाजप अशी प्रतिष्ठा पणाला लागलेली दिसत आहे. त्यामुळे भाजपने पक्षाचा वचननामा जाहीर केला आहे. कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणूक (Kolhapur North Assembly by-election) लागली असून भाजप आणि महाविकास आघाडीचे दिग्गज … Read more

Rohit Pawar : “भाजपच्या सत्तेच्या काळात मंदिरातील अध्यक्षांनी देवीच्या पैशावर डल्ला मारला, साडीमध्ये पैसे खाल्ले”

कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते आणि कर्जत जामखेड मतदार संघाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी कोल्हापूरमधील (Kolhapur) पोटनिवडणुकीच्या (By-election) प्रचारवेळी भाजपवर (BJP) जोरदार हल्लाबोल केला आहे. यावेळी त्यांनी भाजपच्या काळात सत्तेचा गैरवापर केल्याचा आरोप केला आहे. कोल्हापूरमध्ये काँग्रेसचे (Congress) आमदार यांच्या निधनामुळे तेथील जागा रिक्त झाली आहे. या जागेसाठी पोटनिवडणूक होणार आहे. या … Read more

दुष्काळात तेरावा महिना! सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना बोगस बियाण्याचा फटका; हजारोंचे नुकसान

अहमदनगर Live24 टीम, 04 एप्रिल 2022 Krushi news : शेतकरी बांधव आधीच निसर्गाच्या लहरीपणामुळे हतबल झाला आहे कधी निसर्गाचा लहरीपणा तर कधी शेतमालाला मिळत असलेला कवडीमोल दर या दुहेरी संकटामुळे शेतकरी राजा (Farmer) पुरता भरडला गेला आहे. यामुळे शेतकऱ्यांना आधीच लाखो रुपयांचा फटका बसलेला असताना आता कोल्हापूर जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना बोगस बियाण्याचा (Bogus Soybean Seed) … Read more

कोल्हापुरातील रुग्णालयात मला ठार मारण्याचा कट चालू होता, नितेश राणेंचा खळबळजनक आरोप

मुंबई : विधानसभेच्या सभागृहात (assembly hall) भाजप (Bjp) आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी कोल्हापुर (Kolhapur) मधील रुग्णालयात असताना मला ठार मारण्याचा प्लॅन (Plan) चालू होता, असा गंभीर आरोप केला आहे. शिवसैनिक संतोष परब (Santosh Parab) हल्ला प्रकरणात नितेश राणे यांना न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली होती. मात्र, तब्येत अस्वस्थ असल्याने सिंधुदुर्गातून नितेश राणे यांना कोल्हापूर … Read more

रुग्णालयात मला मारुन टाकण्याची योजना होती; नितेश राणेंचा आरोप

अहमदनगर Live24 टीम, 25 मार्च 2022 Maharashtra news :-शिवसैनिक संतोष परब यांच्यावरील खुनी हल्लाप्रकरणी भाजपाचे आमदार नितेश राणे यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. त्यावेळी त्यांची प्रकृती खालावल्यामुळे, तसंच त्यांना श्वास घ्यायला त्रास होत असल्यामुळे कोल्हापूरच्या रुग्णालयात हलवण्यात आलं होतं. तिथे आपल्याला मारण्याचा सरकारचा डाव होता, असा आरोप करत राणेंनी राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडवून … Read more

“नरेंद्र मोदी केवळ 2 तास झोपतात, सध्या ते एक प्रयोग करत आहेत, म्हणजे त्यांना झोपावे लागणार नाही”; चंद्रकांत पाटलांचा खुलासा

कोल्हापूर : भाजप (BJP) नेते आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्याबद्दल एक खुलासा केला आहे. चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूरमध्ये बोलता असताना नरेंद्र मोदी यांच्याबद्दल मोठे वक्तव्य केले आहे. चंद्रकांत पाटील यांनी नरेंद्र मोदी यांच्याबद्दल केलेल्या भाष्याचा व्हिडिओ (Video) चांगलाच व्हायरल (Viral) होत आहे. नरेंद्र मोदी हे किती वेळ … Read more

मोठी बातमी ! ‘त्या’ बहुचर्चित बाल हत्याकांडातील गावित बहिणींची फाशीची शिक्षा रद्द

अहमदनगर Live24 टीम, 18 जानेवारी 2022 :-  १९९६ साली झालेल्या बालहत्याकांडप्रकरणी फाशीची शिक्षा झालेल्या कोल्हापूर येथील रेणुका शिंदे व सीमा गावित या बहिणींची फाशी विलंबाच्या कारणास्तव जन्मठेपेत रूपांतर होणार की नाही यासंंबधीचा निर्णय उच्च न्यायालयाने दिला आहे. यांना ठोठावलेली फाशी उच्च न्यायालयाने रद्द करत जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. कोल्हापूरच्या अंजनाबाई गावित तिच्या दोन मुली सीमा … Read more

N. D. Patil Death : महाराष्ट्रावर शोककळा ! ज्येष्ठ नेते एन. डी. पाटील यांचं निधन

अहमदनगर Live24 टीम, 17 जानेवारी 2022 :- शेकापचे ज्येष्ठ नेते प्रा. एन.डी. पाटील यांचं निधनं झालं आहे. त्यांच्या निधनानं राज्याच्या सामाजिक आणि राजकीय जीवनातील लढाऊ नेतृत्त्व हरपलं आहे..जेष्ठ नेते प्रा.एन.डी. पाटील यांनी वयाच्या 93 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. ब्रेन स्ट्रोक आल्यानं गेल्या चार दिवसापासून कोल्हापूरमधील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. वातावरणातील बदलामुळे एन. डी. पाटील … Read more